एक्स्प्लोर

पिंपरीत वेटरची 15 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

अवघ्या चार दिवसांपूर्वीच महेंद्रसिंग मदर्स किचन हॉटेलच्या हिंजवडीतील शाखेत रुजू झाला होता

पिंपरी चिंचवड : राहत्या घराच्या इमारतीतून उडी मारुन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना पिंपरीत उघडकीस आली आहे. महेंद्रसिंग बोरा असं तरुणाचं नाव असून तो त्याच इमारतीत असलेल्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता. महेंद्रसिंगने इमारतीच्या 15 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. त्याच इमारतीत मदर्स किचन नावाचे हॉटेल मध्ये तो काम करत होता. महेंद्रसिंगच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. हिंजवडीतील फेज 1 मध्ये गुरुवारी दुपारी ही घटना घडली. अवघ्या चार दिवसांपूर्वीच तो मदर्स किचनच्या हिंजवडीतील शाखेत रुजू झाला होता. त्यापूर्वी त्याने बालेवाडीतील त्याच हॉटेलच्या ब्रँचमध्ये काम केलं होतं. दोन दिवसांपासून महेंद्र आजारी होता आणि त्याला चक्करही येत होती, अशी माहिती त्याच्या रुम पार्टनर्सनी दिली. त्यामुळे तो इमारतीवरुन पडला की त्याने आत्महत्या केली हा संशया निर्माण झाला आहे. हिंजवडी पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Moshi Building Collapse: आत अडकलेली माणसं 'आई-आई' ओरडताय अन् पालिका आयुक्त फुगड्या खेळतायत; मोशी इमारत दुर्घटनेतील ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांच्या नातेवाईकांचा संताप
आत अडकलेली माणसं 'आई-आई' ओरडताय अन् पालिका आयुक्त फुगड्या खेळतायत; मोशी इमारत दुर्घटनेतील ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांच्या नातेवाईकांचा संताप
मोशीत नैसर्गिक की पालिकेच्या चुकांमुळं आपत्ती? दुर्घटनेकडे मंत्री-लोकप्रतिनिधींची पाठ; नातेवाईकांकडून आरोपांच्या फैरी, आयुक्तांच्या कार्यप्रणालीवरही संशय
मोशीत नैसर्गिक की पालिकेच्या चुकांमुळं आपत्ती? दुर्घटनेकडे मंत्री-लोकप्रतिनिधींची पाठ; नातेवाईकांकडून आरोपांच्या फैरी, आयुक्तांच्या कार्यप्रणालीवरही संशय
Moshi Building Collapse: 'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेला तब्बल 40 तास उलटूनही अद्याप बचावकार्य सुरूच; ढिगाऱ्याखाली 8 कामगार अडकल्याची शक्यता, आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?
मोशी दुर्घटनेला तब्बल 40 तास उलटूनही अद्याप बचावकार्य सुरूच; ढिगाऱ्याखाली 8 कामगार अडकल्याची शक्यता, आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Bhaskar Jadhav: राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Shreyas Iyer Statement : प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
Moshi Building Collapse: 'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
Shivsena Ekanth Shinde: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0? ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटींचा निधी देण्याची चर्चा
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0? ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटींचा निधी देण्याची चर्चा
Akshay Kumar on Rajesh Sharma: अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, 'लवकर बरा हो यार...'
अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, 'लवकर बरा हो यार...'
Embed widget