एक्स्प्लोर

चिंचवडमध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलाची हत्या

चिंचवड येथील प्रतिभा कॉलेजसमोर झालेल्या वादातून दोन अज्ञातांनी मारहाण केली आणि आदित्यला मोशी येथील श्री हॉस्पिटलमध्ये सोडून गेले.

पिंपरी चिंचवड : निगडी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. आदित्य जैद असं हत्या करण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे. निगडी पोलीस स्टेशनमधील कॉन्स्टेबल रंजना जैद यांचा तो मुलगा आहे. चिंचवड येथील प्रतिभा कॉलेजसमोर झालेल्या वादातून दोन अज्ञातांनी मारहाण केली आणि आदित्यला मोशी येथील श्री हॉस्पिटलमध्ये सोडून गेले. रुग्णालयात सोडण्यात आलं तेव्हा आदित्य मृतावस्थेत होता. भोसरी एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत. श्री हॉस्पिटलमध्ये सायंकाळी 6 वाजता आदित्यला मृत घोषित करण्यात आलं. चिंचवडच्या मोहन नगरमधील अक्षय मोरे आणि धिरज थीटे या तरुणांनी आदित्यला मारहाण केली होती. काय आहे प्रकरण? आदित्य जैद हत्येप्रकरणी अक्षय मोरेसह निलेश गायकवाडला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर आणखी एकाचा शोध सुरु आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. अक्षय आणि एका मुलीचे प्रेमसंबंध होते. त्याच मुलीसोबत आदित्यचेही प्रेमसंबंध जुळले. आज सकाळी आदित्य त्याच मुलीच्या घरी भेटायला गेला तेव्हा अक्षयचा त्या मुलीने फोन उचलला नाही. म्हणून अक्षय थेट घरी आला. अक्षयने आदित्य आणि प्रेयसीला मारहाण केली. त्यानंतर प्रेयसीला तालेरा रुग्णालयात तर आदित्यला त्रिवेणीनगर येथील मित्राच्या घरी ठेवलं. इतकं होऊनही आदित्यने त्या मुलीला मेसेज सुरु ठेवले. अक्षयने या रागातून आदित्यला लाकडी दांडक्याने मारहाण केली. याच मारहाणीत आदित्यचा मृत्यू झाला. त्यानंतर आदित्यचा मृतदेह मोशी येथील श्री रुग्णालयात सोडण्यात आला. मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pimpri Chinchwad : संशयाचं भूत मानगुटीवर बसलं; कपड्यांच्या दुकानात शिरला, प्रेयसीला लाथा-बुक्क्यांनी अन् चापटांनी हाणलं, नंतर शांत झाला, तिचे पाय धरून....घटना सीसीटीव्हीत कैद
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं; कपड्यांच्या दुकानात शिरला, प्रेयसीला लाथा-बुक्क्यांनी अन् चापटांनी हाणलं, नंतर शांत झाला, तिचे पाय धरून....घटना सीसीटीव्हीत कैद
मोठी बातमी: नसरापूर प्रकरणातील नराधमावर 28 दिवसांत आरोप निश्चित! फास्टट्रॅक सुनावणी, कोर्टात प्रत्यक्ष हजर करताच मोठा निर्णय
नसरापूर प्रकरणातील नराधमावर 28 दिवसांत आरोप निश्चित! फास्टट्रॅक सुनावणी, कोर्टात प्रत्यक्ष हजर करताच मोठा निर्णय
CNG Price Hike Pune: महाराष्ट्राला महागाईचा आणखी एक झटका, पुणे आणि नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात वाढ, किती रुपयांनी दर वाढले?
महाराष्ट्राला महागाईचा आणखी एक झटका, पुणे आणि नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात वाढ, किती रुपयांनी दर वाढले?
पुण्यात 'ड्रिंक अँड ड्राईव्ह' चा थरार! 19 वर्षीय तरुणाने बेदरकारपणे वाहन चालवत केला अपघात, गुन्हा दाखल
पुण्यात 'ड्रिंक अँड ड्राईव्ह' चा थरार! 19 वर्षीय तरुणाने बेदरकारपणे वाहन चालवत केला अपघात, गुन्हा दाखल

