एक्स्प्लोर

पुण्यात खंडणीसाठी अपहरण केलेल्या तरुणाची विवस्त्र धिंड, पाच आरोपींना अटक

खंडणीसाठी अपहरण केलेल्या तरुणाची विवस्त्र धिंड, पुण्यातील कॅम्प परिसरातील धक्कादायक घटना, पोलिसांकडून पाच आरोपींना अटक

पुणे : खंडणीसाठी अपहरण केलेल्या तरुणाची विवस्त्र धिंड काढल्याचा प्रकार पुण्यातून समोर आला आहे. पुण्यातील कॅम्प परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आठ युवकांनी खंडणीसाठी एका तरुणांच अपहरण करण्यात आलं. अपहरण करुन पीडीत युवकाला खराडी परिसरात नेऊन मारहाण केली. तसेच त्याला सिगारेटचे चटके देखील देण्यात आले. त्यानंतर पीडीत युवकाची कॅम्प परिसरात रात्री विविस्त्र धिंडही काढण्यात आली. कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी पिडीत तरुणाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमागचं नेमकं कारण काय आहे? याचा शोध पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी आत्तापर्यंत पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतलं आहे. संबंधित तरुण या घटनेतून सावरत आहे. नेमक काय घडलं? पीडित तरुण हा मूळचा कर्नाटकचा असून काही दिवसांपूर्वी त्याने गाडी दुरुस्तीचा व्यवसाय करत होता. 16 नोव्हेंबरपूर्वी जॅग्वार कंपनीची गाडी दुरुस्तीसाठी आरोपींच्या ओळखीने पीडिताकडे आली होती. त्यामुळे आरोपींनी पीडित तरुणाला दुरुस्तीच्या खर्चापेक्षा पाच लाख रुपये अधिक घ्यायला सांगितले. पण पीडित तरुणाने गाडी मालकाकडून अडीच लाख रुपये घेतले. याच रागातून 16 नोव्हेंबरला आठ तरुणांनी पीडित तरुणाला कोंढवा येथील गॅरेजमधून अपहरण केले आणि हडपसर आणि खराडी परिसरात नेले. नंतर त्याला मारहाण करत नग्नावस्थेत धिंड काढली. पहाटे साडे तीन वाजता पुन्हा त्याला गॅरेजजवळ आणून सोडले.

महत्त्वाच्या बातम्या

Ketan Agrawal Death : गाडी पार्किंग ते दरीत ढकलण्यापर्यंत...18 जूनला लोहगडावर 'त्या' 75 मिनिटांत काय घडलं? केतन कसं संपवलं? मिनिट-टू-मिनिट रिक्रिएशन
गाडी पार्किंग ते दरीत ढकलण्यापर्यंत...18 जूनला लोहगडावर 'त्या' 75 मिनिटांत काय घडलं? केतन कसं संपवलं? मिनिट-टू-मिनिट रिक्रिएशन
Ketan Agrawal Pune Lohagad Case: पोलिसांना सीन रीक्रिएशन करुन दाखवलं; लोहगडावरुन खाली उतरताना सिया थांबली, तोंडावरील मास्क काढला अन्...
सीन रीक्रिएशन करुन दाखवलं; लोहगडावरुन खाली उतरताना सिया थांबली, तोंडावरील मास्क काढला अन्...
Ketan Agrawal Death :
"लगेच लग्न केलं तर संशय येईल..."; केतन अग्रवालला संपवल्यानंतर तब्बल 3 वर्ष थांबण्याचा होता सिया-चेतनचा 'मास्टरप्लॅन'! सगळं ठरलेलं पण...
Pune Crime News: रुग्णालयात आईने सोडले प्राण, विरहाच्या दुःखातून काही तासांतच तरुण मुलानेही संपवली जीवनयात्रा; पुण्यात माय-लेकांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार
रुग्णालयात आईने सोडले प्राण, विरहाच्या दुःखातून काही तासांतच तरुण मुलानेही संपवली जीवनयात्रा; पुण्यात माय-लेकांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार

व्हिडीओ

Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली
Rajabhau Waje Majha Katta : निष्ठेचा नवा झेंडा रोवणारा खासदार, राजाभाऊ वाजे 'माझा कट्टा'वर
Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TET पेपर फुटीप्रकरणी आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात काय झालं? आरोपीचे वकील अन् पोलिसांचा तपास
TET पेपर फुटीप्रकरणी आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात काय झालं? आरोपीचे वकील अन् पोलिसांचा तपास
Rajesh Kshirsagar: रविकिरण इंगवलेंनी 40 लाखांच्या टक्केवारीचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आणला, आता राजेश क्षीरसागर म्हणाले, '302 खटल्यातील आरोपीनं आरोप केला म्हणून उत्तर देत नाही, पण सतेज पाटलांनी..'
रविकिरण इंगवलेंनी 40 लाखांच्या टक्केवारीचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आणला, आता राजेश क्षीरसागर म्हणाले, '302 खटल्यातील आरोपीनं आरोप केला म्हणून उत्तर देत नाही, पण सतेज पाटलांनी..'
Nashik Crime News: सोशल मीडियावर झाली ओळख, नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीसोबत नको-नको ते केलं; घटनेनं नाशिकमध्ये खळबळ
सोशल मीडियावर झाली ओळख, नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीसोबत नको-नको ते केलं; घटनेनं नाशिकमध्ये खळबळ
Share Market : चार दिवसात सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणूकदार मालामाल, 88678 कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फटका
चार दिवसात सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणूकदार मालामाल, 88678 कोटींची कमाई
Anant Ambani: अनंत अंबानींचं तिरुपती बालाजी मंदिरात केशदान; परंपरा जपत केलं मुंडन, जाणून घ्या केस कापण्याचं महत्त्व
अनंत अंबानींचं तिरुपती बालाजी मंदिरात केशदान; परंपरा जपत केलं मुंडन, जाणून घ्या केस कापण्याचं महत्त्व
शिवभक्तांना गुडन्यूज; किल्ले रायगडावर शासकीय रोपवेसाठी अखेर मंजुरी, अवघ्या 50 ते 100 रुपयांत रोपवेचा आनंद
शिवभक्तांना गुडन्यूज; किल्ले रायगडावर शासकीय रोपवेसाठी अखेर मंजुरी, अवघ्या 50 ते 100 रुपयांत रोपवेचा आनंद
परभणीत संजय राऊतांचं आक्रमक भाषण, बंडू जाधवांवर तुफान फटकेबाजी; शिवसैनिक म्हणाले, सौ दाऊत एक राऊत
परभणीत संजय राऊतांचं आक्रमक भाषण, बंडू जाधवांवर तुफान फटकेबाजी; शिवसैनिक म्हणाले, सौ दाऊत एक राऊत
Lionel Messi: फुटबाॅल वर्ल्डकपच्या इतिहासात रथी महारथी करू शकले नाहीत ते मेस्सीनं करून दाखवलं! असा पराक्रम करणारा पहिलाच फुटबॉलर
फुटबाॅल वर्ल्डकपच्या इतिहासात रथी महारथी करू शकले नाहीत ते मेस्सीनं करून दाखवलं! असा पराक्रम करणारा पहिलाच फुटबॉलर
Embed widget