एक्स्प्लोर

पुण्यात शाळेत कबड्डी खेळताना चक्कर येऊन विद्यार्थ्याचा मृत्यू

कबड्डी खेळताना चक्कर येऊन गौरव वेताळ एकाएकी पडला होता, रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

पुणे : शाळेत कबड्डी खेळताना चक्कर येऊन पडल्यानंतर विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील नवोदय विद्यालयात शनिवारी हा प्रकार घडला. आठवीत शिकणाऱ्या गौरव अमोल वेताळचा दुर्दैवी मृत्यू झाला. कबड्डी खेळताना चक्कर येऊन गौरव एकाएकी पडला होता. या घटनेचा व्हिडिओही चित्रित झाला आहे. पुण्यात शिरुर तालुक्यातील पिंपळे जगतापमधील नवोदय विद्यालयात शनिवारी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. कबड्डी खेळताना चक्कर आल्यानंतर गौरवला शिक्रापूरमधील माऊलीनाथ मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. गौरवचं शवविच्छेदन झालं असून त्याचा अहवाल अद्याप बाकी आहे. गौरव हा चांगला कबड्डीपटू होता. त्याचप्रमाणे तो फिट होता, त्याला कोणत्याही प्रकारचा जुना आजार नव्हता, अशी माहिती गौरवचे काका अंकुश सोनावणे यांनी दिली. शाळा प्रशासनानं नेमकी घटना काय घडली, कशी घडली आणि किती वाजता घडली हे सांगितलं नाही. शाळा प्रशासन जबाबदारी झटकत असल्याचा दावा केला जात आहे. पोलिस घटनास्थळी दाखल असून पंचनामा सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
Pune Tukaram Mundhe FDA Actions: सणासुदीच्या काळात पुण्यात ‘एफडीए’ची मोठी कारवाई, 12 आस्थापनांवर छापे, 56 लाखांचा अन्नसाठा जप्त
सणासुदीच्या काळात पुण्यात ‘एफडीए’ची मोठी कारवाई, 12 आस्थापनांवर छापे, 56 लाखांचा अन्नसाठा जप्त
Deool Band 2 Pravin Tarde Ganpati Decoration: बॉक्स ऑफिसवर धुरळा उडवणारा 'देऊळ बंद 2' प्रेक्षकांच्या मनातही सुपरहीट; गणरायासाठी साकारला देखावा, प्रवीण तरडेंची 'ती' खास पोस्ट चर्चेत
बॉक्स ऑफिसवर धुरळा उडवणारा 'देऊळ बंद 2' प्रेक्षकांच्या मनातही सुपरहीट; गणरायासाठी साकारला देखावा, प्रवीण तरडेंची 'ती' खास पोस्ट चर्चेत

व्हिडीओ

Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report
Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report
Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report
Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Railway Mega Block: गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल! पुणे रेल्वे विभागातील 15 दिवसांचा ब्लॉक; अनेक ट्रेन्स रद्द, काहींचे मार्ग बदलले, कसं आहे नियोजन? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल! पुणे रेल्वे विभागातील 15 दिवसांचा ब्लॉक; अनेक ट्रेन्स रद्द, काहींचे मार्ग बदलले, कसं आहे नियोजन? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Maharashtra Weather Update : पावसाची 'रिटर्न इनिंग'! सप्टेंबरच्या शेवटी महाराष्ट्र पुनरागमन; हवामान विभागाचा मोठा अंदाज, 'या' जिल्ह्यांत बरसणार तुफान पाऊस, जाणून घ्या हवामान अंदाज
पावसाची 'रिटर्न इनिंग'! सप्टेंबरच्या शेवटी महाराष्ट्र पुनरागमन; हवामान विभागाचा मोठा अंदाज, 'या' जिल्ह्यांत बरसणार तुफान पाऊस, जाणून घ्या हवामान अंदाज
SSC And HSC Board Exam 2027: राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Mumbai Crime News: मॅट्रिमोनियलवर ओळख; 37 लाखांचा पगार, मुंबईत स्वतःचं घर भासवलं, डॉक्टर तरूणीनं होकार देताच अट घालून ‘प्लेबॉय’ला भेटावलं, व्हिडीओ काढला अन्..., घटनेनं पोलिसही चक्रावले
मॅट्रिमोनियलवर ओळख; 37 लाखांचा पगार, मुंबईत स्वतःचं घर भासवलं, डॉक्टर तरूणीनं होकार देताच अट घालून ‘प्लेबॉय’ला भेटावलं, व्हिडीओ काढला अन्..., घटनेनं पोलिसही चक्रावले
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
IND vs AFG : संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पावर प्ले मध्ये केली आहे आजवर कुणाला न जमणारी कामगिरी
संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पॉवरप्लेमध्ये विक्रमी कामगिरी
Abhishek Sharma: अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
N Chandrasekaran: अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
Embed widget