एक्स्प्लोर

सर्व ठरल्याप्रमाणे झालेय, 'ते' जॉइंट व्हेन्चर, दिग्दर्शक कोण हे लवकरच कळेल : संजय राऊत

दुसरीकडे आज अजित पवार शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले आहेत. यावेळी त्यांचे स्वागत सुप्रिया सुळे यांनी केले. या तीन दिवसात अजित पवार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न अनेक नेत्यांनी केले होते.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अचानक भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत खळबळ उडवून दिली. यानंतर राजकीय पटलावर वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या. त्यामध्ये एक चर्चा अशीही होती की शरद पवार यांनीच 'गनिमी कावा' करत अजित पवारांना असं करायला भाग पाडलं. या गोष्टीला दुजोरा देणारं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना केले आहे. तसेच अशाच आशयाची फेसबुक पोस्ट अजित पवार यांचे चिरंजीव जय यांच्या फेसबुकवरून देखील शेअर करण्यात आली आहे. एबीपी माझाच्या प्रतिनिधीने संजय राऊत यांना अजित पवारांना यापूर्वीच उपरती झाली असती तर हे सर्व टळले असते का? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना राऊत यांनी `सर्व ठरल्याप्रमाणे झाले आहे', असं म्हणत एक प्रकारे दुजोराच दिला. अजित पवार यांचे बंड पूर्वनियोजित होते का? अशी विचारणा केली असता अनेक गोष्टी ठरल्याप्रमाणे झाल्या आहेत, असं राऊत म्हणाले. हे शरद पवारांनी ठरवले होते का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, `मी मागेही म्हणालो होतो की शरद पवारांना समजावून घ्यायला भाजपला शंभर जन्म घ्यावे लागतील. 'दिग्दर्शक कोण होते? असे विचारले असता ते म्हणाले, `ते जॉइंट व्हेन्चर होते. ते होते, आम्ही होतो, सगळेच होते.'दिग्दर्शक - स्क्रिप्ट कोणाचे होते? असे विचारले असता `हे लवकरच कळेल.', असं उत्तर राऊत यांनी दिलं. या सगळ्या प्रकारावर अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय यांनी 'दिलेरखानाच्या गोटात छत्रपती संभाजी महाराज गेले नव्हते तर त्यांना पाठवण्यात आलं होतं...', अशा आशयाची पोस्ट जय यांनी शेअर केली आहे. त्यांच्या या दाव्यामुळे अजित पवार यांचे बंड हे पूर्वनियोजित होते काय? अशी चर्चा सुरु झाली आहे. दुसरीकडे आज अजित पवार शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले आहेत. यावेळी त्यांचे स्वागत सुप्रिया सुळे यांनी केले. या तीन दिवसात अजित पवार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न अनेक नेत्यांनी केले होते. मात्र अजित पवार यांनी कुणाचेही न ऐकता आपल्या मतावर ठाम राहत ट्वीट करत बहुमत सिद्ध करण्याचा दावा देखील केला. या तीन दिवसात सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. आज अखेर अजित पवार शरद पवार यांच्या भेटीला त्यांच्या घरी पोहोचले. यावेळी सुप्रिया सुळे या ठिकाणी होत्या. या घराचे दरवाजे अजित पवारांसाठी उघडे होते.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 8 August 2026: आजचा शनिवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा शनिवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न, चालकाचं नियंत्रण सुटलं, कार थेट विहीरीत कोसळली, दोन महिलांचा मृत्यू
दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न, चालकाचं नियंत्रण सुटलं, कार थेट विहीरीत कोसळली, दोन महिलांचा मृत्यू
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget