एक्स्प्लोर

पुण्यात सर्वप्रथम भाऊ रंगारींकडून गणेशोत्सवाची सुरुवात, PMC वेबसाईटवर माहिती

यावरुन यावर्षीही नव्याने वाद उभा राहण्याची शक्यता आहे. कारण, पुणे महापालिकेच्या वेबसाईटवर नव्याने माहिती अपडेट करण्यात आली आहे.

पुणे : पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कुणी केली? लोकमान्य टिळकांनी की भाऊ रंगारी यांनी? यावरुन यावर्षीही नव्याने वाद उभा राहण्याची शक्यता आहे. कारण, पुणे महापालिकेच्या वेबसाईटवर नव्याने माहिती अपडेट करण्यात आली आहे. यावरून मागच्या वर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सवात मोठा वाद उफाळला होता. भाऊ रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला असं म्हणत भाऊ रंगारी गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपोषणालाही बसले होते. यावर्षीचा गणेशोत्सव सुरू होण्याच्या आधी पुणे महापालिकेच्या वेबसाईटवर रंगारी यांनी सर्वात पहिल्यांदा सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली हे नमूद केलं आहे. पुण्यात सर्वप्रथम भाऊ रंगारींकडून गणेशोत्सवाची सुरुवात, PMC वेबसाईटवर माहिती रंगारी यांनी पुण्यात 1892 साली सर्वात पहिल्यांदा सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली, असं वेबसाईटवर म्हटलं आहे. यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाचे संस्थापक कोण? या वादावर पडदा पडतो की नवा वाद सुरु होतो याकडे लक्ष लागलं आहे. पुण्यात सर्वप्रथम भाऊ रंगारींकडून गणेशोत्सवाची सुरुवात, PMC वेबसाईटवर माहिती दरम्यान, याविषयी महापौर मुक्ता टिळक यांना विचारलं असता वेबसाईटवर हा बदल कसा झाला याची आपल्याला कल्पना नसल्याचं त्यांनी सांगितलं. संबंधित बातम्या :

रंगारींनी पहिला गणपती बसवल्याचं महापौर मुक्ता टिळकांकडून मान्य?

गणेशोत्सवाच्या तोंडावर टिळक आणि भाऊ रंगारी समर्थक भिडले

गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या लोगोत टिळकांचा फोटो नाही

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Rain : पुण्यात भरदिवसा अंधार, अवकाळी पावसानं झोडपलं, पुण्यातील जंगली महाराज रस्ता पाण्यात, ग्रामीण भागात गारपीट
पुण्यात भरदिवसा अंधार, अवकाळी पावसानं झोडपलं, पुण्यातील जंगली महाराज रस्ता पाण्यात, ग्रामीण भागात गारपीट
Alandi Crime News: देवभूमी हादरली! आळंदीत 6 वर्षांच्या चिमुरडीचा गळा आवळला, 79 वर्षीय वृद्ध महिलेलाही वार करुन संपवलं
देवभूमी हादरली! आळंदीत 6 वर्षांच्या चिमुरडीचा गळा आवळला, 79 वर्षीय वृद्ध महिलेलाही वार करुन संपवलं
एकनाथ शिंदेंचा ओएसडी असल्याचे सांगत पुणे पोलिसांची दिशाभूल; हिंजवडीतील आरोपी ताब्यात, गुन्हा दाखल
एकनाथ शिंदेंचा ओएसडी असल्याचे सांगत पुणे पोलिसांची दिशाभूल; हिंजवडीतील आरोपी ताब्यात, गुन्हा दाखल
Tukaram Mundhe Mother Passed Away: IAS तुकाराम मुंढे यांना मातृशोक, पश्चिम बंगालमध्ये असलेले मुंढे पुण्याकडे रवाना, तिथून बीडला जाणार!
IAS तुकाराम मुंढे यांना मातृशोक, पश्चिम बंगालमध्ये असलेले मुंढे पुण्याकडे रवाना, तिथून बीडला जाणार!

