एक्स्प्लोर

Sagittarius Horoscope Today 22 October 2023: धनु राशीच्या लोकांना आज पैशांचा लाभ; सहकाऱ्यांचा पाठिंबा, आजचं राशीभविष्य

Sagittarius Horoscope Today 22 October 2023: धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सर्वच दृष्टीने चांगला असेल.

Sagittarius Horoscope Today 22 October 2023: धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) सर्वच दृष्टीने चांगला असेल. आज तुम्हाला पैशाचं नवं संसाधन, नवं स्रोत उपलब्ध होईल. नव्या जागेतून पैसे मिळतील. आज तुम्हाला कुठून तरी जुने अडकलेले पैसे मिळू शकतात, परंतु पैसे आल्याच्या खुशीत तुम्ही तुमचे पैसे निरुपयोगी कामात खर्च करू शकता, ज्यामुळे तुमच्या कुटुंबात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

धनु राशीचं आजचं व्यावसायिक जीवन

व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमचा व्यवसाय चांगला चालेल आणि तुम्ही चांगलं काम कराल. घरचे तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील आणि तुमचे सहकारी देखील तुमच्यासोबत कठोर परिश्रम करतील आणि तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील.

तुम्ही तुमच्या व्यवसायात काही बदल करू शकता, ज्यामध्ये तुमचा जुना मित्र तुम्हाला खूप सपोर्ट करेल आणि तुमचा व्यवसायही खूप चांगला चालेल.

धनु राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

आज तुमच्या कुटुंबातील सदस्याची प्रकृती थोडीशी बिघडू शकते, त्यामुळे त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि त्यांच्या आहाराचीही काळजी घ्या. जर तुमचा तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी काही मुद्द्यावर वाद झाला असेल तर तुम्ही तुमच्या शब्दांनी जुना वाद सोडवू शकता, ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आनंद मिळेल.तुम्ही तुमच्या मुलांबद्दल थोडेसे चिंतित असाल आणि तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीबद्दल तुम्हाला थोडी काळजी वाटेल.

तुम्हाला तुमच्या मुलांबाबत काही काळजी देखील असू शकते. तुमचं अपूर्ण राहिलेलं काम आज पूर्ण होऊ शकतं. जी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही बरेच दिवस करत होता, ती गोष्ट आज तुम्हाला मिळू शकते.

धनु राशीचे आजचे आरोग्य

आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर धनु राशीच्या लोकांना आज घसा आणि कंबरदुखी संबंधित समस्या उद्भवू शकतात. पैसे आज जास्त खर्च होतील. तुम्हाला आज एकटेपणा जाणवू शकतो.

धनु राशीसाठी आजचे उपाय

तुम्ही उद्या एखाद्या गरीब व्यक्तीला मूग डाळ दान केली तर तुमचे सर्व संकट दूर होतील.

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 3 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Navratri 2023 : नवरात्रीत 'या' महत्त्वाच्या गोष्टी घरी आणा, देवीचा असेल कायम वास, सुखाचा वर्षाव होईल! 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 22 August 2026: आजचा श्रावणी शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
'बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
धक्कादायक! तीन दिवसाच्या बाळाचा अंत, महिलेला मानसिक धक्का, नागपूरमध्ये रुग्णालयातूनच केली बाळाची चोरी  
धक्कादायक! तीन दिवसाच्या बाळाचा अंत, महिलेला मानसिक धक्का, नागपूरमध्ये रुग्णालयातूनच केली बाळाची चोरी  

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget