एक्स्प्लोर

पिंपरीत गिझरचा शॉक लागून एक वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड: पिंपरीतल्या कासारवाडीमध्ये गिझरचा शॉक लागून एका लहानग्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सूर्या तलवार असं या लहानग्याचं नाव आहे.   अवघ्या एक वर्षांच्या सूर्याला गिझरला शॉक लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. सूर्याच्या मृत्यूनं केवळ तलवार कुटुंबीयच नव्हे तर अवघ्या परिसरावर शोककळा पसरली आहे.   आज सकाळी सातच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे. चिमुकल्याचा या दुर्दैवी मृत्युमुळे परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule On Ajit Pawar Rakshabandhan: प्रिय दादा, आज राखीपौर्णिमा...; सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी भावूक करणारी पोस्ट; म्हणाल्या, आपली भांडण...
प्रिय दादा, आज राखीपौर्णिमा...; सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी भावूक करणारी पोस्ट; म्हणाल्या, आपली भांडण...
Pune Crime : श्रावणात मुलाने मटण मागितलं, संतापलेल्या बापाने जागेवरच संपवलं, तर आईने पुरावे नष्ट केले; पुण्यातील धक्कादायक घटना
श्रावणात मुलाने मटण मागितलं, संतापलेल्या बापाने जागेवरच संपवलं, तर आईने पुरावे नष्ट केले; पुण्यातील धक्कादायक घटना
Pimpri Chinchwad : मध्यरात्रीच्या सुमारास चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील घटना, नागरिकांमधून तीव्र संताप, नेमकं काय घडलं?
मध्यरात्रीच्या सुमारास चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील घटना, नागरिकांमधून तीव्र संताप, नेमकं काय घडलं?
Ketan Agrawal Case : सिया गोयलला कारागृहात VIP ट्रीटमेंट?; रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाकडून संशय व्यक्त, उच्चस्तरीय चौकशीची मागणी
सिया गोयलला कारागृहात VIP ट्रीटमेंट?; रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाकडून संशय व्यक्त, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

व्हिडीओ

Supriya Sule X Post : पण तू सोबत नाहीस, सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी X पोस्ट
Pravin Darekar On Manoj Jarange Patil : जरांगेंप्रती आम्हाला आस्था, पण सरकार चर्चेला तयार असताना...
Amit Thackeray on Ameet Satam : अमित साटमांना भुंकायला ठेवलंय,अमित ठाकरेंची जहरी टीका
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं
Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sugar Price Hike : 3 किलोपेक्षा अधिक साखर मिळणार नाही! बिगबास्केट, झेप्टो अन् ब्लिंकिटसह ऑनलाइन डिलिव्हरी कंपन्यांकडून साखर खरेदीवर मर्यादा, नेमकं कारण काय?
3 किलोपेक्षा अधिक साखर मिळणार नाही! बिगबास्केट, झेप्टो अन् ब्लिंकिटसह ऑनलाइन डिलिव्हरी कंपन्यांकडून साखर खरेदीवर मर्यादा, नेमकं कारण काय?
'आई यांनी माझ्यावर अशाच पद्धतीने उपचार केला, तर हे लोक मला मारून टाकतील...' 25 वर्षीय गर्भवती कल्पना जीवाच्या आकांताने मदतीसाठी वाॅर्डमध्ये ओरडत बाहेर आली अन् काही क्षणात आई आणि बाळाने जीव सोडला
'आई यांनी माझ्यावर अशाच पद्धतीने उपचार केला, तर हे लोक मला मारून टाकतील...' 25 वर्षीय गर्भवती कल्पना जीवाच्या आकांताने मदतीसाठी वाॅर्डमध्ये ओरडत बाहेर आली अन् काही क्षणात आई आणि बाळाने जीव सोडला
Delhi Model Case: अवघ्या 21 वर्षीय मॉडेलला घरात घुसून संपवणाऱ्या जिम ट्रेनरच्या एन्काऊंटरनंतर मुसक्या आवळल्या; दिल्ली पोलिसांच्या स्पेशल स्टाफ टीमसोबत चकमक
अवघ्या 21 वर्षीय मॉडेलला घरात घुसून संपवणाऱ्या जिम ट्रेनरच्या एन्काऊंटरनंतर मुसक्या आवळल्या; दिल्ली पोलिसांच्या स्पेशल स्टाफ टीमसोबत चकमक
Nepal Floods: मानसरोवरला फिरण्यासाठी गेले अन्...; नेपाळमधील भीषण जलप्रलयात मुंबईचे डॉक्टर दाम्पत्य बेपत्ता, कुटुंबियांची सरकारकडे मदतीची याचना
मानसरोवरला फिरण्यासाठी गेले अन्...; नेपाळमधील भीषण जलप्रलयात मुंबईचे डॉक्टर दाम्पत्य बेपत्ता, कुटुंबियांची सरकारकडे मदतीची याचना
Suryakumar Yadav : विश्वचषक जिंकवला, तरी संघाबाहेर! सूर्याने एका वाक्यात विषय संपवला आणि कमबॅकवरही बोलला, नेमकं काय म्हणाला, पाहा VIDEO
विश्वचषक जिंकवला, तरी संघाबाहेर! सूर्याने एका वाक्यात विषय संपवला आणि कमबॅकवरही बोलला, नेमकं काय म्हणाला, पाहा VIDEO
Nagpur Crime: मित्रांसोबत बारमध्ये असताना पत्नीचा फोन आला, बाहेर निघताच अक्षयच्या डोळ्यात तिखट फेकलं अन् सात जणांनी मिळून जागीच...; नागपूर पुन्हा हादरलं!
मित्रांसोबत बारमध्ये असताना पत्नीचा फोन आला, बाहेर निघताच अक्षयच्या डोळ्यात तिखट फेकलं अन् सात जणांनी मिळून जागीच...; नागपूर पुन्हा हादरलं!
Dharashiv Politics: धाराशिवमध्ये पळवा पळवी केलेल्या नगरसेवकांना कारवाईचा इशारा; मशालीवर निवडून पक्षांतर केलेल्या नेत्यांना कैलास पाटलांचा इशारा, सर्वोच्च न्यायालयातही जाण्याची तयारी
धाराशिवमध्ये पळवा पळवी केलेल्या नगरसेवकांना कारवाईचा इशारा; मशालीवर निवडून पक्षांतर केलेल्या नेत्यांना कैलास पाटलांचा इशारा, सर्वोच्च न्यायालयातही जाण्याची तयारी
Nashik Crime News: गणेशोत्सवाच्या वर्गणीवरून मित्रांमधील वाद टोकाला, सुरगाण्याच्या तरुणाला सापुताऱ्यात संपवलं, नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवाच्या वर्गणीवरून मित्रांमधील वाद टोकाला, सुरगाण्याच्या तरुणाला सापुताऱ्यात संपवलं, नेमकं काय घडलं?
Embed widget