एक्स्प्लोर

Shyam Deshpande BJP : ठाकरे गटाची गळती सुरुच; 'या' नेत्याचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाकडून कोणती जबाबदारी मिळणार?

शिवसेनेचे माजी नगरसेवक, माजी शहराध्यक्ष श्याम देशपांडे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात आपल्या समर्थकांसह जाहीर प्रवेश केला. 

Shyam Deshpande BJP :  पुण्यात उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत. मात्र त्यापूर्वीच त्यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक, माजी शहराध्यक्ष श्याम देशपांडे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात आपल्या समर्थकांसह जाहीर प्रवेश केला. 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ हे यावेळी उपस्थित होते.  श्याम देशपांडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. पुणे महापालिकेत शिवसेनेनेकडून दोन वेळा नगरसेवक होते.  त्यांच्या पत्नी संगीता देशपांडे दोन वेळा नगरसेविका होत्या.  2008- 09 देशपांडे यांनी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष पद भूषविले होते.  2012 ते 2014 या कालावधीत ते पुणे शहर शिवसेनेचे प्रमुख होते गेल्या वर्षी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्यानंतर त्यांनी शिवसेना सोडली होती.  त्या नंतर त्यांनी आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला त्यांच्यासोबत त्यांच्या  विनोद गायकवाड, नारायण पाटील, समीर भट, अनिल हिंगमिरे, लक्ष्मण क्षीरसागर, नामा देडे, महेंद्र आढाव, गोविंद चव्हाण, विजय कोलसे, तुषार गाढवे,अनिल मरळ सुरेश कुलकर्णी या कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

ठाकरे गटाला मोठा धक्का

मागील काही महिन्यांपासून शिवसेनेला चांगलीच गळती लागली आहे. एकामागून एक नेते भाजपमध्ये किंवा शिंदे गटात सामील झाल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे ठाकरे गटाचा चांगलाच धक्का बसल्याचं दिसून येतंय. त्यात आता माजी नगरसेवक  श्याम देशपांडे यांनी जाहीर भाजपमध्ये प्रवेश घेतल्यामुळे ठाकरे गटाला चांगलाच धक्का बसला आहे.

2022 मध्ये शिवसेनेतून हकालपट्टी केली होती.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 2022 मध्ये श्याम देशपांडे यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप करत त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. श्याम देशपांडे 2000 ते 2012 असे 12 वर्ष कोथरुड परिसरातून नगरसेवक होते. त्यानंतर 2008 मध्ये ते पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्षदेखील होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खंदशिलेदाराने भाजपत प्रवेश घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. नुकतीच कसबा पोटनिवडणूक पार पडली. त्यात भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यात आता श्याम देशपांडे यांच्याकडे भाजपकडून पुणे शहरासाठी नेमकी कोणती जबाबदारी दिल्या जाते, याकडे आता सर्वाचं लक्ष लागलं आहे. मात्र त्यांचा भाजपमधील प्रवेश ठाकरे गटासाठी धक्का मानला जात आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

लोणावळ्यात रिसॉर्ट परिसरात भूस्खलन, दरड कोसळून दोघे अडकले; शोधमोहिम सुरू, प्रशासन अलर्ट मोडवर
लोणावळ्यात रिसॉर्ट परिसरात भूस्खलन, दरड कोसळून दोघे अडकले; शोधमोहिम सुरू, प्रशासन अलर्ट मोडवर
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Gopichand Padalkar: 'मिसिंग लिंक' प्रकल्पाच्या बांधकामात मोठा घोटाळा; रोहित पवारांच्या आरोपाला भाजपच्या गोपीचंद पडळकरांच तिखट प्रत्युत्तर, म्हणाले, यांच्या आजोबांनी.....
'मिसिंग लिंक' प्रकल्पाच्या बांधकामात मोठा घोटाळा; रोहित पवारांच्या आरोपाला भाजपच्या गोपीचंद पडळकरांच तिखट प्रत्युत्तर, म्हणाले, यांच्या आजोबांनी.....
Siya Goyal and Chetan Chaudhari : लोहगड प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट, सिया गोयलने चार महिन्यांपूर्वीच चेतनसोबत गुपचूप लग्न उरकलं
लोहगड प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट, सिया गोयलने चार महिन्यांपूर्वीच चेतनसोबत गुपचूप लग्न उरकलं

व्हिडीओ

Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
लोणावळ्यात रिसॉर्ट परिसरात भूस्खलन, दरड कोसळून दोघे अडकले; शोधमोहिम सुरू, प्रशासन अलर्ट मोडवर
लोणावळ्यात रिसॉर्ट परिसरात भूस्खलन, दरड कोसळून दोघे अडकले; शोधमोहिम सुरू, प्रशासन अलर्ट मोडवर
Supriya Sule: जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
High Court on FDA Actions: तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
Maharashtra Rajbhavan SRPF Constable News: महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
Embed widget