एक्स्प्लोर

स्फोट झालेलं 'ते' पार्सल सरहद संस्थेच्या संजय नहार यांच्या नावे?

या पार्सलमध्ये असणाऱ्या स्पीकरच्या पाईपमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर होती. स्फोट झाल्यानंतर हे पाईपचे तुकडे संजय क्षीरसागर या कर्मचाऱ्याच्या हातात आणि पायात घुसले.

अहमदनगर : अहमदनगरमधल्या कुरियर कार्यालयात ज्या पार्सलचा स्फोट झाला, ते पार्सल सरहद संस्थेच्या संजय नहार यांच्या नावे होतं, अशी माहिती आता समोर येत आहे. पोलिस सूत्रांनी ही माहिती दिली आहे. नगरच्या मारुती कुरिअर कार्यालयात सोमवारी रात्री दहाच्या सुमारास कर्मचारी कुरिअर फोडायचं काम करत होते. मात्र त्यातील एक पार्सल फोडत असताना त्याचा अचानक स्फोट झाला. या पार्सलमध्ये असणाऱ्या स्पीकरच्या पाईपमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर होती. स्फोट झाल्यानंतर हे पाईपचे तुकडे संजय क्षीरसागर या कर्मचाऱ्याच्या हातात आणि पायात घुसले. सध्या या कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अहमदनगरमध्ये कुरिअर पार्सल बॉक्सचा स्फोट, दोन जण जखमी हे पार्सल अहमदनगरहून पुण्याला पाठवलं जात होतं. मात्र यावर पाठवणाऱ्याचा पत्ता बनावट असल्याचं समजतं आहे. त्यामुळे पार्सल पाठवून समोरच्या व्यक्तीसोबत घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कुरिअर बॉक्समधे एक चिठ्ठी आढळून आली आहे, मात्र पोलिसांनी याला अद्याप दुजोरा दिला नाही. चिठ्ठीत काय मजकूर? मला तुम्ही जम्मू वरून आणले, शिकवले, माझ्या पायावर उभे केले, मी आभारी आहे . माझ्या आवाजात ते रेकॉर्ड केले आहे ते तुम्ही ऐका आता हे पार्सल संजय नहार यांच्या नावे असल्याचं समोर आल्यानंतर पुण्याहून पोलिसांचं एक पथक तातडीने अहमदनगरला रवाना झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News : कंपनीमध्ये शिफ्टमध्ये संतापजनक कृत्य, सहकाऱ्याने प्रायव्हेट पार्टमध्ये कॉम्प्रेसरचा पाइप घातला अन् पोटात हवा भरली; पुण्यात कामगाराचा मृत्यू
कंपनीमध्ये शिफ्टमध्ये संतापजनक कृत्य, सहकाऱ्याने प्रायव्हेट पार्टमध्ये कॉम्प्रेसरचा पाइप घातला अन् पोटात हवा भरली; पुण्यात कामगाराचा मृत्यू
Devendra Fadnavis on Mumbai Rain: मुंबई, ठाणे, कोकणात 6 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस, वादळं अन् अतिवृष्टीचा इशारा; देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं?
मुंबई, ठाणे, कोकणात 6 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस, वादळं अन् अतिवृष्टीचा इशारा; देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं?
Pune Crime News: प्रेमविवाहानंतर बारामतीहून पुण्यात स्थायिक झाले, पतीचं ऑफिसमधील मुलीवर प्रेम जडलं अन्...; विवाहितेने संपवलं जीवन
प्रेमविवाहानंतर बारामतीहून पुण्यात स्थायिक झाले, पतीचं ऑफिसमधील मुलीवर प्रेम जडलं अन्...; विवाहितेने संपवलं जीवन
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: चेतन-सियाने डिलीट केलेले 'ते' चॅट्स रिकव्हर, चॅटिंगसाठी कोड लँग्वेज अन् निकनेमचा वापर; केतन अग्रवाल प्रकरणात चक्रावणारी माहिती
चेतन-सियाने डिलीट केलेले 'ते' चॅट्स रिकव्हर, चॅटिंगसाठी कोड लँग्वेज अन् निकनेमचा वापर; केतन अग्रवाल प्रकरणात चक्रावणारी माहिती

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi : सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Devendra Fadanvis: CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
Bhimashankar Temple : स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
Jalna Bus Accident News : भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
Embed widget