एक्स्प्लोर

Pune News : दसऱ्याला पुणेकरांनी केली तब्बल 5000 वाहनांची खरेदी; ई-वाहनांकडे पुणेकरांचा कल

दसऱ्याच्या मुहूर्तावर  पुणेकरांनी तब्बल पाच हजाराहून अधिक वाहनांची खरेदी केली आहे. त्यात ई-वाहनांचादेखील समावेश आहे. दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असतो. त्यामुळे अनेकांच्या घरी खरेदीची लगबग होती.

Pune News :  दसऱ्याच्या मुहूर्तावर (Dasara) पुणेकरांनी (pune) तब्बल पाच हजाराहून अधिक वाहनांची (vehicle) खरेदी केली आहे. त्यात ई-वाहनांचादेखील (E-bike) समावेश आहे. दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असतो. त्यामुळे अनेकांच्या घरी खरेदीची लगबग होती. पुण्यातही मोठ्या प्रमाणात ही लगबग बघायला मिळाली. पुणेकरांनी यंदा दसऱ्याच्या दिवशी सोन्या बरोबरच वाहन खरेदीदेखील मोठ्या प्रमाणात केली आहे.  त्यामुळे दोन वर्षांनी जल्लोषात साजरा होणाऱ्या दसऱ्याला पुणेकरांनी चांगलाच खर्च केल्याचं दिसत आहे.

पुणे आरटीओने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात 5, 517 वाहनांची खरेदी केली आहे. त्यासंदर्भातील त्यांच्याकडे नोंदी आल्या होत्या. त्यात अनेकांनी विशेष क्रमांक घेण्यावर देखील भर दिला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन घरी घेऊन जाण्यासाठी 27 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी केल्याची नोंद आहे. त्यामुळे वाहन खरेदीत मोठी वाढ झाल्याचं समोर आलं आहे. यात बाईक/ मोटारसायकल आणि कार या गाड्यांची जास्त प्रमाणात खरेदी झाली आहे. यात मोटार सायकल – 3490, कार - 1556,  रिक्षा – 151, गुडस - 167,  टॅक्सी - 61 ,  बस - 11 , ट्रॅक्टर - 58, रूग्णवाहिका - 02 , कन्स्ट्रक्शन वाहने - 11,  डम्पर - 02,  क्रेन - 03  एक्स्यावेटर – 03, टोईंग ट्रक - 02 यांचा समावेश आहे.

900 ई-वाहनांची खरेदी
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याने अनेकांनी ई-वाहनाकडे कल दिसत आहे. शहरात आतापर्यंत अनेकांनी ई-वाहन खरेदी केले आहे. वेगवेगळ्या कंपनीचे आणि वेगवेगळे फिचर्स असलेले ई-वाहन सध्या उपलब्ध असल्याने अनेकांनी ई-वाहनांच्या खरेदीवर भर दिला आहे. ऐरवी ई-वाहन खरेदीवर ग्राहकांचा भर असतोच मात्र दरऱ्याच्या दिवशी किंवा ऑक्टोंबर महिन्यात 556 वाहनांची नोंद झाली झाली आहे आणि 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर दरम्यान सुमारे 900 ई-वाहनांची विक्री झाली आहे. यंदाच्या वर्षी यापेक्षा चांगला प्रतिसाद या ई-वाहनांना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

एकीकडे वाहतूक कोंडी दुसरीकडे खरेदी
पुण्यात  खासगी वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक परिसरात वाहतूक कोंडीचं चित्र निर्माण झालं. अनेकांना स्वत:ची गाडी असणं, हे स्वप्न असतं मात्र शहराच्या दृष्टीने बघायला गेलं तर याच खासगी वाहनांमुळे पुण्यात वाहतूक कोंडी होते. घरात चार लोक असतात मात्र प्रत्येकासाठी वेगळी वाहनं खरेदी केली जातात. त्यामुळे शहरात वाहनांची संख्या वाढली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Paper Leak Case : दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, नर्सिंगचा विद्यार्थी 600 रुपये उकळायचा, पोलीस तपासात सत्य समोर
दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, पोलीस तपासात वेगळाच अँगल समोर
Pune Heat Wave : उन्हाचा तडाखा वाढतोय; उष्माघातापासून स्वतःचा बचाव करा, काळजी कशी घ्याल? जाणून घ्या सविस्तर
उन्हाचा तडाखा वाढतोय; उष्माघातापासून स्वतःचा बचाव करा, काळजी कशी घ्याल? जाणून घ्या सविस्तर
Pune Crime News: पुणे तिथे काय उणे! मांजर अन् पोपटावरून वाद; शेजारी आपापसात भिडले, प्रकरण गेलं थेट पोलीस स्टेशनमध्ये, नेमकं काय घडलं?
पुणे तिथे काय उणे! मांजर अन् पोपटावरून वाद; शेजारी आपापसात भिडले, प्रकरण गेलं थेट पोलीस स्टेशनमध्ये, नेमकं काय घडलं?
Pune Police: वेलकम सीपी सर!!! रेड कार्पेट, पोलीस बॅंड... पुण्याच्या पोलीस आयुक्तांची तऱ्हाच न्यारी; गुन्हेगारीच्या आढाव्यापेक्षा स्वागताचीच चर्चा!
वेलकम सीपी सर!!! रेड कार्पेट, पोलीस बॅंड... पुण्याच्या पोलीस आयुक्तांची तऱ्हाच न्यारी; गुन्हेगारीच्या आढाव्यापेक्षा स्वागताचीच चर्चा!

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
Satara News: चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Iran War Live Update: इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
Asiatic Society Election : मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
Aishwarya Narkar Slams Troll: 'निदान कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम...'; युजरची कमेंट पाहून ऐश्वर्या नारकर भडकल्या, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या...
'निदान कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम...'; युजरची कमेंट पाहून ऐश्वर्या नारकर भडकल्या, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या...
Blessing Muzarabani News : परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
Embed widget