एक्स्प्लोर

मुख्यमंत्री शिंदे यांनी  ठाणे जिल्ह्याचा मास्टर प्लॅन हाती घेतला आहे - खासदार श्रीकांत शिंदे

Shrikant Shinde: मुख्यमंत्री स्वतः या ठाणे जिल्ह्याचे आहे..मुख्यमंत्री शिंदे यांनी  जिल्ह्याचा मास्टर प्लॅन हाती घेतला आहे, असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं.

Shrikant Shinde: मुख्यमंत्री स्वतः या ठाणे जिल्ह्याचे आहे..मुख्यमंत्री शिंदे यांनी  जिल्ह्याचा मास्टर प्लॅन हाती घेतला आहे, असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. कल्याणमध्ये सुभेदार वाडा कट्टा व कल्याण विकास फाउंडेशनच्या वतीने तीन दिवसीय प्रा. रामभाऊ कापसे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास आज खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. ‘कल्याण-डोंबिवली विकासाच्या नकाशावर’ यावर खासदार शिंदे यांनी आपले मत मांडले. यावेळी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवली विकासाच्या वाटेवर या विषयातून सकारात्मक प्रवास सुरू झाला आहे असे सांगितले. कल्याण ,डोंबिवली, उल्हासनगर,अंबरनाथ, बदलापूर ,शहरांच्या सुरू असलेल्या विकासाबाबत माहिती दिली.

मुख्यमंत्री शिंदे यांनी  जिल्ह्याचा मास्टर प्लॅन हाती घेतला आहे - खासदार श्रीकांत शिंदे
मुख्यमंत्री स्वतः या ठाणे जिल्ह्याचे आहे..मुख्यमंत्री शिंदे यांनी  जिल्ह्याचा मास्टर प्लॅन हाती घेतला आहे. एम एम आर रिजन मधील शहरांसाठी पुढील 15 ते 20 वर्षाचा विचार डोळ्यासमोर समोर ठेवत जिल्ह्याचा कायापालट करायचा आहे. नियमावर बोट ठेवून काम करत राहिलो तर आपण लोकांच्या जगण्यामध्ये काही बदल करू शकत नाही..मात्र नियमांमध्ये सुधार केला तर प्रत्येकाच्या जगण्यात फरक घडू शकतो. हे सरकार गेल्या सहा महिन्यात लोकांसाठी निर्णय घेतेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिवस रात्र काम करत आहेत. या सरकारला सुपरफास्ट सरकार म्हणतात सुपरफास्ट निर्णय घेण्याची त्यांना आता सवय झाली ..कोणत्याच निर्णय पेंडिंग ठेवला नाही.. प्रत्येक थरातील व्यक्तींसाठी निर्णय घेण्याचे काम हे सरकार करते..हे सरकार आल्यापासून अनेक निर्णय घेतले.आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा सुशोभीकरण हाती घेतले. मुंबईचा शांघाय करू शकत नाही मात्र मुंबईची मुंबई ठेवू शकतो ..तेच एम एम आर रिजन मध्ये राबवणार आहोत. मुंबई उपनगर देखील शहर स्वच्छ राहिली पाहिजेत अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली

आजच्या युगात स्वतः केलेलं काम स्वतःला सांगायला लागतं तेव्हा ते सगळ्या पर्यंत पोहचतात - श्रीकांत शिंदे
आपल्याला सगळ्यांना वाटेल की हा काय स्वतः केलेलं काम सांगतोय. आजच्या युगात स्वतः केलेलं काम स्वतःला सांगायला लागत. तेव्हा ते सगळ्या पर्यंत पोहचतात,जितकं आपल्याला कळलं जितकी क्षमता होती ती कामे गेल्या आठ वर्षांत केली आणि पुढे ही करणार. मुंबई आणि ठाण्याच्या धर्तीवर कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर शहराचा विकास करू असे सांगितले

महत्त्वाच्या बातम्या

40-40 वर्ष मित्रपक्षांची सत्ता होती, व्होट चोरीचा आरोप करणारे राहुल गांधी तिथे ब्र शब्दही काढणार नाहीत, सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण, रविंद्र चव्हाणांची टीका
40-40 वर्ष मित्रपक्षांची सत्ता होती, व्होट चोरीचा आरोप करणारे राहुल गांधी तिथे ब्र शब्दही काढणार नाहीत, सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण, रविंद्र चव्हाणांची टीका
मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Bhiwandi FDA Action: गुलाबजाम खरेदी करताय? जरा सावधान! भिवंडीत मिठाईच्या ट्रेमध्ये आढळला चक्क जिवंत उंदीर; FDA ची मोठी कारवाई
गुलाबजाम खरेदी करताय? जरा सावधान! भिवंडीत मिठाईच्या ट्रेमध्ये आढळला चक्क जिवंत उंदीर; FDA ची मोठी कारवाई

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parinay Fuke : पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Embed widget