एक्स्प्लोर

Nagpur : आर.आर. पाटील सुंदर गांव पुरस्कार योजना

नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी प्रभावी अंमलबजावणी करावी. मागील निवड झालेल्या तालुका व जिल्हा स्मार्ट ग्राम ग्रामपंचायतींनी आपले सातत्य टिकवून ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करावेः जि. प. सीईओ

नागपूर :  सर्व भागातील सामाजिक व आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन पर्यावरण संतुलीत समृध्द ग्राम योजनेच्या निकषात व स्वरुपात करण्यात आले आहे. राज्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीस योजनेत सहभागी होण्याची समान संधी उपलब्ध होईल, अशा पध्दतीने पर्यावरण संतुलीत समृध्द ग्राम योजनेचे रुपांतर करुन स्मार्ट ग्राम योजना सुरुवात करण्यात आली आहे.

नागपूर जिल्ह्यातील शंभरटक्के ग्रामपंचायतींनी या योजनेत हिरीरीने भाग घेऊन योजनेची यशस्वी व प्रभावी अंमलबजावणी करावी. त्यासोबतच मागील निवड झालेल्या तालुका व जिल्हा स्मार्ट ग्राम ग्रामपंचायतींनी आपले सातत्य टिकवून ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.  या योजनेची स्पर्धात्मक सुरुवात 2016-17 या आर्थिक वर्षापासून करण्यात येऊन राज्यातील ग्रामपंचायतींना त्यांच्या क्षमतेनुसार, शासनाच्या विविध योजनेची अंमलबजावणी करुन स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपारिक ऊर्जा व पर्यावरण आणि पारदर्शकता व तंत्रज्ञान यांचा वापर अशा बाबींवर गुणांकनाच्या आधारे सुंदर गाव ग्रामपंचायतीची निवड करुन जिल्हास्तर व तालुकास्तर असे पुरस्कार देण्याबाबत ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

16 फेब्रवुरीला पुरस्कार वितरण
ग्रामविकास विभागाच्या 20 मार्च 2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये स्मार्ट ग्राम योजनेस आर. आर. (आबा) पाटील सुंदर गांव पुरस्कार योजना असे नाव देण्यात आले आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे. 1 जुन 2022 पासून सुरवात करण्यात येऊन आर. आर. पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्य 16 फेब्रुवारी 2023 रोजी तालुका व जिल्हा सुंदर गाव ग्रामपंचायतींना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Ramtek : रामटेकची माती अयोध्या राममंदिराच्या बांधकामासाठी वापरणार

Pune MNS News: मनसैनिकांचं राज ठाकेरंवरचं अनोखं प्रेम; शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी मंदिरात अभिषेक

पंकजा मुंडेंचा राजकीय एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न भाजपमधूनच; प्रकाश महाजन स्पष्टच बोलले

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रात 29 सप्टेंबरला ‘विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ'चं आयोजन
Maharashtra Breaking LIVE: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रात 29 सप्टेंबरला ‘विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ'चं आयोजन
Jai Jai Swami Samarth Marathi Serial Track: ज्याला देव मान्य नाही… त्याच्याच घरात बाप्पा आणण्याचा स्वामींचा हट्ट; समर्थांची अगाथ लीला, काय घडणार?
ज्याला देव मान्य नाही… त्याच्याच घरात बाप्पा आणण्याचा स्वामींचा हट्ट; समर्थांची अगाथ लीला, काय घडणार?
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंनी मराठा महिला आंदोलकांना मास्टरप्लॅन सांगितला, म्हणाले, 'मुंबईत शिंदे अन् फडणवीसांचं घर गाठा, अमृताताई अन् लताताईंना हळदी-कुंकू लावा...;
मनोज जरांगेंनी मराठा महिला आंदोलकांना मास्टरप्लॅन सांगितला, म्हणाले, 'मुंबईत शिंदे अन् फडणवीसांचं घर गाठा, अमृताताई अन् लताताईंना हळदी-कुंकू लावा...;
IND vs AFG LIVE Streaming : ना JioHotstar, ना Sony LIV...; मग भारत-अफगाणिस्तान पहिली टी-20 मॅच नक्की LIVE कुठे पाहायची? जाणून घ्या A टू Z
ना JioHotstar, ना Sony LIV...; मग भारत-अफगाणिस्तान पहिली टी-20 मॅच नक्की LIVE कुठे पाहायची? जाणून घ्या A टू Z