व्हिडीओ

Yugendra Pawar Baramati Election | बारामतीची पोटनिवडणूक आम्ही लढणार नाही, युगेंद्र पवारांची भूमिका
Ashok Kharat Police Custody : अशोक खरातला 7 दिवसांची पोलिस कोठडी मंजूर
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील 1 कोटी 75 लाख महिला पात्र
Akola Police : अटकेतील महिलेकडे पोलीसाची शरीरसुखाची मागणी Special Report
Jain Muni on Tararani : ताराराणींचा अवमान, जैन मुनींमध्येच घमासान Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Andhra Pradesh Assembly Election: अवघ्या 6 सेकंदांत मतदान, मध्यरात्रीनंतर 4 टक्के मते नोंदवली गेली; आंध्र प्रदेश निवडणुकीवरून अत्यंत गंभीर आरोप
अवघ्या 6 सेकंदांत मतदान, मध्यरात्रीनंतर 4 टक्के मते नोंदवली गेली; आंध्र प्रदेश निवडणुकीवरून अत्यंत गंभीर आरोप
Parth Pawar: सुनेत्रा पवार म्हणाल्या, प्रफुल पटेल कुठे आहेत तुम्हालाच माहिती, आता पार्थ पवार म्हणतात, तटकरे-पटेलांविरोधातील बातम्या निराधार!
सुनेत्रा पवार म्हणाल्या, प्रफुल पटेल कुठे आहेत तुम्हालाच माहिती, आता पार्थ पवार म्हणतात, तटकरे-पटेलांविरोधातील बातम्या निराधार!
Gold Silver Rate : सोन्याच्या दरातील घसरण थांबेना, सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 15000 रुपयांची घसरण, जाणून घ्या नवे दर
सोन्याच्या दरातील घसरण थांबेना, सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 15000 रुपयांची घसरण, जाणून घ्या नवे दर
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार पाऊस, अवकाळीने झोडपलं; रस्त्यावर पाणी, वाहनं जागेवरच थांबली, पाहा PHOTOS
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार पाऊस, अवकाळीने झोडपलं; रस्त्यावर पाणी, वाहनं जागेवरच थांबली, पाहा PHOTOS
Chhatrapati Sambhajinagar Crime: मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीने संपवलं जीवन; पतीकडून धमक्या, अनैतिक संबंधामुळे विवाहिता त्रस्त
मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीने संपवलं जीवन; पतीकडून धमक्या, अनैतिक संबंधामुळे विवाहिता त्रस्त
West Bengal Election: बंगालच्या सीएम ममता बॅनर्जींची राजकीय सल्लागार कंपनी I-PAC वर तीन महिन्यात दुसऱ्यांदा EDची छापेमारी; ऐन निवडणुकीत कारवाई
बंगालच्या सीएम ममता बॅनर्जींची राजकीय सल्लागार कंपनी I-PAC वर तीन महिन्यात दुसऱ्यांदा EDची छापेमारी; ऐन निवडणुकीत कारवाई
Pune Rain : पुण्यात भरदिवसा अंधार, अवकाळी पावसानं झोडपलं, पुण्यातील जंगली महाराज रस्ता पाण्यात, ग्रामीण भागात गारपीट
पुण्यात भरदिवसा अंधार, अवकाळी पावसानं झोडपलं, पुण्यातील जंगली महाराज रस्ता पाण्यात, ग्रामीण भागात गारपीट
Raghav Chadha: देशातील महागाईनं पिचलेल्या 'आम आदमी'च्या ज्वलंत मुद्यावरून संसदेत रान उठवणाऱ्या खासदार राघव चड्ढांवर पक्षाचा थेट सर्जिकल स्ट्राईक! नेमकं घडलं तरी काय? अजूनही दोन वर्ष खासदारकी
देशातील महागाईनं पिचलेल्या 'आम आदमी'च्या ज्वलंत मुद्यावरून संसदेत रान उठवणाऱ्या खासदार राघव चड्ढांवर पक्षाचा थेट सर्जिकल स्ट्राईक! नेमकं घडलं तरी काय? अजूनही दोन वर्ष खासदारकी
Embed widget