एक्स्प्लोर

पुण्यातील पाणीकपात रद्द, पालकमंत्री गिरीश बापटांची घोषणा

पुणे: पुण्यातली पाणीकपात रद्द करण्यात आल्याची घोषणा पालकमंत्री गिरीष बापट यांनी केली आहे. कालवा समितीच्या बैठकीत पुण्यातली पाणीकपात रद्द कऱण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाच्या जोरदार हजेरीमुळं पुण्यातल्या धरणांची पातळी वाढली आहे. तरी देखील पुण्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होता.   दरम्यान, पाणी कपातीच्या मुद्यावरून पुण्यात चांगलच राजकारण रंगलं होतं. महापौरांनी पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आयुक्तांनी अंमलबजावणीला विरोध केला.   आज झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत पाणी कपात रद्द करण्यात आल्यामुळं पुणेकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Police: सगळं शांत होताच आता पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये, डीजे वाजवणाऱ्या मंडळांना इंगा दाखवणार, धडाधड नोटीस पाठवल्या
सगळं शांत होताच आता पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये, डीजे वाजवणाऱ्या मंडळांना इंगा दाखवणार, धडाधड नोटीस पाठवल्या
Ketan Agrawal Case : सिया गोयलने कपटीपणाची हद्द गाठली, केतनला लोहगडावर नेण्यासाठी इन्टाग्रामवरुन ट्रॅप रचला, स्वत:च दुसऱ्या मुलीच्या नावाने....
सिया गोयलने कपटीपणाची हद्द गाठली, केतनला लोहगडावर नेण्यासाठी इन्टाग्रामवरुन ट्रॅप रचला, स्वत:च दुसऱ्या मुलीच्या नावाने....
Ketan Agrawal Case : केतनला लोहगडावरून ढकललं; घरी परतताना मिसळीवर ताव मारला, चॅट जीपीटीवर गोष्टी शोधल्या, खाटूश्याम मंदिरातील 'तो' फोटो अन् थरारक गोष्टी उघड
केतनला लोहगडावरून ढकललं; घरी परतताना मिसळीवर ताव मारला, चॅट जीपीटीवर गोष्टी शोधल्या, खाटूश्याम मंदिरातील 'तो' फोटो अन् थरारक गोष्टी उघड
नीलम गोऱ्हेंच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेला तरुण पुणे विद्यापीठातील विद्यार्थी, MSC शिकत असल्याची माहिती
नीलम गोऱ्हेंच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेला तरुण पुणे विद्यापीठातील विद्यार्थी, MSC शिकत असल्याची माहिती

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Commission: इकडं ठाकरे बंधू आज विराट मोर्चासाठी रणशिंग फुंकणार, तिकडं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून पहिला मोठा निर्णय! थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे चार मागण्या
इकडं ठाकरे बंधू आज विराट मोर्चासाठी रणशिंग फुंकणार, तिकडं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून पहिला मोठा निर्णय! थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे चार मागण्या
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना एकापाठोपाठ एक झटके, महिलेकडून पोलिसांत तक्रार, थेट शिंदे-फडणवीसांकडेच मदत मागितली
मनोज जरांगेंना एकापाठोपाठ एक झटके, महिलेकडून पोलिसांत तक्रार, थेट शिंदे-फडणवीसांकडेच मदत मागितली
Chanakya Niti: आयुष्यात कोणत्या प्रसंगी गप्प राहावे? मौनपणा कधी शहाणपणाचा ठरतो? चाणक्यनीती सांगते...
आयुष्यात कोणत्या प्रसंगी गप्प राहावे? मौनपणा कधी शहाणपणाचा ठरतो? चाणक्यनीती सांगते...
Pune Police: सगळं शांत होताच आता पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये, डीजे वाजवणाऱ्या मंडळांना इंगा दाखवणार, धडाधड नोटीस पाठवल्या
सगळं शांत होताच आता पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये, डीजे वाजवणाऱ्या मंडळांना इंगा दाखवणार, धडाधड नोटीस पाठवल्या
Chandrapur News: कच्चा चिवड्यात चक्क मृत पाल; सात जणांना विषबाधा; चंद्रपुरातील खळबळजनक घटना
कच्चा चिवड्यात चक्क मृत पाल; सात जणांना विषबाधा; चंद्रपुरातील खळबळजनक घटना
Onkar Bhojane Social Media: 'मला स्वत:ला ओपन...'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ओंकार भोजने सोशल मीडियापासून दूर का? पहिल्यांदाच कारण सांगत म्हणाला..
'मला स्वत:ला ओपन...'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ओंकार भोजने सोशल मीडियापासून दूर का? पहिल्यांदाच कारण सांगत म्हणाला..
Mumbai Crime News: 'ये इलाका हमारा है...' म्हणत मुंबईत खंडणी उकळणाऱ्या टोळीला पोलिसांचा दणका; कुख्यात 'बडा कन्ना' जेरबंद
'ये इलाका हमारा है...' म्हणत मुंबईत खंडणी उकळणाऱ्या टोळीला पोलिसांचा दणका; कुख्यात 'बडा कन्ना' जेरबंद
Nayanthara Twins Birthday Party Inside Photos: जंगल थीम, थ्री टियर केक अन्... सुपरस्टार अभिनेत्रीच्या जुळ्या लेकांच्या वाढदिवसाचा राजेशाही थाटमाट; Inside PHOTOs
जंगल थीम, थ्री टियर केक अन्... सुपरस्टार अभिनेत्रीच्या जुळ्या लेकांच्या वाढदिवसाचा राजेशाही थाटमाट; Inside PHOTOs
Embed widget