एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Amazon Prime Day Sale 2021 : अॅमेझॉन प्राईम डेचा सेल सुरु; मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बंपर सूट

Amazon Online Sale : अॅमेझॉन प्राईम डेचा सेल सुरु झाला असून या सेलमध्ये मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बंपर सूट देण्यात येणार आहे.

Amazon Online Sale : जर तुम्ही अॅमेझॉन प्राईम मेंबर्स (Prime Members) असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी. दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन (Amazon)ने सोमवारी आपल्या प्लॅटफॉर्मवर प्राईम डे सेल (Amazon Prime Day Sale 2021) ची सुरुवात केली आहे. दोन दिवसांचा हा सेल 27 जुलै पर्यंत सुरु राहणार आहे. या सेल दरम्यान, प्राईम मेंबर्ससाठी वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विशेष डिस्काउंट आणि खास ऑफर्स देण्यात आल्या आहेत. या सेलमध्ये मोबाइल फोन, लॅपटॉप, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स आणि एक्सेसरीजवर शानदार डिल्स मिळणार आहेत. 

प्राईम मेंबर्स नसाल तर जाणून घ्या मेंबरशिफ प्लान्स 

जर तुम्हाला प्राईम डे सेलचा फायदा घ्यायचा असेल, पण तुम्ही प्राईम मेंबर्स नसाल तर तुम्ही 129 रुपये प्रति महिना आणि 999 प्रति वर्षाचा अॅमेझॉन प्राईम मेंबरशिप प्लान घेऊ शकता. तसेच तीन महिन्यांचा सब्स्क्रिप्शन 329 रुपयांमध्ये तुम्हाला मिळू शकतो. 

HDFC बँकेच्या कार्डवरुन खरेदी केल्यानंतर मिळतोय 10 टक्क्यांचा इन्स्टंट डिस्काउंट 

अॅमेझॉन इंडियाच्या या सेल दरम्यान, एचडीएफसी बँकेचे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड ईएमआयवर 10 टक्क्यांचा इस्टंट डिस्काउंट मिळत आहे. या व्यतिरिक्त नो कॉस्ट ईएमआयवरही तुम्ही सामान खरेदी करु शकता. सेल दरम्यान, अॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड (Amazon Pay ICICI Bank Credit Card) मार्फत शॉपिंग केल्यानंतर प्राईम मेंबर्सना अनलिमिटेड 5 टक्क्यांचे रिवॉर्ड पॉईंट्स मिळतील. खास गोष्ट म्हणजे, या क्रेडिट कार्डवर ही ऑफर नेहमीच असते. 

Samsung, OnePlus, Redmi, MI स्मार्टफोन्सवर 40 टक्क्यांची सूट 

सेल दरम्यान तुम्ही Samsung, OnePlus, Redmi, MI च्या स्मार्टफोन्ससोबत iPhones वर बंपर डिस्काउंट आणि ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. आपल्या आवडीच्या फोनवर 40 टक्क्यांपर्यंतची सूट मिळवू शकतात. सेलमध्ये Samsung Galaxy M31s, Samsung Galaxy M42G, Mi 11X 5G, Redmi Note 10, OnePlus 9 Pro, OnePlus Nord CE 5G, Redmi Note 10S, iPhone 11, OnePlus 9R यांसारख्या स्मार्टफोन्सवर सूट मिळू शकते. 

घरगुती सामानांसाठीही बेस्ट डिल्स

प्राईम डे सेलच्या दरम्यान घरगुती अप्लायंस कॅटेगरीमध्ये मोठी सूट मिळत आहे. कंपनी एसीवरही भारी सूट देत आहे. एसीची सुरुवातीची किंमत 16,999 रुपये आहे. 1-टन एसीची किंमत 16,999 रुपये, 1.5 टनाच्या एसीची किंमत 25,990 रुपयांपासून सुरु होत आहे. तर 2-टनाच्या एसीवर 30 टक्क्यांची सूट मिळत आहे. सेलमध्ये  Redmi 50 inch 4K Ultra HD Android Smart LED TV X50 टीव्ही मॉडेलवर सूटसोबत विकण्यात येत आहे. या टीव्हीचं रिझॉल्यूशन 3840 x 2160 पिक्सेल आणि रिफ्रेश रेट 60 हर्ट्ज आहे. Sony Bravia 55 inch 4K Ultra HD Android LED TV देखील डिस्काउंटवर खेरदी करण्याची संधी मिळू शकते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election Results 2024 : महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale Exclusive : मंत्रि‍पदासाठी शिवलेला कोट आता तरी घालणार? भरत गोगावले म्हणतातBharat Gogawale on Uddhav Thackeray :उद्धव ठाकरेंचे आमदार संपर्कात पण लगेच काही करणं बरोबर दिसत नाहीMahayuti CM Oath Ceremony : शपथविधी कधी पर्यंत झाला पाहिजे? कायदेशीर बाजू नेमकी काय?Sunil Shelke Meet Ajit Pawar : अजितदादांनी सांगितला मोदी-शेळकेंच्या भेटीचा किस्सा #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election Results 2024 : महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
IPL Auction 2025 : युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
Maharashtra Assembly Election Result 2024 : फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
Dhule Rural Vidhan Sabha Election Result 2024 : अवघ्या 32 वर्षीय राम भदाणेंनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला लावला सुरुंग, 66 हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय
अवघ्या 32 वर्षीय राम भदाणेंनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला लावला सुरुंग, 66 हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय
Embed widget