एक्स्प्लोर

पुणे विद्यापीठाचा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा पेपर फुटला

कोथरुडमधील एम आय टी शिक्षण संस्थेतून या पेपरची प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचं सांगण्यात येत आहे.

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा पेपर फुटल्याची चर्चा आहे. अभियांत्रिकी शाखेच्या पहिल्या वर्षाचा हा पेपर सकाळी दहा ते बारा या वेळेत होता. मात्र कोथरुडमधील एम आय टी शिक्षण संस्थेतून या पेपरची प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचं सांगण्यात येत आहे.  विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचं पथक याची माहिती घेण्यासाठी एमआयटी संस्थेमध्ये गेलं आहे. एमआयटीने मात्र या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. नियमांनुसार परीक्षा सुरु झाली की अर्ध्या तासानंतर बाहेर जाऊ शकतो. अशा एखाद्या विद्यार्थ्याने तो व्हायरल केलेला असू शकतो असं संस्थेनं म्हटलं आहे. विद्यापीठाचं स्पष्टीकरण विद्यापीठाचे पथक याबाबतची माहिती घेण्यासाठी कोथरुडमधील एम आय टी संस्थेत गेले आहे. असा काही प्रकार खरंच घडला आहे का, हे या पथकाच्या तपासानंतरच सांगता येईल. एखादा विद्यार्थी पहिल्या अर्ध्या तासात परीक्षा हॉलमधून बाहेर येऊ शकतो. विद्यापीठाला याबाबत फोन आले, तेव्हा ही वेळ उलटून गेली होती, असं स्पष्टीकरण विद्यापीठाने दिलं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dr. Shyamala Vanarase : प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. श्यामला वनारसे यांचं निधन; साहित्य, बालकारण आणि मानसशास्त्र क्षेत्राची मोठी हानी
प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. श्यामला वनारसे यांचं निधन; साहित्य, बालकारण आणि मानसशास्त्र क्षेत्राची मोठी हानी
... मला हे अनुभवण्याचं भाग्य मिळालं; अजित पवारांसोबत फोटो शेअर करत जय पवारांच्या पत्नीची भावनिक पोस्ट
... मला हे अनुभवण्याचं भाग्य मिळालं; अजित पवारांसोबत फोटो शेअर करत जय पवारांच्या पत्नीची भावनिक पोस्ट
Israel Vs Iran War: दोन दिवस पुणे ते दुबई अन् दुबई ते पुणे विमानसेवा बंद राहणार, दुबईत अडकलेल्या नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर जारी
दोन दिवस पुणे ते दुबई अन् दुबई ते पुणे विमानसेवा बंद राहणार, दुबईत अडकलेल्या नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर जारी
Israel Iran US War : पुण्यातील नामांकित विद्यालयाचे 84 जण दुबईमध्ये अडकले, इस्त्रायल-इराण युद्धाचा फटका, लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू
पुण्यातील नामांकित विद्यालयाचे 84 जण दुबईमध्ये अडकले, इस्त्रायल-इराण युद्धाचा फटका, लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू

व्हिडीओ

Tejas Express Delay : तेजस एक्सप्रेस ७ तास उशिराने, शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांचे हाल
Iran red flag : खामेनींच्या मृत्यूचा बदला, इराणच्या कोम शहरातील मशिदीवर लाल झेंडा
Ayatollah Ali Khamenei Death : इराण इस्लामिक क्रांतीचे नेते अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा
Gadchiroli Old Lady Death Special Report बँकेच्या ढिसाळ कारभारानं महिलेचा जीव गेला,कुटुंबीयांचा आरोप
Israel US attack Iran Special Report : अमेरिका-इराण संघर्षाचा जगावर काय परिणाम?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel Iran Conflict : अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष अहमदीनेजाद ठार? पश्चिम आशियात तणाव शिगेला
अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष अहमदीनेजाद ठार? पश्चिम आशियात तणाव शिगेला
Dr. Shyamala Vanarase : प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. श्यामला वनारसे यांचं निधन; साहित्य, बालकारण आणि मानसशास्त्र क्षेत्राची मोठी हानी
प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. श्यामला वनारसे यांचं निधन; साहित्य, बालकारण आणि मानसशास्त्र क्षेत्राची मोठी हानी
India Iran Trade : इराणकडून भारत काय आयात करतो? युद्ध भडकल्यास कोणत्या वस्तू महागणार?
इराणकडून भारत काय आयात करतो? युद्ध भडकल्यास कोणत्या वस्तू महागणार?
इस्त्रायल अमेरिकेनं सर्वोच्च धर्मगुरु खोमेनींना टार्गेट केलं असताना इराणने पहिल्यांदा 'सेफ हेवन' दुबई, अबुधाबी, कतारला भाजून का काढलं? बुर्ज खलिफा रिकामा करावा लागला, विमानतळ सुद्धा बंद!
इस्त्रायल अमेरिकेनं सर्वोच्च धर्मगुरु खोमेनींना टार्गेट केलं असताना इराणने पहिल्यांदा 'सेफ हेवन' दुबई, अबुधाबी, कतारला भाजून का काढलं? बुर्ज खलिफा रिकामा करावा लागला, विमानतळ सुद्धा बंद!
Israel Vs Iran War: अमेरिका–इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याचा परिणाम, जागतिक पातळीवर 'या' 10 गोष्टी बदलणार, भारतावर काय परिणाम होणार?
अमेरिका–इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याचा परिणाम, जागतिक पातळीवर 'या' 10 गोष्टी बदलणार, भारतावर काय परिणाम होणार?
जगातील पहिली दोन हजार महिलांची सैन्याची फलटण उभारणाऱ्य वीर राणी बेळवडी मल्लम्मा उत्सवाला प्रारंभ
जगातील पहिली दोन हजार महिलांची सैन्याची फलटण उभारणाऱ्य वीर राणी बेळवडी मल्लम्मा उत्सवाला प्रारंभ
Gold Silver Price Today: इराण- इस्त्रायल युद्धाचा भडका, सोन्या-चांदीचा भाव कडाडला! सोन्याच्या दरात 11 हजारांची वाढ, तर चांदी तीन लाखांच्या पार
इराण- इस्त्रायल युद्धाचा भडका, सोन्या-चांदीचा भाव कडाडला! सोन्याच्या दरात 11 हजारांची वाढ, तर चांदी तीन लाखांच्या पार
बाॅलिवुड कलाकार, खेळाडू अन् सेलिब्रेटींचं दुसरं घर झालेल्या दुबईमध्ये भारतीयांचा पुरता थरकाप! बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू म्हणाली,
बाॅलिवुड कलाकार, खेळाडू अन् सेलिब्रेटींचं दुसरं घर झालेल्या दुबईमध्ये भारतीयांचा पुरता थरकाप! बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू म्हणाली, "आम्ही दुबईमध्ये राहत होतो तिथं स्फोट झाला"
Embed widget