एक्स्प्लोर
काय सांगतंय तुमचं आजचं भविष्य? | 31 जुलै 2019 | दिवस माझा | एबीपी माझा
तुमचा आजचा दिवस कसा असेल? तुमचं आजचं भविष्य?
मेष
आजचा दिवस धावपळीत जाईल.
सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांनी घाईत निर्णय घेणं टाळावं.
वृषभ
आजचा दिवस यशाचा आणि लाभाचा आहे.
तब्येतीकडे लक्ष देऊन आनंदात कार्य करणं गरजेचं आहे.
मिथुन
कोणतीही गोष्ट घाईत करणं त्रासदायक ठरु शकतं.
आईच्या प्रकृतीची काळजी घ्या.
कर्क
आजच्या दिवशी आर्थिक लाभ होण्याची संधी उपलब्ध होईल.
परदेशगमनाच्या संधी मिळण्याची शक्यता आहे.
सिंह
आर्थिक उन्नती होणारा दिवस आहे.
विवाह संबंधीचे प्रश्न मार्गी निघतील.
कन्या
छोटेखानी प्रवासाचे योग संभवतात.
नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
तूळ
आजच्या दिवसात प्रकृतीचे त्रास होण्याची शक्यता आहे.
जमीन खरेदीसाठीचे निर्णय घेण्यासाठी योग्य दिवस
वृश्चिक
आजचा दिवस विद्यार्थ्यांना लाभदायी ठरेल.
नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
धनु
आजच्या दिवसात प्रकृतीबाबत त्रास होण्याची शक्यता आहे.
परदेशगमनाच्या संधी उपलब्ध होतील.
मकर
आजच्या दिवसात आर्थिक सबलीकरण होण्याची संभावना आहे.
व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टिने विचार करण्याचा दिवस आहे.
कुंभ
आजचा दिवस त्रासदायक ठरु शकतो.
वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा.
मीन
आजचा दिवस भाग्योदयी जाणारा असेल.
संततीचे रेंगाळणारे प्रश्न निकालात निघतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement