एक्स्प्लोर

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, टेम्पोने सहा कामगारांना चिरडले

आज सकाळच्या सुमारास सहा कामगार रस्त्याच्या लॅनिंगचे थर्मोप्लास्टचे काम करत होते. त्याचवेळी पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या भरधाव टेम्पोने या सहा कामगारांना चिरडले आहे.

रायगड : पुणे एक्स्प्रेस मार्गावर आज (गुरुवार) सकाळी भीषण अपघात झाला. एक्सप्रेस वेवर खोपोलीनजीक भरधाव टेम्पोने रस्त्यावर काम करणाऱ्या सहा कामगारांना चिरडले. या अपघतात एका कामगाराचा मृत्यू झाला असून पाच कामगार जखमी झाले आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला आहे. आज सकाळच्या सुमारास सहा कामगार रस्त्याच्या लॅनिंगचे थर्मोप्लास्टचे काम करत होते. त्याचवेळी पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या भरधाव टेम्पोने या सहा कामगारांना चिरडले आहे. या अपघातावेळी भरधाव आलेल्या टेम्पोने दुसऱ्या टेम्पोलाही धडक दिली. यामुळे, या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला असून पाच कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमीना नवीमुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, या अपघातामुळे मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget