एक्स्प्लोर

Raigad News: मुलं बुडताना अजिबात आवाज झाला नाही, काठावर चपला सापडल्या; रायगडच्या धावरी नदीत चिमुकल्या भावा-बहिणीचा करुण अंत

Dhavari river in Raigad: दोन चिमुरड्यांचा नदीत बुडून मृत्यू. धावरी नदीतील घटना. रायगडच्या गावडे परिवारावर दुःखाचा डोंगर. धावरी नदीचा हा परिसर अत्यंत खडकाळ असून नदीच्या दोन्ही बाजूंना तीव्र उतार आहे.

रायगड: रायगड जिल्ह्यातल्या मोरबे धरणाची (Morbe River) उपनदी असलेल्या धावरी नदीत (Dhavari river) आज दुपारी दोन चिमुरड्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  कुमारी आराध्या संजय गावडे , आणि आरव विजय गावडे या  दोन भावा बहिणींचा धावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे . हे दोघे सकाळी आपली आई आणि काकीसोबत नेहमीप्रमाणे नदीवर कपडे धुण्यास गेले होते. आई आणि काकी कपडे धूत असताना या दोघांनी पाण्यात अंघोळ करण्याच्या बहाण्याने नदीत उडी मारली. आराध्या आणि आरव यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. मात्र, कोणीही त्यांना वाचवायला आले नाही.

या दोघांची काकी शेजारीच कपडे धूत होती. मात्र, दोन्ही लहान मुलं बुडत असल्याचे तिच्या लक्षात आले नाही. कपडे धुवून झाल्यावर तिथे ही मुले दिसतं नसल्याने त्यांनी घरी किंवा शेजारी, कुठे खेळत नसल्याचे दिसल्यावर शोध सुरु केला. त्यावेळी ते पुन्हा नदीवर गेले. मात्र, नदीवर जाऊन पाहणी केली असता कुमारी आराध्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्यानंतर गावकऱ्यांनी नदीत आरवचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी त्याचा मृतदेह चिखलात अडकल्याचे दिसून आले. 

या घटनेनंतर दोघानाही अलिबाग चौक येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. ही दुर्दैवी घटना समजताच परिसरातील नातेवाईक, मित्र परिवार,ग्रामस्थ यांच्याकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. ही नदी अतिशय धोकादायक असून खोल आहे. नदीच्या दोन्ही बाजूंना उतार असून सर्व भाग खडकाळ आहे. या घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सूर्यवंशी करत आहेत.

आणखी वाचा

हळूहळू घसरली... धरण पाहण्यासाठी सातपुडा पायथ्याशी गेलेल्या तरुणांची कार पाण्यात बुडाली

महत्त्वाच्या बातम्या

Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Raigad Crime News: 'मी जीवन संपवतोय', पत्नीला शेवटचा मेसेज पाठवला, मोबाईल बंद केला अन्...; विठूरायाच्या भक्ताने टकमक टोकावरून उडी मारून जीवन संपवलं
'मी जीवन संपवतोय', पत्नीला शेवटचा मेसेज पाठवला, मोबाईल बंद केला अन्...; विठूरायाच्या भक्ताने टकमक टोकावरून उडी मारून जीवन संपवलं
Raigad Crime News: घरी फोन करून टोकाचे पाऊल उचलत असल्याचं सांगितलं, नंतर मोबाईल बंद केला अन्...; किल्ले रायगडावरून तरुणाने उडी मारल्याचा संशय
घरी फोन करून टोकाचे पाऊल उचलत असल्याचं सांगितलं, नंतर मोबाईल बंद केला अन्...; किल्ले रायगडावरून तरुणाने उडी मारल्याचा संशय
Raigad Diveagar beach Tragedy : समुद्रातून पाच मिनिटात बाहेर काढलं, तरी आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचे प्राण कसे गेले? कारण आलं समोर
समुद्रातून पाच मिनिटात बाहेर काढलं, तरी आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचे प्राण कसे गेले? कारण आलं समोर

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Embed widget