1. Tuberculosis : उपचारासोबतच पोषक आहार घेतल्यास क्षयरोगाचा धोका आणि मृत्युचे प्रमाण होऊ शकते कमी

    वाढत्या क्षयरोगाचे प्रमाण नियंत्रीत ठेवण्याकरता पोषक आहार परिणामकारक ठरू शकतो असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. केवळ पोषक आहाराच्या मदतीनेच देशात TB सारख्या संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो Read More

  2. Health Tips : तुम्हाला पण दिवसा खूप झोप येते? जाणून घ्या ओव्हर स्लिपिंग संबंधित काही खास टिप्स...

    Health Tips : माणसाला पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. पुरेशी झोप न मिळणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. Read More

  3. Rahul Gandhi : भाषण राहुल गांधींचे पण संसद टीव्हीवर दिसले लोकसभा अध्यक्ष; काँग्रेसने उपस्थित केले प्रश्न

    Parliament Monsoon Session 2023 : खासदारकी पुन्हा बहाल केल्यानंतर राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या भाषणाचा बराचसा भाग दाखवलाच नाही असा आरोप काँग्रेसकडून सरकारवर करण्यात येत आहे. Read More

  4. Russia Luna 25 Mission : 47 वर्षांनी रशियाकडून चांद्रमोहीम... 'लुना 25' यान अवकाशात झेपवणार

    Russia Luna 25 Mission : भारताच्या चांद्रयान मोहिमेनंतर आता रशियाकडून 10 ऑगस्ट रोजी 47 वर्षांनी त्यांची दुसरं चांद्रयान पाठवणार आहे. Read More

  5. Subhedar Trailer : प्रदर्शनापूर्वीच 'सुभेदार' चित्रपटाने रचला नवा विक्रम, ट्रेलरला लाखोंची पसंती 

    नुकताच 'सुभेदार' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर एका दिवसातच त्याने नवा विक्रम नोंदवला आहे. Read More

  6. Yaariyan 2 Poster : सिक्वेलचा धडाका सुरुच! नव्या कलाकारांसह ‘यारियां’चा सिक्वल येणार प्रेक्षकांच्या भेटीला

    यारियां या चित्रपटाचा सिक्वल लवकरच आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जवळपास आता 8 वर्षानंतर चित्रपटाचा सिक्वल रिलीज होणार आहे. यारिया चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात वेगळ स्थान निर्माण केले होते. Read More

  7. IND vs PAK : भारतीय हॉकी संघाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, हरमनप्रीत सिंगची चमकदार कामगिरी; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर

    Asian champions trophy hockey : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी 2023 (asian champions trophy hockey) मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. Read More

  8. Satara : ऊसतोड मजुराची मुलगी जर्मनीत करणार ज्युनिअर हॉकी संघाचं नेतृत्व, साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

    माणदेशातील वरकुटे-मलवडीजवळील पाटलुची वस्ती येथील ऊसतोड मजूर सदाशिव आटपाडकर आणि नकुसा आटपाडकर यांची मुलगी काजलने भारतीय हॉकी संघात स्थान पटकावले आहे. Read More

  9. Health Tips : 'या' गोष्टी तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत करतात; आजपासूनच आहारातून दूर करा

    Health Tips : तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकणारे पदार्थ: जेव्हा आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असते तेव्हा शरीर निरोगी राहते. Read More

  10. Closing Bell : अखेरच्या एका तासात शेअर बाजारात तेजी; गुंतवणूकदारांचे चांगभलं

    Share Market Closing Bell : शेअर बाजारात आज अस्थिरता दिसून आली. मात्र, व्यवहाराच्या अखेरच्या एका तासात बाजारात तेजी दिसून आली. यामुळे निर्देशांक वधारत बंद झाला. Read More