एक्स्प्लोर

मोठी बातमी! पुण्याच्या कुख्यात गजा मारणेला येरवाड्याऐवजी सांगली कारागृहात हलवले, कारागृह प्रशासनाची गुप्तता, कडेकोट बंदोबस्त

Gajya Marne: मात्र आता एवढ्या मोठ्या गुंडाला सांगलीच्या कारागृहात का हलवले? याचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे.

 Gaja Marne: केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील एकाला मारहाण प्रकरणात MACOCA अंतर्गत कारवाई झालेला पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे(Gaja Marne) याला सांगलीच्या कारागृहात आणण्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोथरूड परिसरात गजा मारणेच्या टोळीतील गुंडांनी आयटी अभियंत्याला त्याला बेदम मारहाण केली होती. मकोका अंतर्गत कारवाई करत 3 मार्चपर्यंत गजा मारणेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.  मात्र आता एवढ्या मोठ्या गुंडाला सांगलीच्या कारागृहात का हलवले? याचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. (Sangli)

नक्की प्रकार काय ?

पुण्यातील कुख्यात गुन्हेगार गजा मारणे याची सांगली कारागृहात रवानगी करण्यात आली आहे .सांगली कारागृहात त्याला नेण्यात आल्याने सांगली कारागृहाचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला .सांगली कारागृह प्रशासनाकडून मात्र याबाबत गोपनीयता बाळगली असून खबरदारी म्हणून गजा मारण्याची पुण्यातील येरवडा कारागृहाऐवजी सांगलीतील कारागृहात रवानगी केल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे .भाजप कार्यकर्त्याला कोथरूडमध्ये मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणे याच्यावर मोक्का लावण्यात आला होता .त्यानंतर पुढे पोलिसांनी त्याला अटकही केली होती . सांगली कारागृहात गजा मारण्याची रवानगी करण्यात आली असून या कारागृहात चार बॅरॅक असून याच बॅरॅकमध्ये त्याला ठेवण्यात आले आहे . त्याला ज्या कोठडीत ठेवण्यात आले आहे त्या बाहेर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय .त्यामुळे कारागृह प्रशासन आता अलर्ट मोडवर आले असून कारागृहातील सर्व वॉट्स टॉवरवर बंदोबस्त आहे .कारागृहाच्या भिंतीवर कार्यन्वित असणारे इलेक्ट्रिक करंट कुंपण देखील सुरू करण्यात आले आहेत .

गजा मारणेचे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 28 गुन्हे

कोथरूड परिसरात 19 फेब्रुवारी रोजी देवेंद्र जोग या तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी पुण्याचा कुख्यात गुंड अशी ओळख असलेल्या गजानन मारणे उर्फ गजा मारणेला पोलिसांनी अटक केली होती .दरम्यान तक्रारदार तरुणाने स्वतः कोर्टात हजर राहून कोणीही चिथावणी दिली नसल्याचे प्रतिज्ञापत्र का दाखल केले आहे . गजा मारणेला पोलिसांनी मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला होता .गजा मारणे याच्यावर आत्तापर्यंत पुण्यातील डेक्कन, कोथरूड, सासवड, दत्तावाडी, पौड ,कामोठा, शिरगाव, हिंजवडी, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे अशा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 28 गुन्हे दाखल आहेत .

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Temperature Alert: नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
Udayanraje Bhosale on Nitesh Rane : मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
होलिकेच्या राखेचे आध्यात्मिक महत्त्व आणि श्रद्धा!
होलिकेच्या राखेचे आध्यात्मिक महत्त्व आणि श्रद्धा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 4PM 12 March 2025Prashant Koratkar Court Update | प्रशांत कोरटकरला, कोल्हापूर सत्र न्यायालयाचा  दिलासा, प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचं कोर्टाचं म्हणणंSantosh Deshmukh Wife Statement News | वाल्मिक अण्णा जिवंत सोडणार नाही असं विष्णू चाटे म्हणालेला, संतोष देशमुखांच्या पत्नीचा जबाबABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 12 March 2025 दुपारी ३ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Temperature Alert: नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
Udayanraje Bhosale on Nitesh Rane : मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
होलिकेच्या राखेचे आध्यात्मिक महत्त्व आणि श्रद्धा!
होलिकेच्या राखेचे आध्यात्मिक महत्त्व आणि श्रद्धा!
Shaktipeeth Expressway : मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
स्टॉक मार्केटच्या घसरण्यामागील 3 प्रमुख कारणे
स्टॉक मार्केटच्या घसरण्यामागील 3 प्रमुख कारणे
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, फडणवीस म्हणाले...
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, फडणवीस म्हणाले...
समृद्धी महामार्गानं गेलं की बायको घरी वाट बघते...एवढा बोगस रस्ता, वडेट्टीवारांचा हल्लाबोल, शक्तिपीठ महामार्गाला विरोध 
समृद्धी महामार्गानं गेलं की बायको घरी वाट बघते...एवढा बोगस रस्ता, वडेट्टीवारांचा हल्लाबोल, शक्तिपीठ महामार्गाला विरोध 
Embed widget