एक्स्प्लोर

Pune Gram Panchayat Election Results 2022 :पुण्यातील 19 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची सरशी 

जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या या 284 ग्रामपंचायती आहेत. जिल्यातील 19 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे.

Pune Gram Panchayat Election Results 2022 : पुणे जिल्ह्यातील 19 ग्राम पंचायतींसाठी पहिल्या टप्प्यात 4 ऑगस्टला मतदान झाले होते त्याचा आज निकाल जाहीर झाला आहे. दुसर्‍या टप्प्यात 284 ग्राम पंचायतींसाठी मतदान होणार आहे. जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या या 284 ग्रामपंचायती आहेत. जिल्यातील 19 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. एकूण 19 ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला. त्यात मालखेड, खानापूर, लोणीकंद, खामगाव, टिळेकरवाडी, तांदळी, जांबुत, शरडवाडी, टाकळी हाजी, म्हसे बु, माळवाडी, जळगाव कडे पठार, भिलारेवाडी,  जंक्शन, आनंद नगर, आनंद नगर, वरकुटे, बहिरवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

हवेली 
हवेली तालुक्यातील मालखेड ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी पक्षाने  विजय मिळवला आहे. खानापूर ग्रामपंचायतीत  राष्ट्रवादी पक्षाने ने 06-05 ने विजय मिळवला आहे. लोणीकंद मध्ये भाजप विजयी झाले आहे. खामगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. टिळेकरवाडीमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे.

शिरुर
शिरुर तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या निवड्णुकीचा निकाल आज जाहीर झाला . ग्रामपंचायतीच्या या विजयी उमेदवारात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व आहे .

बारामती
बारामती तालुक्यातील जळगाव कडे पठार ग्रामपंचायतीत सत्ता राष्ट्रवादीकडे गेली आहे. भिलारेवाडीमध्येही राष्ट्रवादीनं बाजी मारली आहे.

इंदापूर 
इंदापूर तालुक्यातीत चार ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यात जंक्शनमध्ये एकूण 8 जागा होत्या त्यात पाच जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत तर भाजपने 3जागा जागेवर विजय मिळवला आहे. आनंद नगर भाजपकडे सत्ता आली आहे. करेवाडीतील सातही जागेवर राष्ट्रवादीनं विजय मिळवला आहे. वरकुटेमध्ये भाजपने सत्ता मिळवली आहे.

पुरंदर
पुरंदर तालुक्यातील बहिरवाडी आणि सिंगापूर ग्रामपंचायतील शिवसेनेच्या शिंदे गटाने बाजी मारली आहे.

19 ग्रामपंचायत निकाल जाहीर 
राष्ट्रवादी-9 
भाजप - 3
शिवसेना -2 ( शिंदे गट)
स्थानिक आघाडी- 4
महाविकास आघाडी- 1

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये मुसळधार पावसाने गोदावरीला पूर; रामसेतू पाण्याखाली, पुराचे पाणी बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये मुसळधार पावसाने गोदावरीला पूर; रामसेतू पाण्याखाली, पुराचे पाणी बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
Pune FDA Action: अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
Pune News: मित्रांसोबत फिरायला गेला; अर्ध्या वाटेतूनच एकटा परतला, पार्किंगजवळ तो दिसलाच नाही..., दरीत चपला अन् घसरत गेल्याचे निशाण, नाणेघाटात नेमकं काय घडलं?
मित्रांसोबत फिरायला गेला; अर्ध्या वाटेतूनच एकटा परतला, पार्किंगजवळ तो दिसलाच नाही..., दरीत चपला अन् घसरत गेल्याचे निशाण, नाणेघाटात नेमकं काय घडलं?
Pune Leopard Attack : गोठ्यात झोपलेली; पहाटे तीनच्या सुमाराच्या तो आला अन्...; चिमुरडी किंचाळल्यानंतर आई-वडिलांनी पाहिलं, तोपर्यंत तिला बिबट्यानं जबड्यात धरून उसात धूम ठोकली
गोठ्यात झोपलेली; पहाटे तीनच्या सुमाराच्या तो आला अन्...; चिमुरडी किंचाळल्यानंतर आई-वडिलांनी पाहिलं, तोपर्यंत तिला बिबट्यानं जबड्यात धरून उसात धूम ठोकली

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
4 लाख 96 हजारांहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा; देवाभाऊंच्या संकल्पनेतील आरोग्य'वारी', दिंडीत अवयवदानाची चळवळ
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सुरु असलेली सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
Embed widget