एक्स्प्लोर

Pune Rain Update: मान्सूनचा एन्ट्रीलाच धडाका, बदाबदा कोसळणाऱ्या पावसाने पुणेकरांना धडकी, 34 वर्षाचा रेकॉर्ड मोडला

Pune Rain Update : 8 जून 2024 लोहगावात 139.8 तर शिवाजीनगरात 117 मि.मी. पावसाची नोंद झाली.  जिल्ह्यात इंदापूरमध्ये 110 मि.मी. पावसाची नोंद झाली.

पुणे : पुणे शहरासह (Pune Rain)  जिल्ह्यात धुमाकूळ घातलेल्या पावसाने गेल्या 34 वर्षांतील सर्व विक्रम मोडले. पुण्यात दोन दिवसापासून पावसाने पुण्याला झोडपले आहे.   संपूर्ण शहरात धुवाँधार पाऊस पडल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. मागील नऊ दिवसांत 209 मिमीपावसाची नोंद झाली आहे.  या पूर्वी जून 2019 मध्ये 74 मि.मी. पावसाची नोंद झाली होती.  तर 8 जून 2024 लोहगावात 139.8 तर शिवाजीनगरात 117 मि.मी. पावसाची नोंद झाली.  जिल्ह्यात इंदापूरमध्ये 110 मि.मी. पावसाची नोंद झाली. 

संपूर्ण पुणे शहराला मुसळधार पावसानं अक्षरश: झोडपून काढलंय.  पहिल्यास पावसामुळे पुण्यातील अनेक भागांत पाणी शिरलं.   पहिल्याच पावसात पुणे पूर्णपणे तुंबले होते. यामुळे लोकांच्या मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.  मागच्या वर्षी शहरासह जिल्ह्यात नियोजित वेळेपेक्षा तब्बल 10 ते 15 दिवस उशीरा आला होता. दरवर्षी शहरात तो 9 ते 10 जून दरम्यान येतो. मागच्या वर्षी 25  जून रोजी शहरात दाखल झाला होता.  

पुण्याला आज ऑरेंज अलर्ट

पुण्याला आज ऑरेंज अलर्ट  देण्यात आला आहे. आजही मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची (Maharashtra Rain)  हजेरी लावली आहे.  पुणे, मुंबई, नाशिक, धारशिवसह कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे.   

24 तासांत जिल्ह्यात झालेला पाऊस

  • शिवाजीनगर : 119.1 मिमी
  • इंदापूर : 110  मिमी
  • वडगावशेरी : 92.5 मिमी
  • पाषाण 79.3 मिमी
  • एनडीए: 71.5 मिमी
  • तळेगाव ढमढेरे : 60 मिमी
  • हवेली : 54.5 मिमी
  • बारामती 51.20 मिमी
  • हडपसर 45 मिमी
  • मगरपट्टा : 43 मिमी
  • दौंड : 35.5 मिमी
  • चिंचवड : 25.5 मिमी 
  • गिरीवन :21 मिमी
  • लोणावळा : 12 मिमी
  • तळेगाव : 11.58 मिमी
  • राजगुरुनगर  : 11 मिमी

पुण्यात झाड कोसळल्यानं एकाचा मृत्यू

पुणे शहराला मुसळधार पावसानं अक्षरश: झोडपून काढलंय. तसंच या पावसामुळे पुण्यातील अनेक भागांत पाणी शिरलं. तर तिकडे पुणे स्टेशन परिसरातील भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने दुकानदारांच लाखो रुपयांचं नुकसान झाले. तर  लोहगाव वाघोली रोड परिसरात काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडीही झाली होती. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अप्पर ओटा परिसरातील झाड कोसळलं. या घटनेत एका व्यक्तीच्या मृत्यू झाला.  तर विविध भागातून झाड पडल्याच्या एकूण 55 घटना घडल्या आहेत. पाणी साचल्याच्या 22 आणि भिंत पडल्याच्या एका घटनेची नोंद झाली आहे. 

हे ही वाचा :

Maharashtra Rain : राज्यभरात जोरदार पावसाची शक्यता; पुणे, नाशिक, धारशिवसह कोकणात मुसळधार, मुंबईत आज 'यलो अलर्ट' जारी

             

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मोशी दुर्घटना! इमारतीतून 8 मृतदेह बाहेर काढण्यात यश, एक व्यक्ती बाहेरच्या कचऱ्याखाली, शोधकार्य सुरु
मोशी दुर्घटना! इमारतीतून 8 मृतदेह बाहेर काढण्यात यश, एक व्यक्ती बाहेरच्या कचऱ्याखाली, शोधकार्य सुरु
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Maharashtra Live News Updates: 64 तासांनंतरही मोशी दुर्घटनेचं शोधकार्य सुरू, अत्याधुनिक कटरद्वारे पाडकाम
Maharashtra Live News Updates: 64 तासांनंतरही मोशी दुर्घटनेचं शोधकार्य सुरू, अत्याधुनिक कटरद्वारे पाडकाम
Monsoon Update : भरमसाठ कोसळल्यानंतर राज्यावर मान्सून पुन्हा रुसला, अरबी समुद्र अन् उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा; ढगांची दाटी विरळ, राज्यावर पुन्हा नवं संकट? वाचा सविस्तर
भरमसाठ कोसळल्यानंतर राज्यावर मान्सून पुन्हा रुसला, अरबी समुद्र अन् उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा; ढगांची दाटी विरळ, राज्यावर पुन्हा नवं संकट? वाचा सविस्तर

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Embed widget