एक्स्प्लोर

Pune : गव्हाच्या शेतात अफू लावला, पुणे पोलिसांची दोन शेतकऱ्यांवर कारवाई; 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुण्याजवळील  होळकरवाडी येथे  दोन शेतकऱ्यांनी आपल्या गव्हाच्या शेतात अफुची लागवड केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी 2 शेतकऱ्यांना अटक केली असून 11 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

Pune Crime news :  पुण्यात शेतात (opium poppies)  गांजाची लागवड (Pune crime) केल्याच्या बातम्या आजपर्यंत आपण पाहिल्या आहेत. आता मात्र शेतात अफूची लागवड केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्याजवळील  होळकरवाडी येथे  दोन शेतकऱ्यांनी आपल्या गव्हाच्या शेतात अफुची लागवड केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी 2 शेतकऱ्यांना अटक केली असून त्यांच्याकडून 11 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. राजाराम दामोदर होळकर, बाळू किसन कटके अशी या दोघांची नावं आहेत. लोणी काळभोरच्या पोलिसांना होळकरवाडी परिसरामध्ये ओढ्यालगत असलेल्या शेतामध्ये काही शेतकरी अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने गव्हाच्या शेतामध्ये अफूच्या पिकाची लागवड केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाई केली आणि  11 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  होळकरवाडी येथील चिमणी तलाव परिसरात पोलिसांनी विशेष पथकाला अफू या पिकाची लागवड झाल्याचे दिसून आले. त्यानुसार या पथकाने अफुची शेती नष्ट केली आणि  11 लाख 60 हजार रुपये किमतीच्या 116 किलोग्रॅम वजनाची अफुची 1 हजार 374 झाडे जप्त केली आहेत. 

पुरंदर तालुक्यातील सुप्यातदेखील अफुची शेती

दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सुपे येथे अफूची शेती करण्याऱ्यावर कारवाई करण्यात आली होती. अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये कारवाई केली होती. पोलिसांनी कारवाई करून अफूची बोंडे जप्त केली. अफुच्या बोंड्यांचं एकूण वजन 33  किलो 200 ग्रॅम अफू मिळाला. त्याची किंमत प्रति किलो 2000 रुपये दराने 44 हजार 400 रुपये आहे.  मयूर उत्तम झेंडे असे शेतकऱ्याचं नाव आहे. पोलिसांना या अफुच्या शेतीची माहिती मिळताच पोलिसांनी पाहणी सुरु केली होती. रात्रीपर्यंत पोलीस शोध घेत होते. मक्याच्या पिकात शेतकऱ्याने अफुची लागवड केल्याचं समोर आलं होतं. 

अफुची शेती करणं महाराष्ट्रात बेकायदेशीर आहे. तरीही अनेक शेतकरी अमली पदार्थांची शेती करताना दिसता. पैशासाठी हा शेतकऱ्याचा खेळ सुरु असतो. मात्र याचा पोलिसांना सुगावा लागला की शेतकऱ्यांवर कारवाई होते. अफुच नाही तर गांजाची लागवड केल्याचेदेखील प्रकार अनेकदा समोर आले आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील विविध परिसरातील शेतकऱ्यांवर अफुची किंवा इतर अमली पदार्थाची लागवड केल्याने कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या विशेष पथकाकडून अशा शेतकऱ्यांवर नजर देखील ठेवण्यात येते. 

महत्त्वाच्या बातम्या

Yugendra Pawar on Ajit Pawar Death: आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे...; अजित पवार विमान दुर्घटनेच्या चौकशीवर युगेंद्र पवार स्पष्ट बोलले, काय-काय म्हणाले?
आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे...; अजित पवार विमान दुर्घटनेच्या चौकशीवर युगेंद्र पवार स्पष्ट बोलले, काय-काय म्हणाले?
Vishwas Nangare Patil: आधीच काही इनपुट मिळालेले; हॉटेल ताजचा नकाशा डोक्यात होता , २६/११ च्या रात्री नेमकं काय घडलं? विश्वास नांगरे पाटलांनी काय सांगितलं?
आधीच काही इनपुट मिळालेले; हॉटेल ताजचा नकाशा डोक्यात होता , २६/११ च्या रात्री नेमकं काय घडलं? विश्वास नांगरे पाटलांनी काय सांगितलं?
Pravin Tarde Cryptic Post On Mulshi Ring Road Land Pune: 'मुळशीमध्ये रिंगरोड... शेतजमिनी कोणी कोणी लाटल्या?'; प्रवीण तरडेंची पोस्ट व्हायरल, 'मुळशी पॅटर्न 2' लवकरच येणार?
'मुळशीमध्ये रिंगरोड... शेतजमिनी कोणी कोणी लाटल्या?'; प्रवीण तरडेंची पोस्ट व्हायरल, 'मुळशी पॅटर्न 2' लवकरच येणार?
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

व्हिडीओ

Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger Talking: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
Yugendra Pawar on Ajit Pawar Death: आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे...; अजित पवार विमान दुर्घटनेच्या चौकशीवर युगेंद्र पवार स्पष्ट बोलले, काय-काय म्हणाले?
आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे...; अजित पवार विमान दुर्घटनेच्या चौकशीवर युगेंद्र पवार स्पष्ट बोलले, काय-काय म्हणाले?
Chitrakoot Crime News: सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
Vishwas Nangare Patil: आधीच काही इनपुट मिळालेले; हॉटेल ताजचा नकाशा डोक्यात होता , २६/११ च्या रात्री नेमकं काय घडलं? विश्वास नांगरे पाटलांनी काय सांगितलं?
आधीच काही इनपुट मिळालेले; हॉटेल ताजचा नकाशा डोक्यात होता , २६/११ च्या रात्री नेमकं काय घडलं? विश्वास नांगरे पाटलांनी काय सांगितलं?
Usha Mangeshkar on Asha Bhosle: आशाताईंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर, धाकट्या भगिनी उषा मंगेशकर म्हणाल्या, 'आम्ही कधीही तिच्या फोटोला हार घातला नाही...'
आशाताईंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर, धाकट्या भगिनी उषा मंगेशकर म्हणाल्या, 'आम्ही कधीही तिच्या फोटोला हार घातला नाही...'
Ulhasnagar Crime News: घराशेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याची केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
घराशेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याची केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Priyanka Chopra Follows Abhijeet Dipke: 'देसी गर्ल'चा कॉकरोच जनता पार्टीला फुल्ल सपोर्ट, अभिजीत दीपके यांनाही करतेय फॉलो; नेटकरी म्हणाले, 'दुतोंडी बाई...'
'देसी गर्ल'चा कॉकरोच जनता पार्टीला फुल्ल सपोर्ट, अभिजीत दीपके यांनाही करतेय फॉलो; नेटकरी म्हणाले, 'दुतोंडी बाई...'
Embed widget