एक्स्प्लोर

Pune Crime: पुण्यात 'एनआयए'कडून आणखी एका दहशतवाद्याला अटक, आयएसचे महाराष्ट्र मॉड्यूल केले उद्ध्वस्त

पुण्यात एनआयएकडून दहशतवादी मोहम्मद आलमला अटक करण्यात आली आहे. अनेग दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय सहभाग होता.

पुणे:  पुण्यात एनआयएकडून (Pune NIA Action) आणखी एका दहशतवाद्याला अटक  करण्यात आली आहे. ‘इस्लामिक स्टेट’चे (ISIS)  महाराष्ट्र मॉड्यूल उद्ध्वस्त केले. शस्त्र चालवणं आणि स्फोटकांचे सराव वर्ग घेत असल्याचं समोर  आहे. पुणे ISIS मॉड्युल प्रकरणात ही आठवी अटक आहे.  दहशतवाद्यांना अटक करून ‘इस्लामिक स्टेट’चे (आयएस) महाराष्ट्र मॉड्यूल उद्ध्वस्त करण्यात यश मिळाले आहे. 

महंमद शाहनवाज आलम (वय 31, मूळ झारखंड), असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे  पुणे ISIS मॉड्युल प्रकरणात सध्या अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींशी शाहनवाज आलमचा थेट संबंध होता. लपण्याचे ठिकाण शोधणे,  शस्त्र चालवण्याचे आणि स्फोटकांचे सराव वर्ग आयोजित करण्यात आलमचा सहभाग होता. जुलै महिन्यात कोथरूड येथे दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली तेव्हा आलम पसार झाला होता. 

अनेक शहरांमध्ये घातपाताचा कट 

मो. इम्रान खान आणि मो. युनूस साकी यांच्यासह दुचाकी चोरीचा प्रयत्न करताना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर ते आयएसआयएसचे सक्रिय कार्यकर्ते असल्याचे समोर आले. पुढे एनआयएने त्यांच्यावर दहा लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. शाहनवाज आलमला पकडण्यासाठी तीन लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. ISIS  मॉड्युलप्रकरणी  NIA ने केलेल्या तपासात समोर आले आहे की, आरोपी व्यक्तींनी ISIS अजेंडा पुढे नेण्यासाठी देशातील शांतता आणि जातीय सलोखा बिघडविण्याच्या उद्देशाने दहशतवादी कृत्ये करण्याची योजना आखली होती. दहशतवाद्यांनी पुण्यासह काही शहरांमध्ये घातपाताचा कट आखला होता.

ISIS, ज्याला इस्लामिक स्टेट (IS), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंट (ISIL), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS), Daish, इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रांत (ISKP), ISIS विलायत खोरासान, आणि इस्लामिक स्टेट म्हणूनही ओळखले जाते. इराक आणि शाम खोरासान (ISIS-K), सक्रियपणे भारतविरोधी अजेंडा राबवत आहे आणि हिंसक कृत्यांच्या मालिकेद्वारे देशभरात दहशत आणि हिंसाचार पसरवत आहे. 

पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतंय

शाहनवाजवर ISIS मॉड्यूलशी संबंध असल्याचा आरोप आहे. चौकशीदरम्यान त्याने गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार फरतुल्ला गौरी आणि त्याचा जावई शाहिद फैसल यांच्या संपर्कात असल्याचं सांगितले. तो पाकिस्तानमध्ये आयएसआयच्या आश्रयाने राहत असल्याचं उघड झालं आहे. 

हे ही वाचा :

NIA Raid : PFI पुन्हा एकदा NIA च्या रडारवर; NIA कडून राज्यातील PFI चं जाळं कसं उद्ध्वस्त केलं जातंय?

महत्त्वाच्या बातम्या

Pune Extortion : स्पर्धा परीक्षा क्लास चालकाला लाखोंची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी; पुण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
स्पर्धा परीक्षा क्लास चालकाला लाखोंची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी; पुण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
धक्कादायक! IAS अधिकारी असल्याचे सांगत तब्बल 35 लाख रुपयांना घातला गंडा, 21 वर्षीय तरुणाचा प्रताप, आरोपीला अटक 
धक्कादायक! IAS अधिकारी असल्याचे सांगत तब्बल 35 लाख रुपयांना घातला गंडा, 21 वर्षीय तरुणाचा प्रताप, आरोपीला अटक 
Pune Doctor Cyber Fraud : 'विश्वास नांगरे पाटलांचा पीए बोलतोय' म्हणत पुण्यातील महिला डॉक्टरला घातला 3 लाखांचा गंडा; अश्लील मेसेज अन् अटकेची भीती दाखवून लुटले
'विश्वास नांगरे पाटलांचा पीए बोलतोय' म्हणत पुण्यातील महिला डॉक्टरला घातला 3 लाखांचा गंडा; अश्लील मेसेज अन् अटकेची भीती दाखवून लुटले
Pune Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन; गोव्यातून दुचाकीवर पुण्यात आले अन्...., पोलिसांनी सापळा रचून चौघांना केलं अटक, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन; गोव्यातून दुचाकीवर पुण्यात आले अन्...., पोलिसांनी सापळा रचून चौघांना केलं अटक, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde Speech Kartiki Ekadashi Pandharpur 2026: सरकार आणि शिवसेना शेतकऱ्यांसोबत, कोणतंही वेडंवाकडं पाऊल उचलू नका; एकनाथ शिंदेंचं पंढरपुरातून आवाहन
सरकार आणि शिवसेना शेतकऱ्यांसोबत, कोणतंही वेडंवाकडं पाऊल उचलू नका; एकनाथ शिंदेंचं पंढरपुरातून आवाहन
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Team India : टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
टीम इंडियानं उडवला नेपाळचा धुव्वा, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, भारताचा 306 धावांनी विजय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
Embed widget