एक्स्प्लोर

शर्यतीवेळी ताबा सुटला, दोन्ही बैलांना गळफास बसला, बैलगाडी थेट तलावात, हादरवणारा अपघात!

तासगाव तालुक्यातील गव्हाण येथे बैलगाडी शर्यती दरम्यान बैलगाडीवरील ताबा सुटून बैलजोडी गाडीसह तलावात गेली.

सांगली : शेतकऱ्याचं आणि बैलांचं नातं वेगळंच असतं, बैल (bullocks) हा शेतकऱ्याचा जवळचा मित्र असतो. शाळेत असताना आपण पाखऱ्या नावाचा धडा वाचला असलेच. कारण, आबाचा पाखऱ्या नावाचा बैल आणि त्या पाखऱ्यावर जडलेला आबांचा जीव या दोन्ही नात्यांची कथा सांगणारा हा धडा होता. तसेच, बैलगाडा मालकांचेही आपल्या बैलजोडीवर नितांत प्रेम असते. बैलगाडा शर्यतीसाठी आपल्या बैलजोडीला वापरुन नंबर जिंकायचा हे स्वप्न बैलगाडा मालकांचे असते. त्यासाठी, ते बैलजोडीची जीवापाड काळजी देखील घेत असतात. मात्र, आपल्या बैलांची जीवापाड काळजी करणाऱ्या बैलगाडा मालकांच्या बैलजोडीला शर्यतीतच मोठा अपघात झाला. या भीषण अपघातात दोन बैलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दु:खद आणि मन हेलावणारी घटना सांगली (Sangli) जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात घडली आहे.

तासगाव तालुक्यातील गव्हाण येथे बैलगाडी शर्यती दरम्यान बैलगाडीवरील ताबा सुटून बैलजोडी गाडीसह तलावात गेली. या अपघातात बैलजोडीतील दोन्ही बैलांना फास लागून ते तलावात बुडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गव्हाण गावात यात्रेनिमित्त बैलगाड्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यती दरम्यान मणेराजुरी हद्दीतील साठवण तलावापासून ह्या बैलजोड्या परत फिरणार होत्या. मात्र, या दरम्यान एका बैलजोडीला तलावाजवळून परत फिरता आले नाही. त्यामुळे, ही बैलजोडी थेट सुमारे 30 फुट खोल तलावात गेली. तलावात गाडी गेल्यानंतर  बैलांच्या गळ्यातील सापत्या आणि कासऱ्याचा बैलांना फास लागला. त्यामुळे, बैलगाडीतून बाहेर पडताना न आल्याने दोन्ही बैलांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेनं येथील बैलगाडा शर्यतीला गालबोट लागले असून बैलगाडा मालकांनी व उपस्थितांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा

कर्नल सोफिया कुरेशींबाबत संतापजनक टिप्पणी करणाऱ्या भाजपच्या मंत्र्याला सरन्यायाधीश गवईंनी सुनावलं, म्हणाले....

महत्त्वाच्या बातम्या

Bhiwandi Building Collapses: तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
Washim Crime News : गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi Building Collapses: तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
Washim Crime News : गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
Ajinkya Rahane: 'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
तानाजी सावंतांनी फोन केला, तरीही शिक्षक मिळेना; शाळेतील विद्यार्थी थेट जिल्हा परिषदेत, ग्रामस्थांसह आंदोलन
तानाजी सावंतांनी फोन केला, तरीही शिक्षक मिळेना; शाळेतील विद्यार्थी थेट जिल्हा परिषदेत, ग्रामस्थांसह आंदोलन
Abhijeet Dipke on PM Modi: पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
Embed widget