एक्स्प्लोर

तुकाराम मुंढेंच्या निर्णयामुळे PMPMLच्या ब्रेकडाऊनमध्ये 35 टक्क्यांची घट

पुणे : पीएमपीएमएलच्या भाड्याच्या बसना ब्रेकडाऊन झाल्यास 5 हजारांच्या दंडाचा निर्णय पीएमपीएमएलचे नवे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढेंनी घेतला होता. पहिल्याच दिवशी पीएमपीएमएलच्या ब्रेकडाऊनमध्ये 35 टक्क्यांची विक्रमी घट झाली आहे. पीएमपीएमएल आणि भाड्याच्या बसपैकी दरदिवशी प्रत्येकी 150 म्हणजेच एकूण प्रतिदिन 300 ब्रेकडाऊन पहिल्याच दिवशी 197 वर आले आहेत. काल रविवारी  खात्याचे 105 व भाड्याच्या बसचे 92 असे एकूण फक्त 197 ब्रेकडाऊन नोंदवण्यात आले आहेत. नवी मुंबईचे माजी आयुक्त तुकाराम मुंढेंनी पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालकपदी विराजमान होताच धडाकेबाज निर्णयांचा सपाटा लावला. यात कामात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईसोबतच भाड्याच्या बसवर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला होता. संबंधित बातम्या :

120 लेटकमर्सना आजचा पगार नाही, तुकाराम मुंढेंचा बडगा

तुकाराम मुंढेंनी पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला तुकाराम मुंढेंचा धडाका सुरु, PMPML च्या कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे तुकाराम मुंढेंचा PMPML चा पदभार स्वीकारण्यास नकार? नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे पुणे PMPML चे अध्यक्ष

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar: विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणाऱ्या परीक्षेत भ्रष्टाचार होतोय अन् प्रश्न विचारायचे नाहीत, यात राजकारण कुठून आलं? MPSC विद्यार्थ्यांसोबत रोहित पवार रस्त्यावर उतरले
विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणाऱ्या परीक्षेत भ्रष्टाचार होतोय अन् प्रश्न विचारायचे नाहीत, यात राजकारण कुठून आलं? MPSC विद्यार्थ्यांसोबत रोहित पवार रस्त्यावर उतरले
Sanjay Raut: ठाण्यामध्ये दहीहंडीच्या व्यासपीठावर गौतमी पाटीलला कोणी नाचवलं? संजय राऊतांचा संताप, म्हणाले, 'ही संस्कृती आहे का?...'
ठाण्यामध्ये दहीहंडीच्या व्यासपीठावर गौतमी पाटीलला कोणी नाचवलं? संजय राऊतांचा संताप, म्हणाले, 'ही संस्कृती आहे का?...'
Lavani Dance: पारंपरिक लावणीच्या नावाखाली अश्लील डीजे लावणीला लगाम कधी? राष्ट्रवादीचं थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र, नेमकं काय घडलं?
पारंपरिक लावणीच्या नावाखाली अश्लील डीजे लावणीला लगाम कधी? राष्ट्रवादीचं थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र, नेमकं काय घडलं?
Dahihandi 2026 : सांगवीतील दहीहंडी उत्सवात लोखंडी स्ट्रक्चर कोसळून महिलेचा मृत्यू; पोलिसांकडून मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा, तर दोघांना अटक
सांगवीतील दहीहंडी उत्सवात लोखंडी स्ट्रक्चर कोसळून महिलेचा मृत्यू; पोलिसांकडून मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा, तर दोघांना अटक

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara Crime News: गैरसोयींची पोलखोल केली अन्...; कॉलेजमधून काढण्याची धमकी, दबावाखाली आलेल्या विद्यार्थिनीची हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी; साताऱ्यातील घटना
गैरसोयींची पोलखोल केली अन्...; कॉलेजमधून काढण्याची धमकी, दबावाखाली आलेल्या विद्यार्थिनीची हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी; साताऱ्यातील घटना
MPSC Student Protest: 'तर कोल्हापुरी पायताण दाखवून जंतर मंतर पार्ट 2 झाल्याशिवाय राहणार नाही...' पुण्यानंतर कोल्हापुरातही एमपीएसी विद्यार्थ्यांचा रस्त्यावर उतरत आक्रोश
'तर कोल्हापुरी पायताण दाखवून जंतर मंतर पार्ट 2 झाल्याशिवाय राहणार नाही...' पुण्यानंतर कोल्हापुरातही एमपीएसी विद्यार्थ्यांचा रस्त्यावर उतरत आक्रोश
Vinod Tawde: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे प्रभारी झाल्यानंतर विनोद तावडे पहिल्यांदाच उत्तर प्रदेशात
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे प्रभारी झाल्यानंतर विनोद तावडे पहिल्यांदाच उत्तर प्रदेशात
Gold Rate : सोने चांदीच्या दरात घसरण, सोने दरातील घसरणीचं अमेरिका कनेक्शन समोर, जाणून घ्या नवे दर
सोने चांदीच्या दरात घसरण, सोने दरातील घसरणीचं अमेरिका कनेक्शन समोर, जाणून घ्या नवे दर
Nagpur Crime News: नागपूरच्या आमदार निवास परिसरात तरूणाला संपवलं, मध्यरात्री घडली घटना, जुन्या वादातून घटना घडल्याचा संशय; मृतक रेकॉर्डवरचा गुन्हेगार
नागपूरच्या आमदार निवास परिसरात तरूणाला संपवलं, मध्यरात्री घडली घटना, जुन्या वादातून घटना घडल्याचा संशय; मृतक रेकॉर्डवरचा गुन्हेगार
'राहुल गांधी पंतप्रधान पदावर दावा करु शकतात' थेट डाव्या पक्षातील तगड्या नेत्याची 'मन की बात'; राजकीय भूवया उंचावल्या
'राहुल गांधी पंतप्रधान पदावर दावा करु शकतात' थेट डाव्या पक्षातील तगड्या नेत्याची 'मन की बात'; राजकीय भूवया उंचावल्या
DJ Dolby ban: डीजे आणि डॉल्बीवर बंदी आणतात येणार नाही, साताऱ्याच्या एसपींनी सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले...
डीजे आणि डॉल्बीवर बंदी आणतात येणार नाही, साताऱ्याच्या एसपींनी सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले...
Sensex : सेन्सेक्स 250 अंकांनी कोसळला, निफ्टी 24 हजारांच्या खाली, इन्फोसिससह आयटी कंपन्यांना फटका
सेन्सेक्स 250 अंकांनी कोसळला, निफ्टी 24 हजारांच्या खाली, इन्फोसिससह आयटी कंपन्यांना फटका
Embed widget