एक्स्प्लोर

'इंडियन हिस्ट्री कॉंग्रेस'चं अधिवेशन पुणे विद्यापीठाकडून रद्द

निधी उपलब्ध नाही आणि अधिवेशनालाठी पुण्यात येणाऱ्या इतिहास संशोधकांच्या राहण्याची व्यवस्था करणं शक्य नसल्याचं कारण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिले आहे.

पुणे : पुण्यात आयोजित 'इंडियन हिस्ट्री कॉंग्रेस'चं अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला आहे. अधिवेशनासाठी आवश्यक निधी आणि संशोधकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यास असमर्थ ठरल्याचं कारण विद्यापीठाने दिलं आहे. 'इंडियन हिस्ट्री कॉंग्रेस'चं अधिवेशन 28 ते 30 डिसेंबर या कालावधीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आलं होतं. मात्र निधी उपलब्ध नाही आणि अधिवेशनालाठी पुण्यात येणाऱ्या इतिहास संशोधकांच्या राहण्याची व्यवस्था करणं शक्य नसल्याचं कारण विद्यापीठाने दिले आहे. या अधिवेशनात सहभागी होणाऱ्या सदस्यांनी मात्र या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खेलो इंडिया या केंद्र सरकारच्या कार्यक्रमासाठी पुण्यातील सर्व गेस्ट हाऊस बुक होणार असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु खेलो इंडिया कार्यक्रम आणि इंडियन हिस्ट्री काँग्रेसचं अधिवेशन यातील तारखांमध्ये तफावत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. गेल्या काही काळात पुराणातल्या गोष्टी इतिहास म्हणून सादर करण्याला आणि त्याआधारे इतिहासाचे पुनर्लेखन करण्याला विरोध होत आहे. इंडियन हिस्ट्री काँग्रसने या गोष्टींना सातत्याने विरोध केला आहे. त्यामुळे राजकीय दबावामुळे हे अधिवेशन रद्द करण्यात आलं का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अधिवेशन रद्द झाल्यानंतर इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या सदस्यांनी भरलेली प्रत्येकी दोन हजार रुपयांची फी परत मागितली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

उद्घाटनापूर्वीच पुण्यातील मान मेट्रो स्टेशनमध्ये साचलं पावसाचं पाणी, 3 नोव्हेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते होणार लोकार्पण, मेट्रोच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
उद्घाटनापूर्वीच पुण्यातील मान मेट्रो स्टेशनमध्ये साचलं पावसाचं पाणी, 3 नोव्हेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते होणार लोकार्पण, मेट्रोच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
टोरेंट प्रकल्पासाठी वृक्षतोड नकोच, कर्जतमधील भाजपा नेत्याने पर्याय सूचवला; व्हिडिओ दाखवत सरकारकडे मागणी
टोरेंट प्रकल्पासाठी वृक्षतोड नकोच, कर्जतमधील भाजपा नेत्याने पर्याय सूचवला; व्हिडिओ दाखवत सरकारकडे मागणी
Tukaram Mundhe Pune News : लाडू-चिवड्याची तुकाराम मुंढेंकडून तपासणी, भेसळखोरांना कडक इशारा, म्हणाले,
लाडू-चिवड्याची तुकाराम मुंढेंकडून तपासणी, भेसळखोरांना कडक इशारा, म्हणाले, "फराळात आर्टिफिशियल कलर अजिबात चालणार नाही..."
Pune Crime News: लग्न जमेना, आवडत्या तरुणीने दुसऱ्याबरोबर लग्न केलं, आर्थिक अडचणींचाही ताण अन्...; खराडीतील लॉजमध्ये 26 वर्षीय तरूणानं आयुष्य संपवलं
लग्न जमेना, आवडत्या तरुणीने दुसऱ्याबरोबर लग्न केलं, आर्थिक अडचणींचाही ताण अन्...; खराडीतील लॉजमध्ये 26 वर्षीय तरूणानं आयुष्य संपवलं

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
Mumbai Accident: रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
Embed widget