एक्स्प्लोर

पुण्यातील PMPML चे कंत्राटी बसचालक संपावर, प्रवाशांचे मोठे हाल

आता पुण्यातील पीएमपीएमएल बसवरील खासगी बस ड्रायव्हर्सनी सकाळपासून कामबंद केल्याने 200 बसची वाहतूक थांबली. यामध्ये कोथरुड डेपोच्या 110, तर पिंपरीच्या 90 बसवरील चालकांचा संपात सहभाग आहे.

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (PMPML) कंत्राटी चालकांनी अचानक संप पुकारल्यामुळे आता पीएमपीएमएलचे संचालक तुकाराम मुंढे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ज्या खासगी कंपनीद्वारे कंत्राटी चालक पुरवले जातात, त्या प्रसन्न पर्पल कंपनीसोबतचा करारच तुकारम मुंढेंनी रद्द करण्याचं ठरवलं आहे. चालकांना पुढे करुन प्रसन्न पर्पल ही कंपनी वेठीला धरत असल्याचा आरोप मुंढेंचा आहे. प्रसन्न पर्पल आणि पीएमपीएमएलमध्ये करार झाला आहे. ज्यानुसार चालकांचा पगार आणि बसेसची देखभाल करण्याची जबाबदारी प्रसन्न पर्पल कंपनीची आहे. मात्र, कंपनी करार पाळत नसल्यामुळे मुंढेंनी मागच्या दोन महिन्यांपासून चालकांचे पगार रोखून धरले आहेत. त्यामुळे आज सकाळापासून पीएमपीएमएलचे चालक संपावर गेले आहेत. आता पुण्यातील पीएमपीएमएल बसवरील खासगी बस ड्रायव्हर्सनी सकाळपासून कामबंद केल्याने 200 बसची वाहतूक थांबली. यामध्ये कोथरुड डेपोच्या 110, तर पिंपरीच्या 90 बसवरील चालकांचा संपात सहभाग आहे. दरम्यान, नागरिकांना पर्यायी व्यवस्था केली जात असल्याची माहिती पीएमपीएमएलने दिली आहे. PMPML आणि प्रसन्न पर्पल कंपनीमधील करार काय आहे? पीएमपीएमएल आणि प्रसन्न पर्पल कंपनी यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासूनचा करार आहे. पीएमपीएमएलच्या 200 बस अशा आहेत. ज्यामध्ये कंडक्टर पीएमपीएमएलचे आहेत. मात्र ड्रायव्हर प्रसन्न पर्पल कंपनीचे आहेत. त्याचसोबत, डिझेल आणि मेन्टेनन्सची जबाबदारीही प्रसन्न पर्पलची आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Smita Jadhav: तरुणांचे स्टार्टअप, स्किल डेव्हलपमेंट आणि तरुणांसाठी काम करण्याची संधी मला मिळेल; स्मिता जाधवांनी व्यक्त केला विश्वास
तरुणांचे स्टार्टअप, स्किल डेव्हलपमेंट आणि तरुणांसाठी काम करण्याची संधी मला मिळेल; स्मिता जाधवांनी व्यक्त केला विश्वास
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
पुणे मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शहाजी बापूंची कोलांटउडी; म्हणाले, मंगेश चिवटेंना समर्थन, मनापासून प्रचार करणार
पुणे मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शहाजी बापूंची कोलांटउडी; म्हणाले, मंगेश चिवटेंना समर्थन, मनापासून प्रचार करणार

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित
तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं MPSC च्या अध्यक्षांसंदर्भात मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
देवेंद्र फडणवीस यांचं MPSC चे अध्यक्ष, सदस्यांविरोधातील कारवाईसाठी मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
Supreme Court Form 6 : 'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
SDCCB Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चुरस; 21 जागांसाठी 236 अर्ज..चार मंत्री, दोन खासदार, दोन आमदारांसह अनेक दिग्गज नेते मैदानात..
सातारा जिल्हा बँकेत शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली भाजपची तयारी; जयकुमार गोरे बाजूला? चर्चांना उधाण
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
Embed widget