एक्स्प्लोर

पुलंच्या घरी येऊन ब्रॅडमन भेटीचा आनंद : सचिन तेंडुलकर

पुलंच्या साहित्याचा प्रचार करण्यासाठी 'I Love PL' ही मोहीम राबवण्यात येणार आहे. यावेळी 'आय लव्ह पीएल'च्या लोगोचं अनावरणही सचिनने केलं.

पुणे : महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व अर्थात पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली आहे. पुण्यात पुलोत्सवाचा शुभारंभ होणार असून त्याच्या पूर्वसंध्येला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पुण्यातील भांडारकर रोडवर असलेल्या पुलंच्या 'मालती माधव' या निवासस्थानाला भेट दिली. पुलंच्या घरी येऊन ब्रॅडमन भेटीचा आनंद मिळाल्याची भावना सचिनने व्यक्त केली. पुलंच्या साहित्याचा प्रचार करण्यासाठी 'I Love PL' ही मोहीम राबवण्यात येणार आहे. यावेळी 'आय लव्ह पीएल'च्या लोगोचं अनावरणही सचिनने केलं. पुलंच्या कुटुंबीयांशी संवाद साधत सचिनने जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. सचिन आल्यामुळे खूप आनंद झाल्याची भावना पुलंच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. आपण पाच वर्षांचे असताना पुलंशी पहिल्यांदा भेट झाली होती, अशी आठवण सचिनने सांगितली. त्यानंतर 1996 साली पुलंसोबत जेवण घेतल्याचा किस्साही सचिनने सांगितला. तेव्हाचा सचिन आणि पुलंचा एकत्रित फोटोही पुलंच्या घरी होता. सचिनने तो फोटो आवर्जून दाखवला. दिग्गज क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन यांच्या नव्वदाव्या बर्थडेला आपण गेलो होतो, तशीच फीलिंग मला आता येत आहे, अशी भावनाही सचिनने व्यक्त केली. 'मी जितक्या पुलंच्या सीडीज बघितल्या त्यातून जाणवलं की ते 'कॉमन मॅन'शी किती सहज कनेक्ट व्हायचे. ही देणगी असते' अशा शब्दांत सचिनने पुलंना आदरांजली वाहिली.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: राज्यभरात 'आभाळमाया' कायम! मुंबईसह उपनगरात सलग चौथ्या दिवशीही मुसळधार; विदर्भातही पावसाचा जोर कायम, हवामान खात्याचा अंदाज काय?
राज्यभरात 'आभाळमाया' कायम! मुंबईसह उपनगरात सलग चौथ्या दिवशीही मुसळधार; विदर्भातही पावसाचा जोर कायम, हवामान खात्याचा अंदाज काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
Ketan Agarwal Siya Goyal Lohagad Case Pune : केतन अग्रवाल हत्या प्रकरण; सिया अन् चेतनची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली, कोर्टात नेमकं काय काय घडलं?
केतन अग्रवाल हत्या प्रकरण; सिया अन् चेतनची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली, कोर्टात नेमकं काय काय घडलं?
Ketan Agrawal Case :
"तो खूप साधा, मनमिळाऊ होता, केतनच्या स्वप्नातील लग्नासाठी..." केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर वेडिंग प्लॅनरही हळहळले; सोशल मीडियावर फोटो शेअर करत वाहिली श्रद्धांजली

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Eknath Shinde Health: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना कामाचा अतिताण, उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल
मोठी बातमी: एकनाथ शिंदे अचानक रुग्णालयात दाखल, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Embed widget