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंनी मराठा महिला आंदोलकांना मास्टरप्लॅन सांगितला, म्हणाले, 'मुंबईत शिंदे अन् फडणवीसांचं घर गाठा, अमृताताई अन् लताताईंना हळदी-कुंकू लावा...;
मनोज जरांगेंनी मराठा महिला आंदोलकांना मास्टरप्लॅन सांगितला, म्हणाले, 'मुंबईत शिंदे अन् फडणवीसांचं घर गाठा, अमृताताई अन् लताताईंना हळदी-कुंकू लावा...;
Repo Rate : गृहकर्जदारांना धक्का बसणार,RBI ऑक्टोबरमध्ये रेपो रेट वाढवणार, एसबीआयच्या रिपोर्टमध्ये अंदाज, EMI वाढणार 
गृहकर्जदारांना धक्का बसणार,RBI ऑक्टोबरमध्ये रेपो रेट वाढवणार, एसबीआयच्या रिपोर्टमध्ये अंदाज, EMI वाढणार 
Laxman Hake on Manoj Jarange : जरांगे तुझी नौटंकी फार झाली; तीन वर्ष महाराष्ट्र तुला सहन करतोय आता बास..., लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना इशारा, म्हणाले, 'मीही मेंढपाळाचा पोर...'
जरांगे तुझी नौटंकी फार झाली; तीन वर्ष महाराष्ट्र तुला सहन करतोय आता बास..., लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना इशारा, म्हणाले, 'मीही मेंढपाळाचा पोर...'
Manoj Jarange: पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना सांगतो, अंतरवालीपासून मुंबईपर्यंत कुठेही अडवायचं नाही,जिथं अडवाल तिथं...: मनोज जरांगे
पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना सांगतो, अंतरवालीपासून मुंबईपर्यंत कुठेही अडवायचं नाही : मनोज जरांगे
BRICS Summit 2026 : सात वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात; स्वागताला पोहोचले केंद्रीय राज्यमंत्री, राष्ट्राध्यक्ष जिनपिंग अन् मोदींसोबतच्या द्विपक्षीय बैठकीत तणाव मिटवण्यावर भर
सात वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात; स्वागताला पोहोचले केंद्रीय राज्यमंत्री, राष्ट्राध्यक्ष जिनपिंग अन् मोदींसोबतच्या द्विपक्षीय बैठकीत तणाव मिटवण्यावर भर
EPF Advance New Rules: पीएफ खात्यातून ॲडव्हान्स म्हणून किती वेळा पैसे काढता येणार? ईपीएफओकडून नव्या नियमांची अपडेट जारी
पीएफ खात्यातून ॲडव्हान्स म्हणून किती वेळा पैसे काढता येणार? ईपीएफओकडून नव्या नियमांची अपडेट जारी
Bachchu Kadu : निसर्गाच्या कुशीत फिरले, खाण्याचाही आनंद लुटला, सह्याद्रीच्या कुशीत बच्चू कडूंचा साहसी अनुभव; लिंग्या वॉटरफॉलवर केले वॉटरफॉल रॅपलिंग
निसर्गाच्या कुशीत फिरले, खाण्याचाही आनंद लुटला, सह्याद्रीच्या कुशीत बच्चू कडूंचा साहसी अनुभव; लिंग्या वॉटरफॉलवर केले वॉटरफॉल रॅपलिंग
Manoj Jarange Patil Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंचा मराठा मोर्चा मुंबईत धडकणार, कोणत्या तारखेला आणि मार्गाने जाणार, वाचा ए टू झेड माहिती
मनोज जरांगेंचा मराठा मोर्चा मुंबईत धडकणार, कोणत्या तारखेला आणि मार्गाने जाणार, वाचा ए टू झेड माहिती
Embed widget