एक्स्प्लोर

उंदीर, घुशी, खेकड्यांमुळे मुठा कालवा फुटला : जलसंपदा विभाग

गिरीश महाजन यांनी आज फुटलेल्या मुठा कालव्याला भेट दिली. त्यानंतर उंदीर, घुशी आणि खेकड्यांनी कालवा फुटल्याचं अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितल्याचं गिरीश महाजन म्हणालं.

पुणे : पुण्यात मुठाचा कालवा फुटला, शेकडो कुटुंबं उद्ध्वस्त झाली आणि त्यांचे गुन्हेगार 24 तासाच्या आत समोर आले आहेत. उंदीर, घुशी आणि खेकड्यांमुळे मुठा कालवा फुटल्याचा दावा जलसंपदा विभागाकडून करण्यात आला आहे. उंदीर, घुशी आणि खेडऱ्यांनी हा कालवा पोखरल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आपल्याला दिल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. गिरीश महाजन यांनी आज फुटलेल्या मुठा कालव्याला भेट दिली. त्यानंतर उंदीर, घुशी आणि खेकड्यांनी कालवा फुटल्याचं अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितल्याचं गिरीश महाजन म्हणाले. तरीही तरीही कालवा नक्की कशामुळे फुटला हे शोधण्यासाठी चौकशी समिती नेमल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली. खडकवासल्यातून मुठेच्या कालव्यात पाणी सोडलं जातं. तीन तालुक्यांच्या शेतीला पाणी जातं. पण त्याविरोधात उंदीर, घुशी, खेकड्यांनी कट केला. त्यामुळे आता महाराष्ट्रात जितकी धरणं, कालवे आणि जलसाठे आहेत, तिथंही उंदीर, घुशी, खेकड्यांची कटकारस्थान सुरु आहेत का? याची चौकशी व्हायला पाहिजे. आता जलसंपदा विभागाने मुठा कालव्याचे गुन्हेगार शोधले आहे, पण त्याआधी खरी कारणंही होती ती बघा.. - खडकवासल्यातून निघणाऱ्या कालव्याची पूर्ण लांबी 35 किलोमीटर आहे - 2006 पासून हा कालवा पाईपबंद करण्याचा प्रस्ताव आहे - त्यामुळे कालव्याचं अंतर 35 किमीवरुन थेट 24 किमीवर येईल - कालव्यातून जे 2.5 टीएमसी पाणी वाया जातं, तेही वाचेल - याचा खर्च 1500 ते 2500 कोटीच्या घरात आहे - पण कंत्राट कुणाला द्यायचं यावरुन वाद आहे आणि याचाच परिणाम कालव्याच्या भिंतीवर होऊन ती कोसळली आहे. संबंधित बातम्या केबल्समुळे मुठा कालव्याची भिंत फुटल्याचा अंदाज मुठा कालवा भगदाड : मुलाच्या शिक्षणासाठीचे पैसे वाहून गेले मुठा कालवा भगदाड : झोपडपट्टी भागात पंचनाम्यानंतर मदत देणार : बापट मतं मागायला येता, मदतीला कधी येणार, पुण्याच्या महापौरांना घेराव पुण्यातील मुठा कालव्याची भिंत नेमकी कशामुळे कोसळली? बघे बघेपर्यंत घर भरलं, भिंत खचली, चूल विझली, होतं नव्हतं नेलं..! पुण्यात कालव्याची भिंत कोसळली, रस्त्यावर महापुराचं चित्र

महत्त्वाच्या बातम्या

Pune News: राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
Vikram Pachpute On Rohit Pawar MPSC Protest: MPSC चे आंदोलन स्थगित, भाजपच्या आमदाराने रोहित पवारांना विचारला एकच प्रश्न, विक्रम पाचपुते काय म्हणाले?
MPSC चे आंदोलन स्थगित, भाजपच्या आमदाराने रोहित पवारांना विचारला एकच प्रश्न, विक्रम पाचपुते काय म्हणाले?
MPSC Protest Pune: सॅल्यूट, टाळ्या आणि घोषणा...; MPSC आंदोलन स्थगित होताच विद्यार्थ्यांनी पोलिसांसाठी काय केलं?; VIDEO तुफान व्हायरल
MPSC आंदोलन स्थगित होताच विद्यार्थ्यांनी पोलिसांसाठी काय केलं?; VIDEO तुफान व्हायरल
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
Pune News: राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
WCL 2026 : 6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
Abhijeet Dipke: आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
Abhishek Sharma World Record : अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
Embed widget