एक्स्प्लोर

Gopichand Padalkar : म्हसोबाला नाही बायको, सटवाईला नाही नवरा अशी महाविकास आघाडीची अवस्था - गोपीचंद पडळकर

Gopichand Padalkar : म्हसोबाला नाही बायको आणि सटवायला नाही नवरा, अशी महाविकास आघाडीतील तीन पक्षांची परिस्थिती झाली आहे, असे  म्हणत पुन्हा एकदा पडळकर यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलंय. 

Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीवर, आदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आणि उदय सामंत यांच्यावरील हल्लाप्रकरणी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली आहे. म्हसोबाला नाही बायको आणि सटवायला नाही नवरा, अशी महाविकास आघाडीतील तीन पक्षांची परिस्थिती झाली आहे. त्यामुळे हे तिन्ही पक्ष एकमेकांना सहकार्य करतायत असे  म्हणत पुन्हा एकदा पडळकर यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलंय. 

आटपाडी मधील खाजगी सावकारकी विरोधात  गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली  निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी आटपाडी पोलीस स्टेशन समोर मोर्चेकरी आणि पडळकर यांनी  ठिय्या मारत खाजगी सावकारी करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची  मागणी. यावेळी  पडळकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आदित्य ठाकरे यांचा सुरू असलेला दौरा हा काही झंझावती दौरा नाही. या दौऱ्यात तिन्ही पक्षातील कार्यकर्ते असतात. त्यामुळे पुण्यात उदय सामंत यांच्यावर हल्ला करणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. पुण्यात जास्त शिवसैनिक नाहीत. आदित्य ठाकरे यांची जिथं जिथं रॅली होतेय, तिथे पवारांचे कार्यकर्ते असतात. एका सर्व्हेत निवडणूक लागली तर शिवसेनेचे 18 आमदार आणि दोन-तीन खासदार निवडून येतील, अशी परिस्थिती असल्याने तिन्ही पक्षाच्या कार्यकर्ते असलेले हे दौरे  आहेत अशी टीका पडळकर यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे यांचा दौरा म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पुरस्कृत केलेल्या कार्यकर्त्यांचा दौरा आहे. माजी मंत्री उदय सामंत यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. पुण्यात पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री उदय सामंत यांच्यावर  हल्ला केला आहे, असा गंभीर आरोपही भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. म्हसोबाला नाही बायको, आणि सटवाईला नाही नवरा' अशी महाविकास आघाडी तीन पक्षांची अवस्था झाली आहे. हे तीन पक्ष एकमेकांना सहकार्य करतात. आदित्य ठाकरे यांच्या दौरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गळ्यात भगवे मफलर घालून गर्दी भासवत आहेत, अशी टीका ही आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

Sangli ST Bus Accident : सांगलीच्या रेवणसिद्ध घाटात दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक, दोन ते तीन जणांचा मृत्यू, प्राथमिक माहिती 
सांगलीच्या रेवणसिद्ध घाटात दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक, दोन ते तीन जणांचा मृत्यू, 15 ते 16 जण जखमी
श्रावणात भाविकांच्या खिशाला कात्री, उपवासाचे पदार्थ महागले, साबुदाणा भगर ते शेंगदाणा, कोणत्या वस्तूला किती दर?
श्रावणात भाविकांच्या खिशाला कात्री, उपवासाचे पदार्थ महागले, साबुदाणा भगर ते शेंगदाणा, कोणत्या वस्तूला किती दर?
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
जरांगे पाटलांच्या ताफ्यातील कारला अपघात, कार्यकर्त्याला डिफेंडरमधून रुग्णालयात नेलं; प्रकृती स्थिर
जरांगे पाटलांच्या ताफ्यातील कारला अपघात, कार्यकर्त्याला डिफेंडरमधून रुग्णालयात नेलं; प्रकृती स्थिर

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget