एक्स्प्लोर
पुण्यात तीन अल्पवयीन मुलींची आत्महत्या

पुणे: पुण्यातल्या खडक परिसरात तीन अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केली असून या मुलींनी कॅनोलमध्ये उड़ी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात 3 मुलींपैकी दोन मुलींचा मृत्यू झालाय. तर तिसऱ्या मुलीचा मृतदेह शोधण्याचं काम सुरु आहे. श्रुती वाघमारे, अबेदा शेख, मुस्कान मुलतानी अशी मृत मुलींची नावं आहेत. यापैकी श्रुती वाघमारे आणि अबेदा शेख यांचा मृतदेह मिळाला असून मुस्कानचा मृतदेह सापडलेला नाही. रात्री उशीरापर्यंत तिचा शोध घेण्याचं काम सुरु होतं. या तिन्ही मुली कासेवाडी भागात राहत होत्या. दरम्यान या तिन्ही मुलींच्या आत्महत्येचं गुढ कायम असून त्यांच्या आत्महत्येसंदर्भात पोलीस कसून तपास करीत करत आहे.
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





















