एक्स्प्लोर

Pune News: इंदौरमध्ये संडासचं पाणी पोटात गेल्यानं 23 जणांचा मृत्यू, आता पुण्यातही कर्वेनगर परिसरात मैल मिश्रित पाणीपुरवठ्याने नागरिकांचा आक्रोश, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Pune News: दूषित पाण्यामुळे जुलाब, उलटी, ताप, त्वचारोग यांसारख्या आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याने त्यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.

पुणे: पुण्यातील कर्वे नगर परिसरात मैल मिश्रित पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संपूर्ण परिसरात घाणेरड्या पाण्याचा पाणीपुरवठा करण्यात आला आहे. दूषित पाण्यामुळे जुलाब, उलटी, ताप, त्वचारोग यांसारख्या आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याने त्यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.

नवीन जलवाहिनी टाकण्याची मागणी

कर्वेनगर परिसरातील भुजबळ बंगल्यासमोरील गायकवाड चाळ परिसरात काल (रविवारी, ता १८) मुख्य जलवाहिनीतून मैलामिश्रित पाण्याचा पुरवठा झाला. पाणी येण्याच्या वेळी सकाळी परिसरातील अनेक घरांमध्ये दूषित पाणीपुरवठा झाल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली आहे. महापालिका प्रशासनाने ही समस्या सोडविण्यासाठी तातडीने नवीन जलवाहिनी टाकण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.

काळसर, घाण वास येणारे पाणी

काही घरांमधील नळांमधून काळसर, घाण वास येणारे पाणी आले. या पाण्यात मैल्याचे अंश स्पष्टपणे दिसत असल्याचे नागरिकांनी संताप व्यक्त केला. दूषित पाण्यामुळे जुलाब, उलटी, ताप, त्वचारोग यासारख्या आजार होण्याची शक्यता आहे. यामुळे महापालिका प्रशासनाविरोधात परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत पाणीपुरवठा विभागाने तातडीने जलवाहिनीची पाहणी करून दूषित पाणीपुरवठा रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

त्याचबरोबर परिसरातील नागरिकांनी प्रशासनाने याची गंभीर दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. नवनिर्वाचित नगरसेविका रेश्मा बराटे यांनी जाऊन गायकवाड चाळीत जाऊन या समस्येची पाहणी केली. दूषित पाणीपुरवठा रोखण्यासाठी त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना उपापयोजना करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नागरिकांना पाण्याचे जारही उपलब्ध करून दिले आहेत. 

परिसरातील जलवाहिनी दुरुस्ती काम सुरू

कर्वेनगर परिसरातील भुजबळ बंगल्यासमोरील गायकवाड चाळीतील दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांकडून मिळाली असून, या जलवाहिनीची पाहणी करण्यात आली आहे. या ठिकाणी ड्रेनेज लाइनच्या चेंबरमधून काही नळजोड गेले असून, ते गंजल्याने जीर्ण झाले आहेत. हे नळजोड बंद करण्यात आले आहेत. या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू असून आज सोमवारी (दि.१९) सकाळी पाणी आल्यावर जलवाहिनीत मैलापाणी कसे जाते ते समजेल. त्यानंतर पुढील उपाययोजना करण्यात येतील. हे काम होईपर्यंत नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंता अपर्णा देसाई यांनी दिली आहे.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Pune Umesh Appa Tagunde Baba Marathi News: शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
IND vs SL 1st Test Playing-11 : सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Shravan 2026 : श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
Pune Umesh Appa Tagunde Baba Marathi News: शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Embed widget