एक्स्प्लोर

अखेर मुहूर्त सापडला! 26 मे पासून सोलापुरातून विमानसेवा सुरु होणार, 16 मे पासून तिकीट बुकिंग करता येणार

येत्या 26 मे पासून सोलापूर विमानतळावरुन विमानसेवा (Airline)  सुरु होणार आहे. त्यामुळं 16 मे पासून विमानसेवेची बुकिंग होणार सुरु होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

Solapur : येत्या 26 मे पासून सोलापूर विमानतळावरुन विमानसेवा (Airline)  सुरु होणार आहे. त्यामुळं 16 मे पासून विमानसेवेची बुकिंग होणार सुरु होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (Kumar Ashirwad) यांनी दिली आहे. पहिल्या टप्यात आठवड्यातून दोन दिवस सोलापूर-गोवा विमानसेवा असणार आहे. सोमवार आणि शुक्रवार हे दोन दिवस गोव्यासाठी विमानांचे उड्डाण होमार आहे.

ऑनलाईन आणि विमानतळावरुन तिकीट बुकिंगची सुविधा सुरु करण्यात येणार

16 मे पासून ऑनलाईन आणि विमानतळावरुन तिकीट बुकिंगची सुविधा सुरु करण्यात येणार आहे. गोव्यातून सोलापूरसाठी सकाळी 7.20 मिनिटांनी विमान उडेल तर सोलापुरातून गोव्यासाठी 8:50 मिनिटाने विमान उडणार आहे. सोलापूर विमानतळ विमान सेवेसाठी पूर्णपणे सज्ज झालं असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. दरम्यान, सध्या सोलापूर-गोवा आणि गोवा सोलापूर अशी विमानसेवा सुरु धाली असली तरी, पुढच्या काळात सोलापूर ते मुंबई अशी देखील विमानसेवा सुरु करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (Kumar Ashirwad) यांनी दिली आहे. 

मागील काही वर्षांपासून होटगी रोडवरील विमानतळ सुरू करण्यासंदर्भातील हालचाली सुरू झाल्या होत्या. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपामधील अनेक मंत्र्यांनी विमानसेवा सुरू करण्यासंदर्भातील आश्वासन दिले होते. केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही सोलापूरची विमानसेवा लवकर सुरू होईल असे सांगितले देखील होते. दरम्यान मध्यंतरी सोलापूर - गोवा, सोलापूर- मुंबई व सोलापूर - हैदराबाद या तिन्हीही मार्गावर विमानसेवा सुरू होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतरआता  सोलापूर ते गोवा ही विमानसेवा 26 मे पासून सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

व्यवसाय निमित्ताने सोलापूर ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक

व्यवसाय निमित्ताने सोलापूर ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. अशा परिस्थितीत सोलापूर ते गोवा यादरम्यान विमान सेवा सुरू झाली पाहिजे अशी मागणी उपस्थित करण्यात आली होती. दरम्यान, याच मागणीच्या अनुषंगाने मध्यंतरी सोलापूरहून तीन महत्त्वाच्या शहरांसाठी विमान सेवा सुरू केली जाईल अशी माहिती समोर आली होती. यामुळे सोलापूरकरांच्या माध्यमातून सातत्याने या विमानसेवेच्या बाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान आता याच संदर्भात एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सगळ्यात आधी सोलापूर ते गोवा यादरम्यान विमान सेवा सुरू केली जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

Nashik Airport : खुशखबर! नाशिकहून आता आंतरराष्ट्रीय विमानसेवा, कुठल्या देशात अन् कधीपासून होणार सुरु? जाणून घ्या वेळापत्रक

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sant Nivruttinath Maharaj Palkhi : परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Sanjay Raut and Jaykumar Gore: संजय राऊत जयकुमार गोरेंना फक्त येडXXX म्हणाले, मी तर लिंगपिसाट म्हणतो...'; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची घणाघाती टीका
संजय राऊत जयकुमार गोरेंना फक्त येडXXX म्हणाले, मी तर लिंगपिसाट म्हणतो...'; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची घणाघाती टीका
कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही, शिवराळ भाषेतील टीकेनंतर जयकुमारे गोरेंचा राऊतांना टोला 
कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही, शिवराळ भाषेतील टीकेनंतर जयकुमारे गोरेंचा राऊतांना टोला 

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
Embed widget