एक्स्प्लोर

शिवसेनेच्या मेळाव्यात अस्थी घेऊन शेतकरी मंचावर

नाशिक: नाशिकमध्ये सुरु असलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यातल्या एका भाषणाची सुरुवात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या अस्थींना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या एका नातेवाईकाने या अस्थी मंचावर आणल्या आणि यानंतर सगळं सभागृह उभं राहीलं. अतिशय भावूक वातावरणात या शेतकऱ्याच्या अस्थींसमोर श्रद्धांजली वाहण्यात आली. हा प्रसंग इतका भावूक होता की उभ्या असलेल्यापैकी अनेकांचे डोळे पाणावले. यानंतर शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावले. यावेळी सटाण्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी कल्याणी ठाकरे यांनीही आपलं मत मांडलं. "बाळ 9 महिन्याचं असताना नवऱ्याने आत्महत्या केली. 55 वर्षाची सासू कॅन्सरग्रस्त आहे. 15 लाखाचं कर्ज असताना एकट्याने आयुष्याचा संघर्ष करतेय" असं कल्याणी ठाकरे म्हणाल्या. एका शेतकऱ्याच्या मुलीने, "आमच्या कन्यादानापर्यंत आमचा बाप जिवंत राहू द्या, आम्ही शाही लग्न लावायला आणि आलिशान इमारती बांधायला कर्जमाफी मागत नाही", असं म्हणत कर्जमाफीची मागणी केली. शिवसेनेनं नाशिकमध्ये मेळावा घेऊन समृद्धी महामार्गाला तीव्र विरोध केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा शेतकरी मेळावा भरवण्यात आला आहे. या मेळाव्याला सेनेच्या मंत्र्यांसह सेनेचे खासदार उपस्थित आहेत. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्ग रद्द झालाच पाहिजे या आशयाच्या टोप्या घातल्या आहेत. तर  सरकारच्या निर्णयाविरोधी बॅनरही लावण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

People at Work 2026: फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
Giorgia Meloni : अभिनंदन डियर फ्रेंड... जॉर्जिया मेलोनींचा नवा राजकीय विक्रम, पंतप्रधान मोदींचा खास मैत्रिणीसाठी संदेश
अभिनंदन डियर फ्रेंड... जॉर्जिया मेलोनींचा नवा राजकीय विक्रम, पंतप्रधान मोदींचा खास मैत्रिणीसाठी संदेश
Why BCCI Ban Rohit Yadav : BCCIने आधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी निवड केली, पण एक चूक भोवली; रोहित यादववर थेट 2 वर्षांची बंदी, नेमकं काय घडलं?
BCCIने आधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी निवड केली, पण एक चूक भोवली; रोहित यादववर थेट 2 वर्षांची बंदी, नेमकं काय घडलं?
Goregaon Bus Fire : मुंबईत थरार! गोरेगाव मेट्रो स्टेशनखाली बेस्ट बसला भीषण आग; स्टेशनवर धुराचे लोट, प्रवाशांची पळापळ
गोरेगाव मेट्रो स्टेशनखाली बेस्ट बसला भीषण आग; स्टेशनवर धुराचे लोट, प्रवाशांची पळापळ

व्हिडीओ

Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
People at Work 2026: फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
Video: मुसळधार पावसामुळे दिल्ली-एनसीआर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी तुंबलं, प्रवासी अडकून पडले; आगमन विभाग काही काळासाठी बंद करावा लागला
Video: मुसळधार पावसामुळे दिल्ली-एनसीआर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी तुंबलं, प्रवासी अडकून पडले; आगमन विभाग काही काळासाठी बंद करावा लागला
आईच्या मृतदेहाशेजारी लेकीचा आक्रोश अन् मांडी घालून बसलेला हताश बाप; पदरी पैसा नसल्याने रुग्णवाहिका मिळालीच नाही, उत्तर प्रदेशातील भीषण चित्र
आईच्या मृतदेहाशेजारी लेकीचा आक्रोश अन् मांडी घालून बसलेला हताश बाप; पदरी पैसा नसल्याने रुग्णवाहिका मिळालीच नाही, उत्तर प्रदेशातील भीषण चित्र
काॅकरोच पार्टीचे दिल्लीत 3 तास धरणे आंदोलन, सीजेपी कार्यकर्तीच्या वडिलांना अमानुष मारहाण, आरोपी स्वत: पाॅडकास्टमध्ये म्हणाला, मी त्यांच्या डोक्यात हल्ला केला, 60 टाके पडलेत, पण जेलमध्ये गेलो नाही
काॅकरोच पार्टीचे दिल्लीत 3 तास धरणे आंदोलन, सीजेपी कार्यकर्तीच्या वडिलांना अमानुष मारहाण, आरोपी स्वत: पाॅडकास्टमध्ये म्हणाला, मी त्यांच्या डोक्यात हल्ला केला, 60 टाके पडलेत, पण जेलमध्ये गेलो नाही
Satej Patil: महायुतीच्या भांडणात गोकुळ अडचणीत, दररोज उठून डेऱ्यांना कोर्टात जावं लागत आहे; सतेज पाटलांचा हल्लाबोल, धनंजय महाडिकांना सुद्धा खोचक टोला
महायुतीच्या भांडणात गोकुळ अडचणीत, दररोज उठून डेऱ्यांना कोर्टात जावं लागत आहे; सतेज पाटलांचा हल्लाबोल, धनंजय महाडिकांना सुद्धा खोचक टोला
Sanjay Raut: 'भाजपत गेल्या 10 वर्षात नव्हती ती बंडाळी, मंत्रिमंडळात चार प्रमुख मंत्र्यांनी राजीनामा द्यायला नकार दिलाय, हेच मोदी जुने असते तर....' संजय राऊतांचा मोठा दावा
'भाजपत गेल्या 10 वर्षात नव्हती ती बंडाळी, मंत्रिमंडळात चार प्रमुख मंत्र्यांनी राजीनामा द्यायला नकार दिलाय, हेच मोदी जुने असते तर....' संजय राऊतांचा मोठा दावा
Vidyanand Bapat : विद्यानंद बापट नास्तिक कधी बनले? कोणत्या लेखकांच्या पुस्तकांचा प्रभाव? विद्यानंद बापट यांनी कॉफी विथ कौशिक कार्यक्रमात नास्तिक होण्याचा प्रवास मांडला...
विद्यानंद बापट नास्तिक कधी बनले? कोणत्या लेखकांचा प्रभाव? नास्तिक होण्याचा प्रवास सांगत म्हणाले...
Wrestler Ashwini Mohite Paul : लग्न झाल्यानंतर त्रास सुरू झाला; नवरा पगार घ्यायचा, ते मटण खायचे अन् मुलीला उष्ट अन्न द्यायचे, धाराशिवच्या कुस्तीपटू अश्विनीच्या वडिलांनी सांगितली आपबिती
लग्न झाल्यानंतर त्रास सुरू झाला; नवरा पगार घ्यायचा, ते मटण खायचे अन् मुलीला उष्ट अन्न द्यायचे, धाराशिवच्या कुस्तीपटू अश्विनीच्या वडिलांनी सांगितली आपबिती
Embed widget