एक्स्प्लोर

पुणे पोलिसांकडून कुख्यात गुंड श्याम दाभाडेचा एन्काऊंटर

पुणे : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या चकमकीत कुख्यात गुंड श्याम दाभाडे आणि त्याचा साथीदार धनंजय शिंदे ठार झाला आहे. तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके हत्या प्रकरणात श्याम दाभाडे मुख्य आरोपी होता. पोलिस गेल्या अनेक दिवसांपासून दाभाडेच्या शोधात होते. चाकणमधील वरसाई देवी डोंगर परिसरात श्याम दाभाडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने त्याचा पाठलाग केला. पोलिसांनी श्याम दाभाडे आणि त्याच्या साथीदाराला वेढा घातल्यानंतर शरण यायला सांगितले. यावेळी दाभाडेने पोलिसांवर 9 राऊंड फायर केले. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी 5 राऊंड फायर केले. त्यात गुंड श्याम दाभाडेसह त्याचा साथीदार धनंजय शिंदेही ठार झाला. श्याम दाभाडेकडे 4 पिस्तूल, एक कट्टा आणि 42 राऊंड्स मिळाले. दाभाडेवर राज्यभरात 22 गंभीर गुन्हे तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या हत्या प्रकरणात गुंड श्याम दाभाडे मुख्य आरोपी होता. सचिन शेळके यांच्या हत्येसह श्याम दाभाडेवर आणखी 3 हत्येचे गुन्हे, 3 हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे, तसेच खंडणी आणि दरोडा असे एकूण 22 गुन्हे पुण्यासह राज्यातील अनेक शहरात दाखल आहेत. तळेगाव, मावळ परिसरात गुंड श्याम दाभाडेची प्रचंड दहशत होती.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
पायल झांबरे मृत्यू प्रकरण! घरातून 35 तोळे सोने, चांदीचे दागिने, मोबाईलसह सीसीटीव्ही फुटेज जप्त, पतीसह सासू सासऱ्यांच्या पोलीस कोठडीत वाढ
पायल झांबरे मृत्यू प्रकरण! घरातून 35 तोळे सोने, चांदीचे दागिने, मोबाईलसह सीसीटीव्ही फुटेज जप्त, पतीसह सासू सासऱ्यांच्या पोलीस कोठडीत वाढ
Rajendra Pawar Ajit Pawar: 'अजित गेल्यानंतर आज पहिल्यांदाच दिवाळी सुनी-सुनी', राजेंद्र पवारांनी अजितदादांसोबत घालवलेल्या लहानपणीच्या दिवाळीची अन् फटाक्यांची आठवण केली शेअर, म्हणाले, 'आठवण काढणे एवढेच मागे...'
'अजित गेल्यानंतर आज पहिल्यांदाच दिवाळी सुनी-सुनी', राजेंद्र पवारांनी अजितदादांसोबत घालवलेल्या लहानपणीच्या दिवाळीची अन् फटाक्यांची आठवण केली शेअर, म्हणाले, 'आठवण काढणे एवढेच मागे...'
ट्रॉली बॅगच्या खास कप्प्यात गांजा लपवला, तरीही अधिकाऱ्यांनी शोधून काढला, पुणे विमानतळावर मोठी कारवाई, तब्बल 1 कोटी 14 लाख रुपयांचा गांजा जप्त 
ट्रॉली बॅगच्या खास कप्प्यात गांजा लपवला, तरीही अधिकाऱ्यांनी शोधून काढला, पुणे विमानतळावर मोठी कारवाई, तब्बल 1 कोटी 14 लाख रुपयांचा गांजा जप्त 

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
Beed Tiger Attack: जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
Mumbai Fire Accident : मुंबईमध्ये 32 मजली इमारतीत अग्नितांडव, 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग, एकाचा मृत्यू, सामानही जळून खाक, नेमकं काय घडलं?
मुंबईमध्ये 32 मजली इमारतीत अग्नितांडव, 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग, एकाचा मृत्यू, सामानही जळून खाक, नेमकं काय घडलं?
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Devendra Fadnavis: दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, अनेक दशक रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
Embed widget