एक्स्प्लोर
VIDEO : 15 फुटी महाकाय अजगर शेळीला गिळताना कॅमेऱ्यात कैद
चरण्यासाठी डोंगरावर आलेल्या शेळीला अजगराने आपलं सावज केलं. या घटनेनंतर स्थानिकांनी वनअधिकाऱ्यांना आणि सर्पमित्रांना पाचारण करून अजगराला इजा होणार नाही याची विशेष काळजी घेतली.
पुणे : पुण्यातील भोरजवळील हरिडुशी गावात एक 15 फुटी महाकाय अजगर आढळून आला. अजगर शेळीला गिळतानाचे दृश्य मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
चरण्यासाठी डोंगरावर आलेल्या शेळीला अजगराने आपलं सावज केलं. या घटनेनंतर स्थानिकांनी वनअधिकाऱ्यांना आणि सर्पमित्रांना पाचारण करून अजगराला इजा होणार नाही याची विशेष काळजी घेतली.
दरम्यान, तिथे उपस्थित असलेल्यांनी अजगर शेळीला गिळतानाचे दृश्य मोबाईलमध्ये कैद केले.
व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement