एक्स्प्लोर

Pune Loksabha Election : दुपारचं रखरखतं ऊन, नेते मंडळी, हल्लाबोल अन् शक्ती प्रदर्शन ; नणंद, भावजयांचा उमेदवारी अर्ज दाखल

महाविकास आघाडी  (MVA)आणि महायुतीच्या  (Mahayuti) पुणे जिल्ह्यातील (Pune news) उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

पुणे : महाविकास आघाडी  (MVA)आणि महायुतीच्या  (Mahayuti) पुणे जिल्ह्यातील (Pune news) उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला महाविकास आघाडीच्या बारामती, शिरुर आणि पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सुप्रिया सुळे (SunetraPawar), रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि अमोल कोल्हे यांनी अर्ज दाखल केला तर महायुतीच्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी दोन्ही आघाड्यांकडून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं शिवाय सभा घेत एकमेकांवर ताशेरेदेखील ओढले. 

महाविकास आघडीचे शिरुर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अमोल कोल्हे, बारामती लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सुप्रिया सुळे आणि पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. हे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना पुण्यात मोठं शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी शरद पवार, सुषमा अंधारे, जयंत पाटील, प्रशांत जगताप, सचिन आहिर, होळकरांचे वंशज उपस्थित होते. यावेळी तिन्ही उमेदवारांनी आपलं धोरण सांगितलं. पुण्यात काय विकास केला हे मोहोळांना सांगता आलं नाही, असं रवींद्र धंगेकर म्हणाले. नटसम्राट, कार्यसम्राट परवडतो, पण खोके सम्राट, पलटूसम्राट परवडत नाही, असा अमोल कोल्हेंंनी हल्लाबोल केला तर आमची लढाई ही महागाई विरोधात आहे. कोणत्याही शुभकार्यात तुतारी वाजवली जाते. शुभसंकेत असलेलं चिन्ह मिळालं त्यामुळे राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. महाविकास आघाडीच्या सभेच मंचावर जागा नसल्याने तिन्ही उमेदवारांनी भर उन्हात बसून सभा ऐकली. 

त्यासोबतच महायुतीच्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनीदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मी उमेदवारी अर्ज भरला असून महायुतीच्या सर्व पक्षांची मला साथ आहे या मुळे माझा विजय होउ शकतो असा असा विश्वास सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला. महायुतीकडूनदेखील मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री अजित पवार, रामदार आठवले, प्रफुल्ल पटेल आणि आजी माजी आमदार आणि खासदार उपस्थित होते. बारामतीत यंदा इतिहास घडणार, सुनेत्रा पवार दिल्लीला जाणार न्हणजे जाणार, असा निर्धार देवेंद्र फडणवीसांनी केला. त्यासोबतच मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मत द्या, असं आवाहन अजित पवारांनी केलं तर अबकी बार सुनेत्रा पवार, असा नारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Devendra Fadanvis : बारामतीत इतिहास घडेल, सुनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातील; देवेंद्र फडणवीस

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Khedkar : क्लिनर अपहरण केस, माजी IAS दिलीप खेडकरच्या जामिनाला पोलिसांचा तीव्र विरोध
क्लिनर अपहरण केस, माजी IAS दिलीप खेडकरच्या जामिनाला पोलिसांचा तीव्र विरोध
MPSC Exam : गुड न्यूज, MPSC कडून 938 जागांसाठी नवी जाहिरात, महाराष्ट्र गट-क सेवेची पूर्व परीक्षा 'या' दिवशी होणार
गुड न्यूज, एमपीएससीकडून 938 जागांसाठी महाराष्ट्र गट-क सेवेची जाहिरात प्रसिद्ध, 'या' दिवशी पूर्व परीक्षा
क्लिनर अपहरण प्रकरणात दिलीप खेडकरचा जामिनासाठी प्रयत्न; मनोरमा खेडकर सहकार्य करेना, सुनावणी कधी?
क्लिनर अपहरण प्रकरणात दिलीप खेडकरचा जामिनासाठी प्रयत्न; मनोरमा खेडकर सहकार्य करेना, सुनावणी कधी?
Professor Recruitment : सार्वजनिक विद्यापीठांतील अध्यापकांच्या भरती प्रक्रियेला शासनाची मान्यता, निवडीच्या ATR कार्यपद्धतीचा जीआर प्रसिद्ध
सार्वजनिक विद्यापीठांतील अध्यापकांच्या भरती प्रक्रियेला शासनाची मान्यता, नव्या कार्यपद्धतीचा जीआर प्रसिद्ध
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

MNS MVA Alliance | काँग्रेसला 'नवीन भिडू' नको, MVA लाही नाही
Thackeray brothers alliance | ठाकरे बंधूंच्या युतीची जोरदार चर्चा, मुंबईचा महापौर कोण?
Lawyer throws shoe at CJI | सरन्यायाधीशांसमोर गोंधळ, वकिलाचा बूट फेकण्याचा प्रयत्न
Judge Irfan Shaikh Dismissed : न्यायाधीशांनीच केले ड्रग्ज सेवन,बडतर्फीनंतर अटकेचा प्रश्न!
Solapur Flood Relief | माती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना धरण किंवा तलावातून मोफत माती देणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dilip Khedkar : क्लिनर अपहरण केस, माजी IAS दिलीप खेडकरच्या जामिनाला पोलिसांचा तीव्र विरोध
क्लिनर अपहरण केस, माजी IAS दिलीप खेडकरच्या जामिनाला पोलिसांचा तीव्र विरोध
MPSC Exam : गुड न्यूज, MPSC कडून 938 जागांसाठी नवी जाहिरात, महाराष्ट्र गट-क सेवेची पूर्व परीक्षा 'या' दिवशी होणार
गुड न्यूज, एमपीएससीकडून 938 जागांसाठी महाराष्ट्र गट-क सेवेची जाहिरात प्रसिद्ध, 'या' दिवशी पूर्व परीक्षा
क्लिनर अपहरण प्रकरणात दिलीप खेडकरचा जामिनासाठी प्रयत्न; मनोरमा खेडकर सहकार्य करेना, सुनावणी कधी?
क्लिनर अपहरण प्रकरणात दिलीप खेडकरचा जामिनासाठी प्रयत्न; मनोरमा खेडकर सहकार्य करेना, सुनावणी कधी?
Professor Recruitment : सार्वजनिक विद्यापीठांतील अध्यापकांच्या भरती प्रक्रियेला शासनाची मान्यता, निवडीच्या ATR कार्यपद्धतीचा जीआर प्रसिद्ध
सार्वजनिक विद्यापीठांतील अध्यापकांच्या भरती प्रक्रियेला शासनाची मान्यता, नव्या कार्यपद्धतीचा जीआर प्रसिद्ध
TCS Layoffs : टीसीएसमधील कर्मचारी कपातीचा मुद्दा केंद्रीय श्रममंत्र्यांकडे पोहोचला, खासदारानं थेट पत्र लिहून केली मोठी मागणी
टीसीएसमधील कर्मचारी कपातीचा मुद्दा केंद्रीय श्रममंत्र्यांकडे पोहोचला, खासदारानं थेट पत्र लिहून केली मोठी मागणी
Gold Rate : सोन्याच्या दराचा नवा उच्चांक, सोन्याचे दर 2105 रुपयांनी वाढले, चांदी 4163 रुपयांनी महागली
सोन्याच्या दराचा नवा उच्चांक, सोन्याचे दर 2105 रुपयांनी वाढले, चांदी 4163 रुपयांनी महागली
Share Market : शेअर बाजारात तेजी सुरु, आयटी आणि बँकिंगच्या शेअरमुळं बाजारानं मूड बदलला, जाणून घ्या कारण
शेअर बाजारात तेजी सुरु, आयटी आणि बँकिंगच्या शेअरमुळं बाजारानं मूड बदलला, जाणून घ्या कारण
Maharashtra Nagarparishad Nagradhyaksha Reservation : 247 नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर, कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रवर्गाचा नगराध्यक्ष, संपूर्ण यादी
राज्यातील 247 नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर, कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रवर्गाचा नगराध्यक्ष, संपूर्ण यादी
Embed widget