1. ABP Majha Top 10, 10 April 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 10 April 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Voting ID : मतदान कार्ड नसेल तरीही मतदान करता येणार; आधार, पॅनकार्डसह 12 प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य

    Voting ID : अगदी काही दिवसांवर आलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल तरीही तुम्ही मतदान करु शकता. Read More

  3. Raaj Kumar Anand : दिल्ली सरकारमधील आप मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा; चार महिन्यांपूर्वीच ईडीने केली छापेमारी

    नोव्हेंबर 2023 मध्ये ईडीने राजकुमार आनंद यांच्या घरावर छापा टाकला होता. आता त्यांनी आम आदमी पार्टी आणि मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. 2020 मध्ये राजकुमार आनंद पटेल नगरमधून आमदार झाले होते. Read More

  4. Taiwan Earthquake: मोठी बातमी! तैवान भूकंपानं हादरला, रिश्टर स्केलवर तीव्रता 7.5, जपानकडून त्सुनामीचा इशारा

    Japan Tsunami Alert: तैवानची राजधानी तैपेई येथे बुधवारी (3 एप्रिल) सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.5 इतकी मोजली गेली. Read More

  5. Neeta Ambani New Car : कोट्यावधींची किंमत, गाडीवर सोन्याची वस्तू; नीता अंबानींच्या कलेक्शनमध्ये आणखी एका आलिशान कारचा समावेश

    Neeta Ambani New Car : नीता अंबानी यांच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका आलिशान गाडीचा समावेश झाला आहे. त्याविषयी सविस्तक जाणून घेऊयात. Read More

  6. Abhishek Gaonkar and Sonalee Gurav : 'सारं काही...' मधील श्रीनूचा झाला साखरपुडा, खऱ्या आयुष्यातली ओवी आहे रील स्टार

    Abhishek Gaonkar and Sonalee Gurav : अभिषेक आणि सोनाली अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांनी त्यांचे एकत्र अनेक फोटोही सोशल मीडियावरुन शेअर केले होते. Read More

  7. Gujarat Titans : गुजरातची पहिल्याच सामन्यात बाजी, पण एकाच्या आठवणीत सारेच भावूक अन् तीन शब्दात प्रतिक्रिया!

    Gujarat Titans : गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील हा सामना रोमांचक झाला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने 6 धावांनी विजय मिळवला. Read More

  8. 'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव

    पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज नेमकं काय म्हणाला?, जाणून घ्या... Read More

  9. Fashion : चैत्र नवरात्रीत हे 'बांधणी सूट' ट्राय करा, सगळ्यांमध्ये तुम्ही दिसाल हटके, कमेंट येईल भारी!

    Fashion : यंदा चैत्र नवरात्रीत सुंदर दिसण्यासाठी बांधणी प्रिंट सूट घाला. यामध्ये तुमचा लुक वेगळा आणि सुंदर दिसेल. Read More

  10. सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ना परीक्षा ना मुलाखत थेट भरती; अर्ज करण्यासाठी उरले फक्त 2 दिवस

    सरकारी नोकरी (Government  Job) शोधणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. रेल्वेमध्ये (Railway) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. Read More