एक्स्प्लोर

लेकीच्या लग्नात आंब्याची रोपं भेट, मेहेत्रेंची दखल मोदींकडून

पिंपरी : लग्न म्हटलं की पाहुणे मंडळींचा लवाजमा आलाच. मग त्यांच्या सत्कारासाठी हार-तुरे, श्रीफळ, फेटे, टॉवेल-टोपी आलीच. पण पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगावच्या मेहेत्रे कुटुंबीयांनी मुलीच्या लग्नात पाहुणे मंडळींना केशरी आंब्याची रोप वाटली आणि समाजासमोर आदर्श निर्माण केला. म्हणूनच मेहेत्रे कुटुंबीयांचं कौतुक थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.     हातात रोपटं घेऊन बसलेल्या महिला आणि पुरुष मंडळीना पाहून अनेकांसमोर वेगवेगळे प्रश्न उभे राहिले असतील. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील मेहेत्रे कुटुंबाच्या घरातील सोनलच्या लग्नातलं हे आगळं वेगळं चित्र पाहून सर्वच अचंबित झाले. लग्नात आलेल्या पाहुणे मंडळींचे मान-पान स्वागत हार-तुरे, श्रीफळ, टॉवेल-टोपी, फेटे देऊन करण्याऐवजी मेहेत्रे कुटुंबीयांनी केशरी आंब्याची रोपं देऊन केलं.   मुलगी बीएससी अॅग्री झाल्यानं तिचीही पर्यावरणाशी नाळ जुळलेली. त्यातच राज्य सरकारच वृक्ष लागवडीचा उपक्रम सुरु होता. मग काय, मेहेत्रे परिवाराने देखील या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी मुलीच्या लग्नात पाच हजार आंब्यांची रोपं वाटण्याचा निश्चय केला आणि 10 जुलैला झालेल्या लग्न सोहळ्यात ही रोपं भेट म्हणून देण्यात आली.   हा आगळा-वेगळा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहचला आणि त्यांनी देखील मन की बात मध्ये याचा उल्लेख केला. लग्न समारंभात मानपानावर लाखो रुपये खर्च करण्याऐवजी मेहेत्रे कुटुंबीयांनी केशरी आंब्याची रोपं वाटत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. पंतप्रधानांनी या उपक्रमाची दखल घेतल्यामुळे आता सर्वच स्तरातून मेहेत्रे कुटुंबाचं कौतुक केलं जात आहे. पण समाजाने यातून काही धडा घेतला आणि सर्व लग्न समारंभात हेच चित्र दिसलं तरच मेहेत्रे कुटुंबीयांनी सुरु केलेला हा उपक्रम सार्थकी झाला असं म्हणता येईल.

महत्त्वाच्या बातम्या

Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Baramati News: इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Rohit Pawar on PAs Girl Death: पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
Embed widget