एक्स्प्लोर

पुणे मेट्रोचं काम सुरु असताना स्वारगेटजवळ भुयार आढळली!

भुयारं नेमकी केव्हा बांधली गेली, याची खात्रीलायक माहिती मिळू शकलेली नाही.

पुणे : पुणे शहरात ठिकठिकाणी मेट्रोचं काम सुरु असताना स्वारगेटजवळ एक भुयार आढळलं आहे. स्वारगेटला मल्टीमोडल हब उभारणीचं काम वेगाने सुरु आहे. त्यासाठी पायलिंग मशीनद्वारे खोदकाम सुरु असताना 12 ते 15 फुटांवर भुयारी मार्ग सापडला आहे. स्वारगेट ते शिवाजीनगर इथल्या अॅग्रीकल्चर कॉलेजसाठी मेट्रोच्या भुयारी मार्गाचं काम सुरु होतं. पायलिंग मशीनच्या साहाय्याने जमिनीमध्ये खड्डा खोदण्याचं काम सुरु होतं. तेवढ्यात बस स्टॉपजवळची जमीन खचली आणि तिथे सुमारे 8 ते 10 फुटांचा खड्डा पडला. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी या खड्ड्यात उतरुन पाहणी केली असता, तिथे पूर्व आणि पश्चिम दिशेसह उत्तरेकडे भुयार जात असल्याचं आढळंले. पुणे मेट्रोचं काम सुरु असताना स्वारगेटजवळ भुयार आढळली! दगडी बांधकाम असलेलं हे भुयार 50 ते 60 मीटर लांबीचं असावं, असं म्हटलं जात आहे. भुयार नेमकं केव्हा बांधलं, याची खात्रीलायक माहिती मिळू शकलेली नाही. मात्र भुयारांचं बांधकाम पाहता ते 30 ते 35 वर्ष जुनं असल्याचा अंदाज अभियंत्यांनी वर्तवला आहे. दरम्यान, भुयारं सापडल्यानंतर मेट्रोचं काम थांबवण्यात आलं आहे. यापूर्वी पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही ब्रिटिशकालीन भुयारी मार्ग सापडला होता. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत हा भुयारी मार्ग आहे. VIDEO | पुण्यात स्वारगेटजवळ खोदकामावेळी दोन भुयारी मार्ग सापडले

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe Marathi News: मी माझ्या मुलांना आयएएस न होण्याचा सल्ला देईन; तुकाराम मुंढेंचं उत्तर ऐकून अनेकांना धक्का, नेमकं काय म्हणाले?
मी माझ्या मुलांना आयएएस न होण्याचा सल्ला देईन; तुकाराम मुंढेंचं उत्तर ऐकून अनेकांना धक्का, नेमकं काय म्हणाले?
Tukaram Mundhe : 7 सेकंदांच्या स्क्रोलिंगमध्ये अडकलेल्या तरुणाईला तुकाराम मुंढेंचा तिखट सल्ला; यशासाठी दिला 'हा' मास्टर प्लॅन!
7 सेकंदांच्या स्क्रोलिंगमध्ये अडकलेल्या तरुणाईला तुकाराम मुंढेंचा तिखट सल्ला; यशासाठी दिला 'हा' मास्टर प्लॅन!
Pune Crime News: बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नांदेडसह कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट, नेमकं काय घडलं?
पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नांदेडसह कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Crime News: जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
Pune Crime News: बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
Embed widget