एक्स्प्लोर

Thane : उल्हासनगरधील सेंच्युरी कंपनीत केमिकल टँकरचा स्फोट, दोन मजुरांचा मृत्यू तर पाच जण जखमी

उल्हासनगरमधील (Ulhasnagar) शहाडफटकच्या नजीक सेंच्युरी रेयॉन कंपनीत केमिकल टँकरचा स्फोट झाल्याची घटना घडली. यामध्ये दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Thane News : उल्हासनगरमधील (Ulhasnagar) शहाडफटकच्या नजीक सेंच्युरी रेयॉन कंपनीत केमिकल टँकरचा स्फोट झाल्याची घटना घडली. यामध्ये दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून, यामध्ये पाच मजूर गंभीर झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. सर्व जखमी मजुरांना सेंच्युरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे.

टँकरमधून केमिकल काढताना स्फोट झाल्याचा अंदाज

टँकरचा ब्लास्ट झाल्याची घटना सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, टँकरमधून केमिकल काढत असताना विस्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेत 2 मजुरांचा मृत्यू तर 5 गंभीर झाल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त अमोल कोळी यांनी दिली आहे. जखमी मजुरांना भेटण्यासाठी भाजपा आमदार कुमार आयलानी तसेच शिवसेना नेते राजेंद्र चौधरी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी जखमी रुग्णांची भेट घेतली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

West Bengal Fire : पश्चिम बंगालमधील दत्तपुकुर येथे फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; 7 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी

महत्त्वाच्या बातम्या

Ulhasnagar Municipal Corporation: उल्हासनगर महापालिकेचे मुख्यालयच अतिधोकादायक! महापौर, 78 नगरसेवकांसह अधिकाऱ्यांवर भीतीची टांगती तलवार
उल्हासनगर महापालिकेचे मुख्यालयच अतिधोकादायक! महापौर, 78 नगरसेवकांसह अधिकाऱ्यांवर भीतीची टांगती तलवार
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Dhananjay Munde and Sunetra Pawar: सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
Embed widget