1. Health Tips : गुडघ्यांसाठी सर्वात नुकसानकारक व्यायाम कोणता? तुम्हालाही 'या' सवयी असतील तर लगेच टाळा

    Worst Workout For Knees : अनेकजण फिट राहण्याच्या प्रयत्नात व्यायामाची सुरुवातच धावण्यापासून करतात. मात्र, असे करणे टाळावे. Read More

  2. ABP Majha Top 10, 15 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 15 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Harnaaz Sandhu : मिस युनिव्हर्स सोहळ्यात हरनाज संधूचं अनोखं पाऊल, सुष्मिता सेन अन् लारा दत्ताचा असा केला सन्मान, भावूकही झाली

    Harnaaz Sandhu : मिस युनिव्हर्स सोहळ्यात हरनाज संधूचं अनोखं पाऊल, सुष्मिता सेन अन् लारा दत्ताचा असा केला सन्मान, भावूकही झाली Read More

  4.  China Covid Death : कोरोनाचा चीनमध्ये धुमाकूळ! एका महिन्यात तब्बल 60 हजार रूग्णांचा मृत्यू  

    China Covid Death : चीनमध्ये 8 डिसेंबर 2022 ते  12 जानेवारी 2023 या कालावधील 59,938 कोरोना रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, अशी माहिती चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या वैद्यकीय प्रशासन ब्युरोचे प्रमुख झियाओ याहुई यांनी दिली.   Read More

  5. Kantara: कांतारा फेम अभिनेत्री सप्तमी गौडा बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; विवेक अग्निहोत्रींच्या 'या' चित्रपटात साकारणार भूमिका

    सप्तमी (Sapthami Gowda) ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याबाबत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी एक ट्वीट शेअर केलं आहे.  Read More

  6. Urfi Javed: ...त्याला मी तरी काय करणार? उर्फी जावेदने नोंदवला मुंबई पोलिसांकडे जबाब

    Urfi Javed: मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) बजावलेल्या नोटिशीनंतर आज मॉडेल अभिनेत्री उर्फी जावेदने (Urfi Javed) जबाब नोंदवला. उर्फीने व्हायरल होणाऱ्या फोटोंची जबाबदारी झटकली आहे. Read More

  7. Hockey World Cup 2023 : भारत विरुद्ध इंग्लंड 0-0, हॉकी विश्वचषकातील भारताचा दुसरा सामना बरोबरीत

    Hockey World Cup 2023: हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि इंग्लंड या दोन दमदार संघामध्ये सामना झाला, पण दोन्ही संघाना एकही गोल करता न आल्याने सामना बरोबरीत सुटला. Read More

  8. महाराष्ट्र केसरी जिंकला शिवराजनं पण चर्चा सिकंदरची; सोशल मीडियावरील चर्चेनंतर सिकंदरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

    कुस्तीचा प्रवास इथंच थांबलेला नसून पुढील महाराष्ट्र केसरी जिंकून दाखवेल, असा विश्वास सिकंदर शेखने व्यक्त केला आहे. तो पिंपरी चिंचवडमध्ये आला होता, तेंव्हा त्याने पत्रकारांशी संवाद साधला. Read More

  9. Kinkrant 2023 : संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात; जाणून घ्या या दिनाचं महत्त्व

    Kinkrant 2023 : दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस 'मट्टू पोंगल' म्हणून साजरा करतात. Read More

  10. Success Story: फक्त 1 रुपयाच्या टॉफीने जाहिरातींशिवाय विक्रीचे रेकॉर्ड तोडले,  2 वर्षात तब्बल 300 कोटींचा व्यवसाय

    सुरुवातीला पल्सच्या जाहिरातीवर एकही पैसा खर्च झाला नाही. असं असूनही कँडीचं उत्पादन यशस्वी आणि विक्रीचा एक नवा मापदंड बनले आहे. केवळ 2 वर्षात 300 कोटींचा व्यवसाय केला. Read More