एक्स्प्लोर

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर सुट्टीच्या दिवशी अवजड वाहनांना बंदी

मुंबई : शनिवार, रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कायमच वाहतूक कोंडी होते. यावर वाहतूक पोलिसांनी उपाय काढला आहे. सुट्टीच्या दिवशी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी टोल प्लाझा ते उर्से टोल प्लाझा दरम्यान तीन ॲक्सल, मल्टी ॲक्सल व ओडीसी वाहनांना विशिष्ट वेळेत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) आर.के. पद्मनाभन यांनी याबाबत माहिती दिली. जड वाहनांना कधी बंदी? मुंबई-पुणे मार्ग : शुक्रवारी संध्याकाळी किंवा दोनपेक्षा अधिक सुट्ट्या सुरु होण्याच्या आदल्या दिवशीच्या संध्याकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत प्रवेशबंदी करण्यात आली असून शनिवारी सकाळी किंवा दोन व त्यापेक्षा अधिक सुट्ट्या सुरु होण्याच्या दिवशी सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पुणे-मुंबई मार्ग : रविवारी संध्याकाळी किंवा सुट्ट्या समाप्त होण्याच्या शेवटच्या दिवशीच्या संध्याकाळी 5 ते रात्रौ 8 वाजेपर्यंत तसेच कुसगांव येथे NH 04 वर व उर्से येथे द्रुतगती मार्गावर डाव्या बाजूला सोमवारी सकाळी किंवा सुट्‌ट्यानंतरच्या पहिल्या कार्यालयीन दिनाच्या सकाळी 6.30 ते 09.30 वाजेपर्यंत जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pimpri Chinchwad Water Cut: पिंपरी-चिंचवडकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून 15 टक्के पाणी कपात लागू, पवना धरणाने गाठला तळ
पिंपरी-चिंचवडकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून 15 टक्के पाणी कपात लागू, पवना धरणाने गाठला तळ
Pune News: लग्नासाठी 17 कोटींचा पॅलेस बुक, पाहुण्यांसाठी 2 विशेष विमाने; पण 'त्या' एका चुकीने लग्नाआधीच केतनचा लोहगडवर दुर्दैवी अंत, नेमकं काय घडलं?
लग्नासाठी 17 कोटींचा पॅलेस बुक, पाहुण्यांसाठी 2 विशेष विमाने; पण 'त्या' एका चुकीने लग्नाआधीच केतनचा लोहगडवर दुर्दैवी अंत, नेमकं काय घडलं?
लग्नापूर्वीच तरुणावर काळाचा घाला, फोटो काढण्याच्या नादात 350 खोल दरीत कोसळला, लोहगडावर धक्कादायक घटना
लग्नापूर्वीच तरुणावर काळाचा घाला, फोटो काढण्याच्या नादात 350 खोल दरीत कोसळला, लोहगडावर धक्कादायक घटना
Pune Crime : गर्भलिंग निदान रॅकेटप्रकरणी पुण्यातील ‘पार्थ हॉस्पिटल’च्या महिला डॉक्टरला अटक; 19 जूनपर्यंत पोलीस कोठडी
गर्भलिंग निदान रॅकेटप्रकरणी पुण्यातील ‘पार्थ हॉस्पिटल’च्या महिला डॉक्टरला अटक; 19 जूनपर्यंत पोलीस कोठडी!

व्हिडीओ

Omraje Nimbalkar : होय, भावनिकदृष्ट्या मी चुकलोय, पण राजकीयदृष्ट्या माझा निर्णय योग्यच; ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं
Ravikant Tupkar Protest : रविकांत तुपकरांचं उपोषण कार्यकर्त्यांचा स्टंट Special Report
Shiv Sena Party Split History : शिवसेनेची सहा दशकं,अन् 4 वेळा बंडखोरी Special Report
Raut vs Mahajan Operation Tiger : फोडाफोडी Vs तुडवातुडवी;गिरीश महाजन संजय राऊत भिडले Special Report
Sanjay Raut Arvind Sawant : फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममता बॅनर्जींना मोठा धक्का! तृणमूलची HDFC बँकेतील तीन खाती गोठवली, प्रत्येक खात्यात 440 कोटी रुपये
ममता बॅनर्जींना मोठा धक्का! तृणमूलची HDFC बँकेतील तीन खाती गोठवली, प्रत्येक खात्यात 440 कोटी रुपये
Video: अर्ध आयुष्य काँग्रेसच्या वैरात गेलं, बाळासाहेबांनी भाजपसाठी सोसलं, तडीपारला वाचवला, पण काँग्रेसने मातोश्रीकडे हावरटासारखं बघितलं नाही, शब्दाला जागली, भाजप संपवायला निघाली; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
Video: अर्ध आयुष्य काँग्रेसच्या वैरात गेलं, बाळासाहेबांनी भाजपसाठी सोसलं, तडीपारला वाचवला, पण काँग्रेसने मातोश्रीकडे हावरटासारखं बघितलं नाही, शब्दाला जागली, भाजप संपवायला निघाली; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
Uddhav Thackeray : भाजप म्हणते कोणाचंही बटन दाबा, माणूस आमच्याकडेच येणार, आपल्याला ऑपरेशन कमळ राबवावं लागेल : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray : देशाला आणि आपल्याला ऑपरेशन कमळ राबवावं लागेल, उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
Video: दोन भावांच्या रात्रभर रडून भिजलेल्या उश्या सुद्धा शिवसैनिकांनी पाहिल्यात, आदित्य साहेब, आता तुम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरा; 'दंगलकार' नितीन चंदनशिवेंचा ठाकरेंच्या काळजाला हात घालणारा 'हंबरडा'
Video: दोन भावांच्या रात्रभर रडून भिजलेल्या उश्या सुद्धा शिवसैनिकांनी पाहिल्यात, आदित्य साहेब, आता तुम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरा; 'दंगलकार' नितीन चंदनशिवेंचा ठाकरेंच्या काळजाला हात घालणारा 'हंबरडा'
Sushma Andhare Shivsena Vardhapan Din: कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव, प्रतिमेला जोडे मार; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव, प्रतिमेला जोडे मार; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
Iran War Live Update: युद्धखोर इस्त्रायलची शांतता कराराला दुसऱ्याच दिवशी केराची टोपली; लेबनॉनमधील हल्ल्यात 18 मृत्यूमुखी
युद्धखोर इस्त्रायलची शांतता कराराला दुसऱ्याच दिवशी केराची टोपली; लेबनॉनमधील हल्ल्यात 18 मृत्यूमुखी
Share Market : शेअर बाजारात 'या' शेअरमध्ये 20 टक्क्यांहून अधिक तेजी, सर्वाधिक उसळी कोणत्या स्टॉकमध्ये?
शेअर बाजारात 'या' शेअरमध्ये 20 टक्क्यांहून अधिक तेजी, सर्वाधिक उसळी कोणत्या स्टॉकमध्ये?
Rohit Sharma: टीम इंडियाच्या हिटमॅन पर्वाचा उद्या अस्त होणार? रोहित कारकिर्दीतील शेवटचा वनडे खेळणार? बीसीसीआयने सुद्धा मेसेज दिल्याची चर्चा रंगली
टीम इंडियाच्या हिटमॅन पर्वाचा उद्या अस्त होणार? रोहित कारकिर्दीतील शेवटचा वनडे खेळणार? बीसीसीआयने सुद्धा मेसेज दिल्याची चर्चा रंगली
Embed widget