एक्स्प्लोर

Pune Weather Update : आज आणि उद्या पुण्यासाठी यलो अलर्ट जारी; पुणेकरांनो पर्यटनाला जाण्याआधी 'हे' नक्की वाचा

पुढील दोन दिवस पुणे जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात 8 आणि 9 जुलै रोजी 'घाट भागातील एकाकी ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Pune Weather Update :  विकेंड किंवा रविवार आल्याने (Pune Weather Update) पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरात प्रवास किंवा पर्यटनाला (Weekend Plan) जाण्याचा प्लॅन करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पुणे आणि पुण्याच्या आजुबाजूच्या परिसरात मागील काही दिवस पाऊस सुरु आहे. शहरात फार पाऊस नसून घाटमाध्यावर आणि लोणावळ्याच्या परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे आणि  पुढील दोन दिवस पुणे जिल्ह्यात येलो अलर्ट जारी (yellow alert) करण्यात आला आहे.  हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार (India Meteorological Department) पुणे जिल्ह्यात 8 आणि 9 जुलै रोजी 'घाट परिसरातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुण्यात सोमवारपासून (10 जुलै) पावसाचा जोर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात 9 आणि 10 जुलै रोजी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जिल्ह्यातील घाट भागात गेल्या 24 तासांत चांगला पाऊस झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत ताम्हिणी घाटात 210 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर लोणावळ्यामध्ये 103 मिमी आणि शिरगाव, मावळमध्ये 168 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहराच्या हद्दीसह जिल्ह्याच्या इतर भागात अद्याप चांगला पाऊस झालेला नाही.

प्रवास करताना काळजी घ्या...

पावसाचा जोर वाढणार असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रविवार असल्याने अनेक तरुण मंडळी ट्रेकला किंवा वर्षा विहाराला निघत असतात. मागच्या रविवारी लोहगडावर तीन तास अडकले होते. त्यावेळी अनेक पर्यटकांची गैरसोय झाली होती. यावेळी देखील रविवारी पर्यटनाला जाताना काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे. घाटमाध्यावर प्रवास करत असताना धुक्याची चादर असते. त्यामुळे वाहन चालवतानादेखील काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. 

मराठवाड्यात आणखी पावसाची गरज..

कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील हवामान उपविभागांमध्ये चांगला पाऊस पडला आहे. ज्यामुळे राज्यात पावसाचं प्रमाण चांगलं आहे. मात्र मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये  पुरेसा पाऊस झाला नाही आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, 1 जून ते 4 जुलै दरम्यानच्या पावसाचा अंदाज घेतला तर सध्या राज्यात 38 टक्के पावसाची गरज आहे. तर कोकण आणि गोवा आणि मध्य महाराष्ट्र उपविभागांमध्ये पावसाची 13टक्के आणि 38टक्के पावसाची गरज आहे. मराठवाड्यात चारही उपविभागांमध्ये 64 टक्के पावसाची गरज आहे तर विदर्भात आणखी 56 टक्के पावसाची गरज आहे. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
NEET Maharashtra Protetst: दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
TET paper Case Accused Arrested : टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
Dharmendra Pradhan: राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला; धर्मेंद्र प्रधानांची राजीनाम्यावर प्रतिक्रिया
राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला : धर्मेंद्र प्रधान
NEET Exam Protest: एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
Bihar Student Protest: 'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
NEET Maharashtra Protest: वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
Abhijeet Dipke on PM Modi: दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
Nashik Palghar Earthquake: नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
Embed widget