एक्स्प्लोर
Pune Fire : पुण्यातील कल्याणीनगर आयटी पार्कच्या पाचव्या मजल्यावर आग, इमारतीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु
पुण्यातील कल्याणी नगर परिसरातील IT कंपनीला आग लागली आहे. इमारतीच्या पाचव्या मजल्यावर लागली आग लागली आहे.

pune fire
Pune Fire : पुण्यातील कल्याणी नगर परिसरातील IT कंपनीला भीषण आग लागली आहे. इमारतीच्या पाचव्या मजल्यावर लागली आग लागली आहे. अनेक कर्मचारी आत अडकले असून बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीमुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे.
संविस्तर बातमी थोड्यावेळात...
Before You Go
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















