एक्स्प्लोर

पुण्यात ऑफिसवरुन घरी जाणाऱ्या महिलेला दारु पाजून बलात्कार

पुणे : पुण्यातील धनकवडी भागात 25 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री 11.30 च्या सुमारास कामावरुन घरी जाणाऱ्या महिलेवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.   पीडित महिला कामावरुन रात्री घरी पायी चालत जात होती. त्यावेळी धनकवडीतील शंकर महाराज वसाहतीजवळ, ज्ञानेश्वर सोसायटी परिसरात दोन अनोळखी इसमानी तिच्या डोक्यात मारुन जखमी केलं. त्यानंतर महिलेला बाजूच्या मोकळ्या जागेत ओढत नेऊन जबरदस्तीने दारु पाजली.   त्यापैकी एकाने तिच्यावर अत्याचार केला आणि ते पळून गेले. पीडित महिलेला कपाळावर, हातावर, पायावर जखमा झाल्या आहेत. तिला उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. 20 वर्षीय नवनाथ राम जाधव आणि 32 वर्षीय खंडू बापू लोंढे या आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

पुणे पदवीधरमधील आमचे दोन्ही उमेदवार उच्चशिक्षित; चंद्रकांत पाटलांनी ट्रोलर्संनाही सुनावलं, गोकुळचंही सांगितलं
पुणे पदवीधरमधील आमचे दोन्ही उमेदवार उच्चशिक्षित; चंद्रकांत पाटलांनी ट्रोलर्संनाही सुनावलं, गोकुळचंही सांगितलं
Devendra Fadnavis on Spy Camera in Pune MLC Election: पुण्यात शिक्षक-पदवीधरच्या मतदानात भाजपकडून स्पायकॅमच्या वापराचा आरोप, शर्टच्या खिशाला पेन, कमळाचं बटण दाबून बाहेर आल्यावर पैसे, सुप्रिया सुळेंच्या आरोपाला फडणवीसांचं प्रत्युत्तर
शर्टच्या खिशाला 'स्पाय' पेन, कमळाचं बटण दाबून बाहेर आल्यावर पैसे; सुप्रिया सुळेंच्या आरोपवर फडणवीस काय म्हणाले?
Chandrakant Patil on Pune MLC Election: गोकुळनंतर चंद्रकांत पाटलांचं आता पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीबाबत भाकीत, कोल्हापूरातील मतदान केंद्राबाहेर काय म्हणाले?
गोकुळनंतर चंद्रकांत पाटलांचं आता पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीबाबत भाकीत, कोल्हापूरातील मतदान केंद्राबाहेर काय म्हणाले?
Maharashtra MLC Election 2026 : पुणे पदवीधरच्या मतदानाला एकाचवेळी 1700 जण घेऊन पोहोचले, दिलीप मानेंचा पॉवर गेम, मतदान केंद्रावर नक्की काय घडलं?
पुणे पदवीधरच्या मतदानाला एकाचवेळी 1700 जण घेऊन पोहोचले, दिलीप मानेंचा पॉवर गेम, मतदान केंद्रावर नक्की काय घडलं?

व्हिडीओ

Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
Navi Mumbai Crime News: नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
Manoj Jarange On Ramdas Kadam: रामदास कदम क्रॅक जॅक संघटना; कफ सिरपच्या आरोपावर मनोज जरांगे ऐकेरी उल्लेख करत म्हणाले, 'तूच बाटली पिऊन बघ कशाची आहे तुला कळेलं, तुझ्याकडेच बार...'
रामदास कदम क्रॅक जॅक संघटना; कफ सिरपच्या आरोपावर मनोज जरांगे ऐकेरी उल्लेख करत म्हणाले, 'तूच बाटली पिऊन बघ कशाची आहे तुला कळेलं, तुझ्याकडेच बार...'
प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, क्लिप AI ची नसून भाजपाचीच; रामदास कदमांचा नवा बॉम्ब, जरांगेंवरही जोरदार टीका
प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, क्लिप AI ची नसून भाजपाचीच; रामदास कदमांचा नवा बॉम्ब, जरांगेंवरही जोरदार टीका
''हा लोकशाहीचा खून आणि बलात्कारच''; 500 कोटींच्या क्लिपवरुन राज ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्री फडणवीसांकडे दोन मागण्या
''हा लोकशाहीचा खून आणि बलात्कारच''; 500 कोटींच्या क्लिपवरुन राज ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्री फडणवीसांकडे दोन मागण्या
Satara Crime news: महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परत येताना साताऱ्यात कारचा अपघात, मित्राच्या मृत्यूने आभाळ कोसळलं, मैत्रिणीने वसतीगृहात आयुष्य संपवलं
महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परत येताना साताऱ्यात कारचा अपघात, मित्राच्या मृत्यूने आभाळ कोसळलं, मैत्रिणीने वसतीगृहात आयुष्य संपवलं
Dombivli Crime: कांजूरमार्गचा प्रियकर, डोंबिवलीची प्रेयसी, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी, तरुणीने लॉजमध्ये आयुष्य संपवलं
कांजूरमार्गचा प्रियकर, डोंबिवलीची प्रेयसी, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी, तरुणीने लॉजमध्ये आयुष्य संपवलं
Embed widget