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील
Mumbai Sanjay Raut PC : रेडे कापून आलेले सरकार कुर्बाणीला विरोध करतंय, मांसाहार करणारच! - संजय राऊत
BMC Sudhar Samiti Special Report : मध्यरात्रीच्या घडामोडी, शिंदेंवर कुरघोडी? | ABP Majha
Vidhanparishad Election Special Report : अंतिम जागावाटपावर तिन्ही पक्षाचं समाधान कधी? | ABP Majha
NCP Meeting Special Report : आव्हानांचा चक्रव्यूह सुनेत्रा पवार कसा भेदणार? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विलासराव ते अहमद पटेलांपर्यंत, काँग्रेसचे राष्ट्रीय 'संकटमोचक', 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'मध्ये भाजपची ऑपरेशन लोटसची डाळ शिजू दिली नाही; जेलमध्ये जाऊनही डगमगले नाहीत, कोण आहेत डीके शिवकुमार?
विलासराव ते अहमद पटेलांपर्यंत, काँग्रेसचे राष्ट्रीय 'संकटमोचक', 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'मध्ये भाजपची ऑपरेशन लोटसची डाळ शिजू दिली नाही; जेलमध्ये जाऊनही डगमगले नाहीत, कोण आहेत डीके शिवकुमार?
Solapur Ambulance Fire : गंभीर रुग्णाला रुग्णालयात दाखल करताच ॲम्बुलन्सला भीषण आग; सोलापुरात मोठा अनर्थ टळला
गंभीर रुग्णाला रुग्णालयात दाखल करताच ॲम्बुलन्सला भीषण आग; सोलापुरात मोठा अनर्थ टळला
Instagram Influencer Death: आंतरजातीय प्रेमविवाह, पुण्यात संसार थाटला, मग गावी जाऊन हॉटेल उभारलं, रीलस्टार रोहिणीने आयुष्य का संपवलं?
आंतरजातीय प्रेमविवाह, पुण्यात संसार थाटला, मग गावी जाऊन हॉटेल उभारलं, रीलस्टार रोहिणीने आयुष्य का संपवलं?
Buldhana : जिवंत मुलीला मृत घोषित केलं, बाप आणि मुलाला तुरुंगात टाकलं; बुलढाणा पोलिसांनी निष्काळजीपणाचं रेकॉर्ड मोडलं
बुलढाणा पोलिसांनी निष्काळजीपणाचं रेकॉर्ड मोडलं; जिवंत मुलीला मृत घोषित केलं, बाप आणि मुलाला तुरुंगात टाकलं
Beed Crime News: बीडमध्ये मुलाचे सावत्र आईसोबत प्रेमसंबंध, बापाला सोडून पळून गेले, पोलिसांनी पकडलं, बदनामीच्या भीतीने दोघांनी आयुष्य संपवलं!
बीडमध्ये मुलाचे सावत्र आईसोबत प्रेमसंबंध, बापाला सोडून पळून गेले, पोलिसांनी पकडलं, बदनामीच्या भीतीने दोघांनी आयुष्य संपवलं!
Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालनं आता राजस्थान रॉयल्स सोडून दिलं पाहिजे, मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूचा सल्ला, नव्या टीमचं नाव सुचवलं
यशस्वी जयस्वालनं आता टीम बदलली पाहिजे, मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूचा सल्ला, कारण सांगितलं...
US Iran War : अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा इराणनं घेतला बदला, IRGC कडून अमेरिकन लष्करी तळावर हल्ले, कुवेत टेन्शनमध्ये
अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा इराणनं घेतला बदला, IRGC कडून अमेरिकन लष्करी तळावर हल्ले, कुवेत टेन्शनमध्ये
Mangalwedha Reel Star Rohini Paradhye Ends Life: इन्स्टाग्राम रिल्सनी फेमस झाले, हॉटेलचा धंदाही जोरात, मग रिलस्टार रोहिणी पाराध्येनं आयुष्य का संपवलं? कारण समोर आलं
इन्स्टाग्राम रिल्सनी फेमस झाले, हॉटेलचा धंदाही जोरात, मग रिलस्टार रोहिणी पाराध्येनं आयुष्य का संपवलं? कारण समोर आलं
Embed widget