एक्स्प्लोर

अवधूत गुप्ते म्हणाले आदित्यजी हे उत्तर न 'पटनी', आदित्य म्हणाले तुमची 'दिशा' चुकली

संगमनेर येथे आयोजित मेधा महोत्सवात तरुण आमदारांशी संवाद साधण्यात आला. दिग्दर्शक, संगीतकार अवधूत गुप्ते यांनी ही मुलाखत घेतली. धीरज देशमुख, आदिती तटकरे, आदित्य ठाकरे, रोहीत पवार, झिशान सिद्दीकी, ऋतुराज पाटील हे सर्व तरुण आमदार या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

संगमनेर : पर्यावरण मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचं नाव अभिनेत्री दिशा पटानीसोबत अनेकदा जोडलं गेलं आहे. त्यावरुन संगमनेरमध्ये मेधा महोत्सवात अवधूत गुप्तेनं आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आदित्य ठाकरेंनीही मिश्किल उत्तर दिलं. आदित्य ठाकरेंना अवधूत गुप्ते यांनी रश्मी वहिनींनी किती वर्ष जबाबदारी घ्यायची? असं विचारलं असता आदित्य ठाकरे यांनी आमदार म्हणून माझी जबाबदारी आईंने मुख्यमंत्र्यांवर सोपवली आहे असं उत्तर दिलं. यावर अवधून गुप्ते यांनी पण आम्हाला बातम्यांमध्ये काहीतरी दिसत असतं…आपका उत्तर हमको 'पटनी' चाहिये ? म्हणत अप्रत्यक्षपणे दिशा पटानीचा उल्लेख केला. यावर आदित्य ठाकरे यांनी तुमची दिशा चुकली आहे असं मिश्कील उत्तर दिलं. संगमनेर येथे आयोजित मेधा महोत्सवात तरुण आमदारांशी संवाद साधण्यात आला. दिग्दर्शक, संगीतकार अवधूत गुप्ते यांनी ही मुलाखत घेतली. धीरज देशमुख, आदिती तटकरे, आदित्य ठाकरे, रोहीत पवार, झिशान सिद्दीकी, ऋतुराज पाटील हे सर्व तरुण आमदार या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी सर्व आमदारांनी दिलखुलास उत्तरं दिली. आदित्य यावेळी म्हणाले की, आईने आधीच जबाबदारी सोडली आहे. आई मला नेहमी राजकारणात जाऊ नको असं सांगायची. तुझे वडील, आजोबा राजकारणात आहेत. जसं पेपरमध्ये चांगलंही लिहिलं जातं तसं वाईटही. तिने मला आमदार होण्याआधी विचारलं का ? मी लढू शकतो असं विचारलं का ? असंही विचारलं होतं. त्यामुळे पुढचं काही ठरलं नसून आई सगळं ठरवणार आहे. यावेळी फोन अ फ्रेंडच्या वेळी आदित्य म्हणाले मी झिशानच्या वडिलांना फोन करतोय. मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी दिशाचं लग्न लवकर करावं म्हणजे माझा फॅन फॉलोविंग वाढेल, असं म्हणताच हशा पिकला. रोहित पवार म्हणतात 'मोदी साहेब माझं नाव तर ऐकलं असेल' यावेळी रोहित पवार यांना फोन लावायला सांगितला असता त्यांनी सरळ पंतप्रधान मोदींना फोन लावला. ते म्हणाले मोदीजी मी, रोहित. नाव तर ऐकलं असेलच. त्यांनी असं म्हणताच एकच हशा पिकला. पुढे ते म्हणाले की, आजोबा शरद पवारांनी कोणत्याही संकटापुढे झुकायचं नाही असं शिकवलं. अनेक जणांना वाटायचं की पवारसाहेब निवृत्त होतील. पण शरद पवार यांनी कोणत्याही संकटापुढे झुकायचं नाही हे शिकवलं असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. अवधूत गुप्ते यांनी रोहित पवार यांनी हडपसरचे जावई असूनही कर्जत जामखेडमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला? असा मिश्कील प्रश्न विचारला. यावर रोहित पवार यांनी ज्यांचं लग्न झालं आहे, त्यांना कळेल सासुरवाडीचं गणित जमवणं किती अवघड असतं असं सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. मी जिंकलो म्हणून वडिलांच्या डोळ्यात पाणी नव्हतं. तर मला इतकं बहुमत मिळालं म्हणून वडिलांच्या डोळ्यात पाणी होतं. विजयात माझ्या आईचा वाटा मोठा आहे, असेही रोहित पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 October 2026: आज नवरात्रीचा पाचवा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज नवरात्रीचा पाचवा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Election Commission : 'कोणी नागरिक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार ECI ला नाही'; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह
'कोणी नागरिक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार ECI ला नाही'; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह
IND vs WI 4th T20 Highlights : सॅमसन एकटा लढला, बाकीचे अभिषेक-ईशान-अय्यर सगळे ढेपाळले! वेस्ट इंडिजने भारताला नमवत मालिकेत साधली बरोबरी
सॅमसन एकटा लढला, बाकीचे अभिषेक-ईशान-अय्यर सगळे ढेपाळले! वेस्ट इंडिजने भारताला नमवत मालिकेत साधली बरोबरी
IND vs WI 4th T20I : वेस्ट इंडिजचा पलटवार! भारताला 24 धावांनी लोळवलं, मालिका 2-2 ने बरोबरीत
वेस्ट इंडिजचा पलटवार! भारताला 24 धावांनी लोळवलं, मालिका 2-2 ने बरोबरीत

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget