एक्स्प्लोर

Pune Monsoon Update : पुण्यात पावसाची रिमझिम; काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

पुणे शहरात आजपासून पावसाची तिव्रता वाढण्याची शक्यता आहे. सोमवार 4 जूनला शहरातील अनेक परिसरात पावसाने हजेरी लावली होती.  पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्याने शहरात ढगाळ वातावरण आहे. पुणेकर पावसाच्या प्रतिक्षेत आहे.

Pune Monsoon Update: पुणे शहरात आजपासून पावसाची तिव्रता वाढण्याची शक्यता आहे. सोमवार 4 जूनला शहरातील अनेक परिसरात पावसाने हजेरी लावली होती.  पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्याने शहरात ढगाळ वातावरण आहे. पुणेकर पावसाच्या प्रतिक्षेत आहे. मुंबई- आणि कोकण भागात पावसाची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे पुण्यातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 

7 जुलैपर्यंत पुणे शहर आणि परिसरात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) जारी केला आहे. IMD च्या मते 6 जुलैपासून पुढील काही दिवसांपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. शनिवार (6 जुलै) पासून, कमकुवत मान्सूनच्या स्थितीमुळे महाराष्ट्रात विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 5 जुलैपर्यंत पावसाचे प्रमाण कमी होईल. पुन्हा 6 जुलैपासून काही दिवस मान्सून जोरदार सक्रिय होण्याची शक्यता आहे, हवामान आणि वायु प्रदूषण मॉनिटरिंग युनिट, भारतीय हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले.

पुणेकर पावसाच्या प्रतिक्षेत
यंदा पुणेकरांना उन्हाचा चांगलाच फटका बसला होता. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकर पावसाची वाट बघत होते. काही दिवसांपुर्वी पुण्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवली आहे. पुणे ग्रामीण भागातील शेतकरीसुद्धा पेरणीसाठी पावसाची वाट बघत आहेत. त्यामुळे पावासाकडे प्रत्येक पुणेकरांचे डोळे लागले आहेत. शेतकरी राजा देखील पावसाची आतुरतेनं वाट बघत आहे. दोन दिवस शहरात रिमझिम पावसाच्या सरी होत्या मात्र पेरणीसाठी जसा पाऊस लागतो तशा पावसाने अजूनही हजेरी लावली नाही आहे.

कोकणासह विदर्भात अतिमुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील सांगण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात 6 आणि 7 जुलै रोजी मुसळधारेचा अंदाज आहे. कोकण आणि गोव्यात देखील पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. कोकणाला पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 
मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. 

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मोशी दुर्घटना प्रकरण! 48 तास उलटले तरीही आठ जणांचा शोध नाही, नातेवाईकांचा संताप आणि आक्रोश 
मोशी दुर्घटना प्रकरण! 48 तास उलटले तरीही आठ जणांचा शोध नाही, नातेवाईकांचा संताप आणि आक्रोश 
Moshi Building Collapse: आत अडकलेली माणसं 'आई-आई' ओरडताय अन् पालिका आयुक्त फुगड्या खेळतायत; मोशी इमारत दुर्घटनेतील ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांच्या नातेवाईकांचा संताप
आत अडकलेली माणसं 'आई-आई' ओरडताय अन् पालिका आयुक्त फुगड्या खेळतायत; मोशी इमारत दुर्घटनेतील ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांच्या नातेवाईकांचा संताप

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
Embed widget